एकूण 5555 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
एरंडोल ः पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून, शासनाच्या विविध योजना तसेच आमदार निधीच्या माध्यमातून सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉंग्रेस-मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले.  विधानसभा...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात सर्व पक्षकारांनी 14 नोव्हेंबरपर्यंत आपले अंतिम मुद्दे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच या प्रकरणावर 20 नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि...
ऑक्टोबर 15, 2019
भाजपने धुळे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा गड खिळखिळा केलाय. आघाडीचा एक प्रभावी गट आपल्याकडे वळवून हा जिल्हा ताब्यात घेण्याची खेळी भाजपने यशस्वी केली आहे. यात धुळेकर मतदार भाजपला कितपत साथ देतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी आणि महायुतीत शेवटपर्यंत...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद - "राज्याचा राजकारणात 370 व राफेलचा काय संबंध? कॉंग्रेसला राफेलवर बोलायचे असेल तर ते डॉ. मनमोहन सिंग यांनी बोलावे. राहुल गांधींनी बोलू नये. सिंग यांनी तोंड उघडले तर मोदींचे कपडे फाटतील'', अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. आमखास मैदानावर सोमवारी (ता. 14)...
ऑक्टोबर 14, 2019
यवतमाळ : विधानसभा निवडणूक मतदानाला जेमतेम आठ दिवसांचा कालावधी उरला असताना केळापूर-आर्णी मतदारसंघात भाजपला बंडखोरीचे लागलेले ग्रहण सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. तर, भाजप बंडखोर आणि कॉंग्रेस उमेदवारांतच थेट लढत होणार असल्याचे मतदारसंघातील मागोवा घेतला असता दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : परराज्यातून आलेल्या गहू कापणीचे हार्वेस्टर मशिनवरील दोघांना मारहाण करून डांबून ठेवण्यात आल्याच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने सुधारण्याची एक संधी दिली आहे. त्यानुसार, त्यांना तीन वर्षांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सुटका केली आहे. असे असले तरी,...
ऑक्टोबर 14, 2019
बीड : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे. गेवराईत शिवसेनेची बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. तर, बीडमध्ये प्रकाश आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांना...
ऑक्टोबर 14, 2019
माण : माण विधानसभा मतदारसंघाच्या मैदानातील 'आमचं ठरलंय' टीम मधील उमेदवारीचे प्रबळ दावेदार रणजित देशमुख, अनिल देसाई व संदीप मांडवे या त्रिकुटाने 'आमचं ठरलंय' टीमसाठी उमेदवारीचा त्याग करुन माजी आमदार जयकुमार गोरे यांचा पराभव करण्याचा व प्रभाकर देशमुख यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - शहरात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या  पावसामुळे झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्यांच्या छाटणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या फांद्या पडून अपघात होत असून, त्यात वाहनांचे नुकसानही होत असल्याने याबाबतचे धोरण तयार करण्याचे वृक्ष प्राधिकरणाने ठरविले असून, फांद्यांच्या छाटणीसाठी...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा सर्वच उमेदवार प्रयत्न करीत असून, आज रविवारी सर्वच मतदारसंघात रॅली, पदयात्रा, भेटीगाठीवर भर देत उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडविला. नोकरदारांची सुटी असल्याने उमेदवारांनी प्रत्येकापर्यंत पोहोचून निवडून देण्याचे आवाहन केले. त्यामुळे...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे : सरकार बदलले तरीही पुण्यातील प्रश्‍न कायम आहेत. महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे नेते व भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे कोथरुडकरांवर लादलेले ‘पॅराशूट’ उमेदवार आहेत, असा टोला आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांना ‘आप’चे उमेदवार डॉ. अभिजित मोरे...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
पिंपरी : पंकजा मुंडे यांच्या चिंचवडमधील सभेतील गोंधळाचे आता भाजप कनेक्शन समोर आले आहे. भाजपचे स्वीकृत सदस्य संदीप गाडे यांची बहीण सुनीता फुले घोषणाबाजी करत होत्या. यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  वाकड पोलिसांनी 3 महिला आणि 3 पुरुष अशा सहा जणांना ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे-  हरवलेल्या, घरातून निघून गेलेल्या कुटुंबातील सदस्यांना शोधण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागांतर्गत ‘मनुष्य शोध पथक’ स्थापन केले आहे. या पथकाने एका महिन्यात बेपत्ता झालेल्या ५६६ जणांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोचविले. शहरातून आठ ते दहा वर्षांमध्ये बेपत्ता...
ऑक्टोबर 13, 2019
विधानसभा 2019   कोथरूड विधानसभा मतदारसंघ पुणे - ‘‘सर्वसामान्य नागरिकांचे सुख, आनंद आणि सुरक्षितता हीच आमची नेहमीची प्राथमिकता असून, यासाठी आम्ही आनंदी विभाग या विषयावर काम करत आहोत. आपल्या राज्याचा हॅपिनेस इंडेक्‍स सर्वोच्च ठेवण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करू,’’ असे प्रतिपादन भाजपचे...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 13, 2019
दुकानदाराला यायला वेळ होतोय, हे लक्षात आल्यावर त्या आजी स्वत:ची ताकद लावून ते कपड्यानं भरलेलं मोठं पार्सल खाली टाकत होत्या. घामाघूम झालेल्या आजींनी पदराला आपला घाम पुसला. परत पदर कमरेला खोवत त्या दोन्ही हातांनी गाडा ढकलत होत्या. पलीकडे असलेल्या त्या आजींचंही सामान उतरून झालं होतं. मी दुकानदाराला...