एकूण 32 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
मोर्शी (जि. अमरावती) : चिंचोली गवळी येथील अल्पभूधारक शेतकरी गुणवंत किसनराव गजभिये (वय 40) यांनी आपल्या धारूळ शिवारात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. गजभिये यांच्या विहिरीला पाणी नसल्यामुळे तीन एकरांतील संत्राझाडे वाळली. त्यातच कपाशीवर बोंडे व पात्या नसल्यामुळे उत्पन्नात प्रचंड...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या भूपदेवपूर-रोबर्टसन सेक्‍शनमध्ये थर्डलाइनची कामे हाती घेण्यात आली आहे. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. आठवड्यातून दोन दिवस धावणारी 22845 पुणे-हटीया एक्‍स्प्रेस रविवारी रद्द राहील. याचप्रमाणे 18 सप्टेंबरलाही रद्द राहील. 22846 हटीया-पुणे एक्‍स्प्रेस 16 व...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : भगवान श्रीकृष्णाचा चित्ररथ... राममंदिराची प्रतिकृती... जालीयनवाला बाग हत्याकांडातील शहिदांचे स्मरण... गोपिकेसह श्रीकृष्णाच्या वेशभूषेने नटलेले चिमुकले... हाथी-घोडा पालखी, जय कन्हैयालाल की... जय श्रीराम.. अशा जयघोषाने संत्रानगरी दुमदुमली. निमित्त होते गोरक्षण सभेतर्फे आयोजित श्रीकृष्ण...
ऑगस्ट 20, 2019
शेंदूरजनाघाट (जि. अमरावती) : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेल्या वरुड तालुक्‍यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस आले. परंतु, या वर्षात आंबिया बहराला गळती व संत्राझाडावर अळ्या यामुळे संत्रा उत्पादक...
जुलै 28, 2019
नागपूर : शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, तयार झालेल्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनाचा धडाका सुरू झाला असून रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप राज्यभरात जोरकसपणे "इलेक्‍शन मोड'मध्ये असून...
जुलै 23, 2019
दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत तिवसा घाट (ता. वरुड, जि. अमरावती) येथील उध्दव फुटाणे यांनी परिसरात वेगळी ओळख तयार केली आहे. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीच्या खतांचा वापर, ठिबक सिंचनाने पाणी नियोजन, विद्राव्य खतांचा वापर, एकात्मिक पद्धतीने कीड, रोग...
जुलै 22, 2019
काटोल, (जि. नागपूर): जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्याचे उत्पादन क्षेत्र निसर्गाच्या लहरीपणामुळे कमी होत असल्याने संत्रा बागायतदार पूर्णपणे खचला आहे. पावसाने मध्येच "गॅप' दिल्याने व आता परत पावसाच्या आगमनाने संत्राबागा फुलण्यास पूरक वातावरण निर्माण झाल्याने मृग बहराने बहुतेक बागा फुलू...
जुलै 20, 2019
नागपूर : संत्रामार्केट येथे 2002 पासून दुकाने थाटून व्यावसायिकांनी महापालिकेला कुठलाही वापर शुल्क दिला नाही. आता विद्युत मीटर लावले तेव्हापासून अर्थात 2010 पासून वापर शुल्क देण्याची तयारी व्यावसायिकांनी दर्शविली. त्यामुळे महापालिकेचे अडीच कोटींचे नुकसान होत असून, व्यावसायिकांची बाजार विभागाने...
जुलै 17, 2019
वरुड (जि. अमरावती) : आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्याने बुधवारी (ता. 17) हजारो शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांनी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानावर धोंडी मोर्चा काढला. यावेळी काही शेतकऱ्यांनी मुंडनही केले. कृषिमंत्री व शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. दुष्काळामुळे...
जुलै 06, 2019
नागपूर : जगातील 26 शहरे महिला सशक्तीकरणाचे प्रतीक असून यात नागपूरचाही समावेश करण्यात आला आहे. महापौर नंदा जिचकार यांच्यामुळे टोकियो, पॅरिस, सिडनी, बर्लिन, बार्सिलोना, स्टॉकहोमसारख्या शहरांच्या यादीत स्थान देण्यात आल्याने संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यानिमित्त महापौर...
