एकूण 25119 परिणाम
मे 23, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. 20 व्या फेरी अखेर उदयनराजे भाेसले यांना 7 लाख 73 हजार 673 मते, नरेंद्र पाटील यांना 4 लाख 47 हजार 656 तसेच वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे यांना 40 हजार 418 इतके मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9...
मे 23, 2019
अमरावती : तब्बल 23 वर्षांनंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात महिलेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष (युवा स्वाभिमान) उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या किल्ल्यास खिंडार पाडत विजय संपादित केला. त्यांनी 37 हजार 295 मतांची आघाडी घेत विजय सुनिश्‍चित केला. पोस्टल...
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात...
मे 23, 2019
शिराळा - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्राथमिक मतांचे आकडे आमदार शिवाजीराव नाईक गटाला सूचक इशारा देणारे ठरले आहेत. खासदार राजू शेट्टी यांना येथे सात हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. विधानसभेसाठी नाईक यांना ‘सावध’ करणारा हा आकडा आहे; मात्र देशभरात भाजपची त्सुनामी पाहता...
मे 23, 2019
इस्लामपूर - शिवसेना-भाजपच्या बाजूने गेलो म्हणून राजू शेट्टी यांनी पुण्यातील फुलेवाडा ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा केली. आता तर शेट्टी यांना पंचगंगेत अंघोळ करून काशीला गंगेत स्नान करावे. त्यांनी आत्मक्‍लेश म्हणून काशीला जावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.   सरकारमध्ये जावून...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य...
मे 23, 2019
शाहूवाडी - शाहूवाडी - पन्हाळ्याचे शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी भाजपसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारसंघात राबवलेली प्रचार यंत्रणा धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी मोलाची ठरली, तर राजू शेट्टी यांची बदललेली राजकीय भूमिका व मतदारसंघाचा त्यांचा तुटलेला जनसंपर्क...
मे 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी चौदाव्या फेरी...
मे 23, 2019
पुणे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचे स्वप्न तब्बल 15 वर्षांनंतर साकार झाले. आढळरावांच्या पराभवाचा आनंद हा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना झाला असेलच. पण त्या पेक्षा जास्त आनंद हा वळसे...
मे 23, 2019
पुणे :  मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 29व्या फेरीअखेर आपली आघाडी वाढवत दोन लाख 15 हजार 575 पर्यंत नेली. अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ अजित पवार यांचा पराभव यापूर्वीच निश्‍चित झालेला आहे. पहिल्या फेरीपासून बारणे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.  बारणे यांना या...
मे 23, 2019
सातारा - सातारा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भाेसले हे 1 लाख 25 हजार 078 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 46 हजार 692 मते मिळाली आहेत. आत्तापर्यंत 11 लाख 1 हजार 403 मतांची माेजणी झाली आहे. त्यापैकी...
मे 23, 2019
जळगाव : भाजपच्या जिल्ह्यातील दोन नेत्यात अंतर्गत लोकसभेच्या उमेदवारीवरून सुंदोपसुंदी, पदाधिकाऱ्यांत थेट व्यासपीठावर झालेली हाणामारी यामुळे जिल्ह्यात भाजप कमकुवत झाल्याचे चित्र दिसत होते. त्यातच शिवसेनेची काहीअंशी नाराजीही होती. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुलाबराव देवकर यांचे नाव जाहीर केले होते...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या तेराव्या फेरीत भाजप-सेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यापेक्षा दोन लाख सात हजार 506 मतांनी आघाडी घेतली आहे. भरघोस मताधिक्‍क्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.  दहाव्या फेरीमध्ये बापट...
मे 23, 2019
इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा मतदार संघात जयंत पाटील यांच्या विरोधात गेल्यावेळी खासदार राजू शेट्टींनी 23 हजारांचे मताधिक्‍य घेतले होते. आता जयंतराव सोबत असूनही तेवढे मताधिक्‍य टिकवणे शेट्टींना यावेळी अशक्‍य झाले. शेट्टींना पराभूत करायचेच या इराद्याने विरोधकांनी जातीसह काढलेली सर्व...
मे 23, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यातील चारपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली, तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पराभूत होत असल्यामुळे, पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची पुणे शहर मतदारसंघात विजयाकडे वाटचाल सुरू आहे. ...
मे 23, 2019
कल्याण : लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या मतदारसंघातील निकाल स्पष्ट झाला आहे. शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत.  कल्याण लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सुरवातीपासून शिवसेनेने आघाडी घेतली होती. श्रीकांत शिंदे यांना 444072 ...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या राणा राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या जगजितसिंगावर पहिल्यापासूनच आघाडी घेतलेली पाहायला मिळाली. दरम्यान, शिवसेनेचे...
मे 23, 2019
धुळे : विखारी प्रचारातून चारित्र्यहननाचा प्रयत्न, पंतप्रधानांच्या विशेष निधीतून मंजूर सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजना आणि मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाबाबत भूसंपादन झालेले नसतानाही येथे निवडणुकीपूर्वी प्रकल्पांचे भूमिपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व याकामी पुढाकार घेणारे संरक्षण राज्यमंत्री...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजल्या पासून मतमोजणीला सुरवात झाली असून उमेदवारांसह समर्थकांची धडधड वाढू लागली आहे. निवडणुकीत वंचितच्या मतांवरच विजयी उमेदवारांचे गणित अवलंबून दिसत आहे. शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे...