एकूण 19 परिणाम
डिसेंबर 06, 2019
बीड - बीड विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव भाजपमुळेच झाल्याचे खापर शिवसेना पदाधिकारी आणि क्षीरसागर समर्थकांनी फोडले आहे. भाजपने काम केले नाही, आपण त्यांना ताकद दिली; पण त्यांनी विरोधात काम केले, असा उघड आरोपही समर्थकांनी केला. विशेष म्हणजे खुद्द जयदत्त ...
नोव्हेंबर 29, 2019
बीड - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची आघाडी जुळवली. राज्याचे राजकारण शरद पवारांभोवती फिरत असताना पुतणे अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या तात्कालिक बंडाला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्रातील राजकीय ड्रामा मोठ्या जोराशोरात सुरु आहे. अशात आता राष्ट्रवादीचे काही आमदार दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येतेय. मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्सच्या प्रायव्हेट चॉपरने हे आमदार मुंबईहून दिल्लीला जाणार होते. आता त्यांच्या तिकीटाची प्रत समोर येतेय. दरम्यान, दुपारी अडीच वाजताची वेळ...
नोव्हेंबर 23, 2019
बीड - राज्यात झालेल्या राजकीय भूकंपात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या चार आमदारांपैकी केवळ संदीप क्षीरसागर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  मात्र, धनंजय मुंडे नॉट रिचेबल असून माजी मंत्री प्रकाश सोळंके व बाळासाहेब...
नोव्हेंबर 23, 2019
बीड - राज्यात झालेल्या राजकीय भूकंपात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. परंतु, काकांना आव्हान देऊन बंड करणारे धनंजय मुंडे व संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत राहणार की अजित पवार यांच्यासोबत हे पाहावे लागणार आहे. वर्ष 2012 मध्ये...
ऑक्टोबर 31, 2019
बीड - जिल्हा परिषद सदस्य असलेले संदीप क्षीरसागर व बाळासाहेब आजबे विधानसभेला विजयी झाल्याने नवगण राजुरी व कडा या दोन गटांत पोटनिवडणूक होणार हे निश्‍चित आहे. तर, पक्षाचा व्हिप डावलल्याने ग्रामविकासमंत्र्यांनी अपात्र ठरविल्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागितलेले पाच सदस्यही...
ऑक्टोबर 24, 2019
बीड - मातब्बर काका जयदत्त क्षीरसागर यांना मात देत पुतणे संदीप क्षीरसागर बीडचे बाजीगर ठरले आहेत. शेवटच्या फेरीपर्यंत दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढविणाऱ्या या निवडणुकीत आणि मतमोजणीत अखेरच्या क्षणी संदीप क्षीरसागर यांनी बाजी...
ऑक्टोबर 24, 2019
बीड - सुरवातीला महायुतीसाठी एकतर्फी वाटणाऱ्या बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत मतमोजणीनंतर चित्र एकदम पालटले. भाजपच्या गडाला बीडमधील मतदारांनी सुरुंग लागला आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी मात केली. धनंजय मुंडे यांच्यासह आष्टीतून राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आणि...
ऑक्टोबर 24, 2019
बीड - गेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार यांनीही ६७९१ मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांच्यावर मात केली. इथे शिवसेनेचे बंडखोर बदामराव पंडित यांनीही लक्षणीय मते घेतली.  आष्टीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी २०४०० मतांची आघाडी घेतली आहे. आजबे सुरवातीपासून भाजपच्या भीमराव...
ऑक्टोबर 24, 2019
बीड : बीड मतदार संघात सुरू असलेल्या काका - पुतण्याच्या  चुरशीच्या लढाईत मतमोजणीही ठासून टक्कर सुरु आहे. सातव्या फेरी अखेर जयदत्त क्षीरसागर ११०२ मतांनी आघाडीवर आहेत.  शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्यात ही लढत होत...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, मराठवाड्यातील प्रशासकीय व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानानंतर मिळालेल्या तीन दिवसांच्या निवांतपणात दावे-प्रतिदावे, आकड्यांचा खेळ आणि अंदाज बांधण्यात व्यस्त झालेल्या उमेदवारांच्या पदरात नेमके काय पडते, हे आता कळणार आहे. मराठवाड्यातील अनेक...
ऑक्टोबर 21, 2019
बीड : बाहेरच्या मतदार संघातील रहिवाशी असलेले मतदार बीडमध्ये मतदानासाठी आल्याचा प्रकार समोर आला असून, राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे काहीवेळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. पाटोदा येथील महाविद्यालयात नोकरीला असल्याचे यातील लोकांनी...
ऑक्टोबर 16, 2019
बीड : जिव गुदमरला म्हणून पक्षांतर केले म्हणता. मग, १५ - २० वर्षे सत्तेची उब आल्याने जीव गुदमरला का, असा सवाल करत सारखं कुंकू बदलायचं नसत, घरोबा एकदाच करायचा असतो, कुंकू बदललं कि समाजात काय म्हणतात हे मला इथे स्त्रीया असल्याने सांगता येत नसल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला....
ऑक्टोबर 14, 2019
बीड : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे. गेवराईत शिवसेनेची बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. तर, बीडमध्ये प्रकाश आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांना...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस, शुक्रवार उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फेरी, सभांनी शक्तिप्रदर्शन करीत गाजविला. अखेरपर्यंत जाहीर होणारी उमेदवारी, नाराजी नाट्य, त्यातून उफाळलेली बंडखोरी, बंडखोरी करणाऱ्यांनाही आरोप प्रत्यारोपांसह शक्तिप्रदर्शन...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यावरून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार यांना लक्ष्य केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ‘होय माझं चुकलं’, अशी कबुली खुद्द शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार यांच्याकडून...
सप्टेंबर 18, 2019
बीड : या आठवड्यात निवडणुक कार्यक्रम जाहीर होईल. ३० ते ३५ दिवसांत निवडणुक कार्यक्रम संपेल आणि दिवाळीच्या अगोदर मतदान होईल, असा अंदाज जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला.  पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १८) राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला...
सप्टेंबर 18, 2019
बीड : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली असून, आज (बुधवार) बीड दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी पाच उमेदवारांची घोषणा केली.  शरद पवार हे आज बीडमध्ये असून, त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाच उमेदवार जाहीर केले. बीडमध्ये काका...
ऑगस्ट 26, 2019
बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रीपद घेण्यासाठी ५० कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप करत येवढे पैसे मतदार संघात खर्च केले असते तर विकास झाला असता असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी केले. सामाजिक व्यासपीठावर भाषणे केली तर कपडे फाडू असा इशाराही...