जुलै 04, 2019
नागपूर : विमानातील इंधन भरण्यासाठी आज सायंकाळी अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांचे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना संत्रानगरीबाबत माहिती दिली. अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान आज दुपारी चार...
जून 26, 2019
नागपूर : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात निवड झाल्यानंतरही संत्रानगरीने अंमलबजावणीत आघाडी घेतली असून आजपर्यंत सातशे कोटींचा खर्च झाला. पॅनसिटीअंतर्गत प्रकल्प पूर्ण झाला. एरिया बेस्ड डेव्हलमपेंटअंतर्गत (एबीडी) पूर्व नागपुरात कामांनी वेग घेतल्याने येत्या काळात या भागाचा चेहरामोहरा बदलणार...
जून 24, 2019
अमरावती : शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात...
जून 21, 2019
नागपूर ः विदर्भातील उन्हाने होरपळलेल्या संत्रा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी अधिवेशन काळात मदत जाहीर करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळ काळात वाळलेल्या संत्रा, मोसंबी बागांची माहिती कृषी विभागाकडून तडकाफडकी मागविण्यात आल्याचे सूत्रांकडून...
जून 18, 2019
वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषिकेश सोनटक्‍के (टाकरखेडा, जि. अमरावती) या २४ वर्षीय तरुणाने चार वर्षांतच संत्रा शेतीत दमदार पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सध्या दहा एकरांतील ११०० झाडांचे काटेकोर व्यवस्थापन तो आत्मविश्‍वासपूर्वक करतो आहे. स्वतः प्रशिक्षण, मार्गदर्शन घेत अन्य...
जून 08, 2019
चांदूरबाजार (जि. अमरावती) : स्थानिक ब्राह्मणवाडाथडी मार्गावरील तीन संत्रामंडींना शनिवारी (ता. 8) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून यात सुमारे 80 लाखांचे नुकसान झाले. संत्र्याची मुख्य बाजारपेठ म्हणून चांदूरबाजारची ओळख आहे. त्यामुळे शहरातील...
जून 08, 2019
चांदूररेल्वे, (जि. अमरावती) : दुष्काळाच्या स्थितीत संत्राझांडाना वाचविण्यासाठी तालुक्‍यातील शेतकरी धडपड करीत आहेत. असे असताना येथील एका शेतकऱ्याने आपल्या संत्राझाडांना पाणी न देता रमजान महिन्यात मशिदीत येणाऱ्यांची तहान भागविली. पळसखेड येथील या घटनेने हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे उदाहरण पुढे आले आहे. अनेक...
जून 07, 2019
अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, त्यातून साकारलेले काटेकोर बाग, पाणी, रोग व्यवस्थापन या घटकांच्या जोरावर वाघोली (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथील प्रवीण बेलखेडे यांनी सुमारे पाच एकरांतील संत्रा झाडांचे उत्पादन व त्याचा दर्जा सातत्याने उत्तम राखण्याचा प्रयत्न...
जून 05, 2019
संत्रा शेतीत अग्रेसर म्हणून वाशिम जिल्ह्यातील मुंगळा गाव प्रसिद्ध  आहे. मात्र, दुष्काळ व पाणीसमस्या दर वर्षी भीषण होत चालली आहे. अशा परिस्थितीत गावातील गजानन केळे या प्रयोगशील शेतकऱ्याने शेततळ्याच्या माध्यमातून सिंचनाचा मोठा आधार शोधला आहे. जोडीला पाण्याचे काटेकोर नियोजन करीत आपली २५...
एप्रिल 24, 2019
संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे लागते. हीच गरज ओळखून सालेपूर (ता. अचलपूर, अमरावती) येथील अजय शेळके यांनी आपल्या ३२ ते ३५ एकरांतील संत्रा बागेत ड्रीप ॲटोमेशन तंत्रज्ञानाची उभारणी केली आहे. त्यातून पाण्यासह मजूरबळ, वेळ यांचीही बचत साधण्यास सुरवात केली आहे....