एकूण 4725 परिणाम
जून 15, 2019
मोर्शी (जि. अमरावती) : अंजनगाव-पांढुर्णा खासगी बस येथून दोन किमी अंतरावर मधापुरीजवळ उलटल्याने झालेल्या अपघातात करुणा सोपान मालधुरे (वय 45, रा. बहिरम करजगाव) यांचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य 53 प्रवासी जखमी झाले. ही बस अंजनगावसुर्जीच्या रामूसेठ अग्रवाल यांच्या मालकीची आहे. या गाडीमध्ये जवळपास 100...
जून 15, 2019
गोंडपिंपरी :  लोकसभा निवडणुकात काँग्रेसचा अक्षरशः सफाया झाला. वर्षानुवर्षे एकहाती सत्ता असलेल्या पक्षाची झालेली वाताहात चिंतनीय होती. यामुळे पक्षाला तडफदार नेत्यांची गरज आहे. अशात उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता बनविण्यात आले. गोंडपिपरी तालुक्यातील करंजीच्या भुमिपूत्राच्या...
जून 15, 2019
टाकवे बुद्रुक : आंदर मावळ व नाणे मावळातील सह्याद्रीच्या कडेपठारावर वसलेली धनगर बांधवांची लोकवस्ती मुलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटली तरीही या वाड्या वस्त्या अंधारातच आहे. ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या वस्तीशाळा हेच येथील विकास काम. नाणे मावळच्या डोंगरावर नाणे...
जून 15, 2019
पुणे - देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतलेल्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कार्तिकेय गुप्ता याने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्याने ३७२ पैकी ३४६ गुण मिळविले आहेत.  जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. देशातील...
जून 15, 2019
आर्वी (जि. वर्धा) : तालुक्‍यातील निम्न वर्धा धरणात बॅकवॉटरमुळे तयार झालेले बेट चार कल्पक युवकांच्या दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देणारे ठरले आहे. या युवकांनी स्वमालकीच्या 120 म्हशींना धरणाच्या पात्रातून पोहत बेटावर नेले. हे युवक नावेने बेटावर जातात आणि दूधसंकलन करून त्याचे परिसरात वाटप करतात. या...
जून 14, 2019
उल्हासनगर : सहा महिन्यांपूर्वी  गुरुनानक शाळेच्या भिंतीवरील बॅनर काढताना एमएसईबीच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका लागून मृत्यूमुखी पडलेल्या प्रमोद पंडित या तरुणाच्या कुटुंबियांना आज एमएसईबीचे कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांनी 4 लाख रूपयांचा धनादेश दिला आहे. आमदार डॉ. बालाजी किणिकर, शिवसेना...
जून 14, 2019
अड्याळ (जि. भंडारा) : येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी येथील प्रदीप रोहणकर यांच्या शेतात नांगरणी सुरू असताना नागिणीसह अठरा अंडी आढळून आली. काही जण साप मारण्याच्या तयारीत होते. परंतु, शेतमालकांनी सर्पमित्रांना पाचारण केल्यामुळे नागिणीसह तिची अंडी सुरक्षित व सुखरूप आहेत. रोहणकर यांच्या शेतात...
जून 14, 2019
महाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....
जून 14, 2019
पुणे : वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी काही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी चक्क एक लाख रुपयांमध्ये इलेक्‍ट्रिकल कारची निर्मिती केली आहे. शेतकरी शिक्षण मंडळाच्या नऱ्हे येथील भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्‍ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ही कमाल केली आहे...
जून 13, 2019
विरार : लोकसभेच्या निवडणुकीत सेना भाजप युतीला टक्कर देण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्या निवडणुकीत बविआला पराभवाला सामोरे जावे लागले असतानाच आता विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसने विद्यमान आमदार आणि बविआचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा वसईवर दावा सांगितल्याने...
जून 13, 2019
पुणे - राज्यातील रक्तदात्यांमध्ये कावीळ (हिपॅटायटिस बी) आणि "एचआयव्ही'चे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के म्हणजे 169 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याचे या वर्षीच्या "राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटने'च्या (नॅको) अहवालातून...
जून 12, 2019
लोणी काळभोर (पुणे) : सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या चार अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्हाअंतर्गत करण्यात आल्या असून, वालचंदनगर पोलिस ठाण्यात अधिकारी म्हणून दिलीप पवार यांची तर भिगवण पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणून जीवन माने यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पोलिस अधीक्षक संदीप पाटील...
जून 12, 2019
नवी मुंबई -  सोमवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसात नेरूळ येथे विजेचा खांब व नवी मुंबईत इतर ठिकाणी चार झाडे कोसळली. तसेच काही कालावधीकरिता वीजही खंडित झाली होती.  नवी मुंबईत सोमवारी रात्री 10 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे नेरूळ, सेक्‍टर 16 येथील...
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक घेण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याचा...
जून 11, 2019
अमरावती : कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीकडे राज्य शासनाचे सतत दुर्लक्ष होत असून कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्यात येत आहे, असा आरोप शिक्षक महासंघाने केला आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आज, मंगळवारी...
जून 11, 2019
वरुड (जि. अमरावती) : संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. जनावरांच्या जिवाची लाहीलाही होत असताना भाजप सरकार अजूनही जागे झाले नाही. विदर्भात पाण्याची पातळी बाराशे फूट खोलवर जाऊनसुद्धा पाच वर्षांत कोणतीही उपाययोजना वा पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीच्या सिंचनाच्या पाण्याची शाश्‍वत सोय...
जून 11, 2019
शिरपूर (धुळे) : भरधाव वेगात जाणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरने चिरडल्याने कलाबाई सुदामसिंह राजपूत (49) ही महिला ठार झाली. हा अपघात आज (मंगळवार) पहाटे पाचला जातोडे (ता. शिरपूर) येथे घडला. उप्परपिंड (ता. शिरपूर) येथील तापी नदीपात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीने आधीच...
जून 11, 2019
आळंदी - आळंदीतील दर्शनबारीचे आरक्षण कायम ठेवून त्याच जागेवर ती उभारावी, या नागरिकांच्या मागणीवर आज अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्यापुढे सुनावणी झाली. याबाबत निर्णयाचा आदेश उद्या (ता. ११) काढण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीच्या दर्शनबारीबाबतच्या निकालाची उत्कंठा कायम आहे. ...
जून 10, 2019
मलकापूर - येळाणे (ता. शाहूवाडी) येथील एसटी आगार परिसरातील दत्त मंदिरानजीक संदीप बबन पाटील (वय २५, रा. निळेपैकी भोसलेवाडी, ता. शाहूवाडी) आणि सागाव (ता. शिराळा) येथील त्याच्या प्रेयसीने थिमेट प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघेही अत्यवस्थ आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास...