एकूण 72 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
मुंबईच्या विधानसभेच्या 36 मतदार संघांमध्ये शिवसेना भाजप महायुती विरुद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी यांच्यात थेट लढत होतेय. यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान या 36 मतदारसंघातील काही अश्या जागा आहेत जिथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिल्या 27 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणूकीसाठी मनसे रिंगणात उतरणार हे ठरल्यावर मनसेकडून अधिकृतरित्या ही यादी जाहीर करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांना पक्षाने...
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा 2019 - औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील मनसे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक मराठवाडा अध्यक्ष जावेद शेख यांनी घेतली. त्यांनी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातील 39 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय...
सप्टेंबर 22, 2019
साडवली - विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि चिपळूण- संगमेश्वर मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्हीही निवडणूक रिंगणात उतरणार असे जाहीर केले. देवरुख येथे मनसेने पत्रकार परिषद घेऊन श्रीपत शिंदे आणि जितेंद्र चव्हाण यांची नावे उमेदवारीसाठी श्रेष्ठींना कळवली असल्याचे जाहीर केले. पदाधिकारी आणि...
सप्टेंबर 21, 2019
नाशिक- ईव्हीएम यंत्रावर अविश्‍वास दाखवतं निवडणुकीपासून चार हात लांब राहण्याची भुमिका घेणाया मनसेकडून नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा करण्यात आली. शहरी भागात मनसेकडे उमेदवार असले तरी ग्रामिण भागात मात्र दयनिय अवस्था असतानाही मनसेच्या नेत्यांकडून झालेली घोषणा आघाडीसह भाजप-...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : चंद्रावर सुखरूप उतरण्याचे भारताचे स्वप्न भंग पावले असले तरी देशाला 100% विश्वास आहे आमचे वैज्ञानिक चंद्रायन मोहीम यशस्वी करतील, पण प्रधानसेवक देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढतील का?, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. चांद्रभूमीपासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लॅंडरचा...
ऑगस्ट 27, 2019
नाशिक : डोक्‍यावर बसला नरेंद्र व डोक्‍यात गेलाय देवेंद्र....अशी राज्याची स्थिती झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेच्या निवडणुका लढणार नसल्याचे कधीही विधान केले गेलेले नाही. उलट विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याची तयारी सुरू आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे)...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : 'राजकारण फार टीकत नाही, बहु भी कभी सास बनती है' असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे कोहिनूर प्रकरणी चौकशीसाठी आज (ता. 22) ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. यावर नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. बाळा नांदगावकर थोड्यावेळापूर्वी राज यांचे...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई :  दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी आज (गुरुवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी होणार असून, यावेळी त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगी उर्वशी, मुलगा अमित ठाकरेही ईडीच्या कार्यालयात गेले आहेत. #Mumbai: Maharashtra Navnirman Sena (MNS) Chief Raj Thackeray has been summoned...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी राज ठाकरे यांची आज (गुरुवार) 'ईडी' अर्थात सक्‍तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशी होणार आहे, त्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. मनसे सरचिटणीस यांनी आज 'ईटीयट हिटलर' असा टी-शर्ट परिधान केला होता. Mumbai: Maharashtra...
ऑगस्ट 22, 2019
सध्या राज्यभरात चर्चा आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, मनसे कार्यकर्ते आणि ईडी हे तिनच शब्द सर्वांच्या तोंडी आणि कानीही आहेत. ईडीने नोटीस पाठविल्यापासून राज्यभरातील सर्व माध्यमांवरही सध्या हाच विषय पाहायला मिळतो आहे.  मनसे अध्यक्ष राज...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : कोहिनूर मिल प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (गुरुवार) चौकशी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी-...
ऑगस्ट 20, 2019
राज ठाकरेंना ईडीच्या नोटिशीमुळे मनसे आक्रमक; ठाणे बंदची हाक मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या भाजप आमदारांची चौकशी करा, अशी मागणी मनसे नेते संदीप...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घोटाळे करणाऱ्या भाजप आमदारांची चौकशी करा अशी मागणी केली आहे. जर सरकार सत्याचं असेल, तर पहिलं...
जुलै 08, 2019
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, घराणेशाहीला फाटा मारत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या केल्या आहेत. पदोन्नत्या झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश युवक...
जून 07, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या आरक्षण राजकारणाच्या विरोधात "सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' मोहीम उघडण्यात आली आहे. शुक्रवारी विविध समाजांचे प्रतिनिधी, गुणवंत विद्यार्थी व पालकांनी मोर्चा काढून पन्नास टक्‍क्‍यांच्या वर दिल्या जात असलेल्या आरक्षणाला कडाडून विरोध दर्शविला. डॉ. लद्दड यांच्या नेतृत्वात यशवंत...
मे 15, 2019
नागपूर - भूमापन अधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या अफरातफर आणि भ्रष्टाचाराचे पुरावे आणि व्हिडिओ क्‍लिप असल्याचे सांगून एका महिला भूमापन अधिकाऱ्याला तीन लाखांची खंडणी मागणाऱ्यांना दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी मुंबईचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बडा पदाधिकारी असल्याचे...
मे 06, 2019
मुंबई: सिनेअभिनेते विक्रम गोखले यांनी, "लोकशाही धोक्‍यात आल्याचे म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे,' असे विधान केले होते. आज पुन्हा त्यांनी, "राज ठाकरे यांची भाषणे मनोरंजनासाठी असतात,' असे वक्‍तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून, मनसेनेही त्यांना खोचक टोला लगावला आहे. एका खासगी...
एप्रिल 28, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या "अरे लाव रे तो व्हिडिओ' मोहिमेमुळे घायाळ झालेल्या भाजपकडून पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांना शनिवारी प्रत्युत्तर दिले. मात्र, लागलीच मनसेचे संदीप देशपांडे...
एप्रिल 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांना आजपासून (मंगळवार) सुरवात होत असताना, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता भाजपला नवा धक्का देणार असे ट्विट केले आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील पहिली सभा, अजूनही हरिसल च्या धक्क्यातून न सवरलेल्या...