एकूण 213 परिणाम
सप्टेंबर 11, 2018
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या विविध परीक्षांसाठी बसलेल्या सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी असल्याची माहिती पुढे आली आहे. दहा वेळा चकरा मारूनही निकालातील त्रुटी दूर होत नसल्याने विद्यार्थ्यांचा पारा मात्र वाढत आहे. प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखविण्याचा सोपस्कार पूर्ण केला...
सप्टेंबर 09, 2018
नांदेड : पोलिस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागात राज्यातील जवळपास पाचशे फौजदारांच्या सात महिण्यांपासून विनंती बदल्या काढण्यास मुहूर्त लागत नसल्याने फौजदारांमधून नाराजीचे वातावरण पसरले आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून यासंर्दभात बदली विनंती अर्ज मागविण्यात येऊन त्याचे नियोजित वेळापत्रकही...
सप्टेंबर 08, 2018
गोंडपिपरी : सकमुरसह सात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या ढिसाळ कारभारामुळे महिनाभरापासून पाणी पुरवठा थांबला. पाणीवाटपात राजकारण आले अन तीन गावांचा पुरवठा सूरू झाला. मात्र चार गावात अद्यापही पाणी मिळत नसल्याने महिलांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठेच हाल होत आहेत. पाण्यासाठी अनेक दिवस शाळेला दांडी...
सप्टेंबर 05, 2018
सामाजिक उपक्रम, उत्सवातून एकात्मतेचे कार्य  लीड..  राष्ट्रभक्ती, एकात्मता यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाचा अंकुर फुलविण्याचे काम जळगाव शहरातील युवाशक्ती फाउंडेशन करीत आहे. विविध सण- उत्सवाच्या माध्यमातूनही देशाची संस्कृती जोपासण्याचे कार्य गेल्या नऊ वर्षांपासून...
सप्टेंबर 03, 2018
वाघोली : वाघोलीतील वाहतूक कोंडीतून सध्या चांगला दिलासा मिळाला आहे. मात्र कोंडी होऊच नये यासाठी युवक पुढे येऊ लागले आहेत. त्यासाठी व्हाट्सउप ग्रुप तयार करण्यात आला आहे. काही शालेय संस्थेचे मुलेही ही या कामी मदत करीत आहेत. चौकात उभे राहून पोलिस व वॉर्डन बरोबर ते वाहतुकीचे नियंत्रण करीत आहे. दुसरीकडे...
सप्टेंबर 03, 2018
नांदगाव - युवक जोडो अभियानातंर्गत युवा उद्योजक तयार करणे, नौकरी विषयक मार्गदर्शन, वधु वर सूचक नोंदणी इ. विषयांवर नांदगाव तालुक्यातील युवकांचा भव्य मेळावा श्री क्षेत्र नस्तनपूर येथे घेण्यात आला.  यावेळी माजी आमदार अॅड अनिल आहेर यांनी तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहत असतांना शेतीवर अवलंबून न राहता...
सप्टेंबर 01, 2018
बारामती (पुणे) : ग्रामीण भागात मोतीबिंदूचे प्रमाण वेगाने वाढत आहे, दोन दिवसांच्या शिबीरातून सर्वांच्याच शस्त्रक्रिया होणे अशक्यप्राय बनल्याने भविष्यात शिबीरांचा कालावधी वाढवून अधिक संख्येने ज्येष्ठांना नवदृष्टी देण्याचा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, अशी माहिती...
ऑगस्ट 26, 2018
बारामती शहर : दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत मनात अनेक शंका होत्या, मात्र आज 'सकाळ'च्या वतीने आयोजित कार्यक्रमातील अत्यंत उपयुक्त मार्गदर्शनानंतर आम्ही अत्यंत सहजतेने परिक्षेला सामोरे जाऊ....अशी बोलकी प्रतिक्रीया आज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने दहावीच्या परिक्षेत...
ऑगस्ट 25, 2018
जुन्नर - येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालय व परिसरात विद्यार्थिनीची छेड-छाड तसेच आक्षेपार्ह वर्तनाचे प्रकार घडणार नाहीत, अशी ग्वाही विद्यार्थ्यांनी पोलिस प्रशासनास दिली. याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाकडून समुपदेशन करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून होणाऱ्या कडक कारवाईची माहितीची...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा  : मुल्हेर (ता.बागलाण) येथील भूमिपुत्र डॉ. जयेश मनोहर सोनवणे यांनी 'उर्जा व पर्यावरण संशोधन' श्रेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी.) तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ते टोरांटो...
ऑगस्ट 24, 2018
पणजी - म्हादई नदीवरील जलसिंचन प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी चरावणे येथील धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्या प्रकल्पाचा फेरआराखडा राज्य वन्यप्राणी मंडळासमोर सादर केला जाणार आहे. त्याशिवाय १९९९ मध्ये सुचविण्यात आलेल्या ६१ प्रकल्पांपैकी किती प्रकल्प राबवणे शक्य होईल याचा...
ऑगस्ट 23, 2018
पाथर्डी : वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर पालिकेने टाकलेले बागेचे आरक्षण तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी आज नागरिकांनी आंदोलन केले. या विषयावर सुनावणी घेण्यासाठी आलेल्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी पालिका कार्यालय दणाणून सोडले. पालिका हद्दीत सिटी सर्व्हे...
ऑगस्ट 21, 2018
नांदुरा (बुलडाणा) : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण संस्था दिल्लीद्वारे 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत महाराष्ट्रातील शिक्षकांनी तयार केलेला 'वारली चित्रशैली प्रकल्प' देशातून सर्वोत्कृष्ट ठरला आहे. महाराष्ट्रातील 9 शिक्षकांनी...
ऑगस्ट 20, 2018
हडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी निरंतर पुर्नवसन प्रशिक्षण कार्यक्रमाची आवश्यकता आहे, असे मत रिहॅबीलिटेशन काउंन्सील ऑफ इंडियांच्या झोनल समन्वयक रक्षा देशपांडे यांनी व्यक्त केले...
ऑगस्ट 17, 2018
गोंडपिपरी (जि.चंद्रपूर) : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे काल (ता. 16) सायंकाळी निधन झाले. आणि देशभरात शोकमय वातावरण पसरले. वाजपेयींनी पक्षाच्या कार्यासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून त्यांनी पक्ष वाढविला. यामुळे त्यांच्यासोबत आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांना...
ऑगस्ट 12, 2018
कणकवली - भारतीय संविधान जाळणाऱ्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबादची घोषणा करणाऱ्यांना तात्काळ शासन झाले पाहिजे, या मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधासाठी आज माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली आज येथे संविधान बचाव समितीच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांना निवेदन...
ऑगस्ट 08, 2018
पिंपरी (पुणे) - सकल मराठा मोर्चाच्यावतीने बुधवारी सकाळी खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढाळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, ऍड. गौतम चाबुकस्वार आणि महेश लांडगे यांच्या निवास घंटानाद आंदोलन केले. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमदारांना निवेदन दिले.  यावेळी मारुती भापकर, जीवन बोऱ्हाडे...
जुलै 29, 2018
श्रीमती बर्नेट म्हणाल्या : ‘‘अरे! तुम्ही त्यांना लहान मुलांच्या भेटवस्तू कुठं मिळतात म्हणून विचारलंत? सकाळी मला विचारायचं ना...’’ मी गप्प राहिलो. यावर श्रीमती बर्नेट म्हणाल्या ः ‘‘त्या आहेत किम कॅम्पबेल. कॅनडाच्या सध्याच्या पंतप्रधान. अनेक दशकांतल्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत त्या...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जुलै 18, 2018
गोंडपिपरी (चंद्रपूर)- घरातील कमावत्या एकुलत्या एक मुलाचा विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाला आणि गरीब मात्यापित्यांचे आयुष्यच अंधारले. ग्रामपंचायतीने मदतीचे आश्वासन देत वेळ मारली. अशावेळी समाजमाध्यमाचा पॉझिटीव्ह संदेश कामी आला. गावाबाहेर असलेल्या भुमिपुत्रांना या वेदनाअसह्य झाल्या. मग त्यांनी आपआपल्या...