एकूण 271 परिणाम
डिसेंबर 10, 2018
घोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांचे दोनदिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर देहूरोड (पुणे) येथील सैनिकी स्थळावर झाले. ब्रिगेड कमांडर ओ. पी. बिष्णोई, लेफ्टनंट कर्नल...
डिसेंबर 08, 2018
कोरेगाव भीमा : ''येत्या एक जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभ स्थळी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून हा कार्यक्रम निर्विघ्नपणे शांततेत पार पडेल.'',असा विश्वास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला...
नोव्हेंबर 29, 2018
पौड रस्ता - ‘‘कोणाचेही नियंत्रण नाही असे दिसले तर गुन्हेगारी वाढते. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणासाठी सामाजिक, शैक्षणिक संस्थांचीही जबाबदारी मोठी आहे. तुरुंग ही सुद्धा गुन्हेगार सुधारणारी संस्थाच आहे,’’ असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी (ता. २८) येथे...
नोव्हेंबर 28, 2018
उरुळी कांचन : खंडणी मागणीच्या उद्देशाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपड्याच्या दुकानाच्या दिशेने पंधरा दिवसांपूर्वी गोळीबार करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.  ऋषभ उर्फ ऋषी रमेश बडेकर व दीपक दत्तात्रय धनकुटे (रा. दोघेही, उरुळी कांचन ता. हवेली...
नोव्हेंबर 25, 2018
वालचंदनगर : वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या कार्यपद्धतीचा इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील गावपुढारी,गावगुंड व अवैध धंदेवाल्यांनी धसका घेतला असून सर्वसामान्य जनतेमधून कानगुडे यांच्या कामाचे कौतुक होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पुणे जिल्हाचे पोलिस...
नोव्हेंबर 25, 2018
क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे! भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन...
नोव्हेंबर 24, 2018
लोणी काळभोर - स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका नामांकित सोनाराला आठ ते नऊ जणांच्या टोळीने तब्बल दिड कोटी रुपयाना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडला असुन, फसवणुक झालेल्या सोनाराने फसवणुक...
नोव्हेंबर 18, 2018
लोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण)पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी (ता.१७) रात्री पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून सातारा येथून जिल्ह्यात नुकतेच आलेले पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण (एल.सी.बी.) शाखा सोपवली आहे. तर यापूर्वीचे...
नोव्हेंबर 16, 2018
जळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्यातील कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद कमी झाले ही एक चांगली बाब वगळता निवडणुकीतील यशाचा सूर अद्यापही पक्षाला गवसलेला नाही. त्यामुळे...
नोव्हेंबर 16, 2018
नागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली असतानाही ते  खुर्ची सोडण्यास तयार नाहीत. त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या अभियंत्यास त्यांनी दोन दिवसांपासून ताटकळत ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी...
नोव्हेंबर 03, 2018
बारामती : शहरात पोलिस कर्मचाऱ्यांची दिवसा व रात्रीची गस्त अधिक प्रभावी व्हावी व चोरीसह इतर घटनांना आळा बसावा, यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या पुढाकारातून आता...
नोव्हेंबर 02, 2018
कोरेगाव भीमा : येत्या 1 जानेवारीला पेरणेफाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभस्थळी अभिवादनासाठी येणाऱ्या बांधवांना सर्वतोपरी सेवासुविधा पुरवण्याचे; तसेच कायदा व सुव्यवस्था जपण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी प्रशासनाला दिले.  नवलकिशोर राम यांनी पेरणेफाटा येथे विजयस्तंभस्थळ...
ऑक्टोबर 27, 2018
वालचंदनगर - (इंदापूर) येथील श्रीपाद ज्वेलर्स सराफी दुकानावर दरोडा टाकून पळून चाललेल्या दरोडेखोरांचा पाठलाग करुन जेरबंद केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे यांचा लासुर्णे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  दोन दिवसापूर्वी भवानीनगर मधील श्रीपाद...
ऑक्टोबर 26, 2018
वडगाव निंबाळकर - मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांनो सावधान...आता केवळ दंड भरून सोडले जाणार नाही. रस्त्यावरील वाढते अपघात पाहता पोलिसांनी आता गुन्हा नोंदविण्यास सुरवात केली आहे. गेल्या वीस दिवसांत पुणे ग्रामीण पोलिसांनी १८६ दारूड्या वाहन चालकांना पकडून न्यायालयात खेचले आहे. त्यामुळे आता दंडात्मक...
ऑक्टोबर 25, 2018
लोणी काळभोर - उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पंधरावर्षीय शालेय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ पाच दिवसांनंतरही कायम असले, तरी संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन स्थानिक युवकांना मात्र लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता. २४) दुपारी अटक केली आहे. प्रशांत निवृत्ती शेळके (वय २२) व प्रवीण विलास...
ऑक्टोबर 24, 2018
वालचंदनगर : जंक्शन (ता.इंदापूर) परिसरातील लघू उद्योजक खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळले आहेत. खासगी सावकार पैशासाठी उद्योजकांच्या घरी जाऊन तासन् तास बसत असल्याने कुटुंबातील सदस्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस तक्रार घेण्यासाठी टोलवाटोलवी करीत असल्याचा प्रकार घडत आहे. इंदापूर...
ऑक्टोबर 24, 2018
लोणी काळभोर - उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पंधरा वर्षीय शाळकरी मुलीच्या मृत्युचे गुढ पाच दिवसानंतरही कायम असले तरी, संबधित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन स्थानिक युवकांना मात्र लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता. 24) दुपारी अटक केली आहे. प्रशांत निवृत्ती शेळके (वय- 22 वर्षे) व प्रविण विलास...
ऑक्टोबर 22, 2018
गणपूर (ता. चोपडा) - दोंडवाडे (ता. चोपडा) येथील रहिवासी दिनेश मधुकर साळुंखे येत्या १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हार्मोनी पपेट फेस्टिव्हल २०१८ मध्ये आपली कळसूत्री बाहुल्यांची कला सादर करणार आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक देशांमध्ये सादरीकरण केले आहे. आजच्या संगणक युगात...
ऑक्टोबर 19, 2018
सटाणा - सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी आहे. या दिवशी होणारे रावणाचे दहन प्रतीकात्मक असले तरी समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरांबरोबरच सामाजिक अशांतता पसरविणाऱ्या देशविघातक कृत्य करणाऱ्या अपप्रवृत्तींचे दहन करून सर्वधर्मीयांमध्ये...
ऑक्टोबर 17, 2018
पुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल गुन्हेगारांच्या सुधारणेसाठी योग्य प्रयत्न आणि कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. बापट यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी...