एकूण 4714 परिणाम
नोव्हेंबर 29, 2016
मुरगूड : नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी मुश्रीफ-पाटील आघाडीचे पाणीपत करत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेने पालिकेवर भगवा फडकवला. त्यामुळे मुरगूडमध्ये पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तांतर झाले. निवडणुकीत माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, किरण गवाणकर यांच्यासह अनेक...
नोव्हेंबर 29, 2016
पुणे : शहरातील सुमारे दोन हजारांपैकी तब्बल 1255 झाडे विविध प्रकल्पांच्या आड येत असल्यामुळे ते तोडण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या विविध खात्यांनी वृक्ष प्राधिकरणाला शिफारस केली आहे, तर 325 झाडे धोकादायक अवस्थेतील आहेत. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीकडे नागरिकांचे लक्ष...
नोव्हेंबर 28, 2016
नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या हल्ल्याला सामोरे जाण्याची दिशा आता निश्‍चित केलीय. "पंतप्रधानांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात बोलावंच', असा आक्रोश विरोधकांनी उभा केल्यानंतर अन्‌ राज्यसभेत तासभर दर्शन दिल्यानंतर ते किमान चार ठिकाणी नोटबंदीच्या मुद्यावर...
नोव्हेंबर 28, 2016
मुंबई - कल्पनांवर विचार करा. त्या सत्यात उतरवा. तसे ध्येय उराशी बाळगून वाटचाल केलीत तरच जगाचा कायापालट होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषक संदीप वासलेकर यांनी रविवारी (ता.27) येथे केले. यिनच्या जिल्हाप्रमुखांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या दुसऱ्या...
नोव्हेंबर 28, 2016
खडकवासला - नऱ्हे येथील मानाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कुटे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कुटे, ग्रामपंचायत सदस्या ललिता अनिल कुटे, सुनील वाल्हेकर, सुनीता कुटे यांनी समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बारामती लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. जिल्हाप्रमुख...
नोव्हेंबर 27, 2016
नाशिक : झाडाच्या फाद्यांतून जमिनीवर पडलेली सूर्यकिरणे.. इतिहासाची साक्ष देणारी कलेक्‍टर कचेरीची वास्तू.. दिग्गज अन्‌ ज्येष्ठ चित्रकारांपासून ते हौशी चित्रकारांनी कॅनव्हासवर केलेली रंगांची उधळण.. अन्‌ पवार तबला अकादमीतील शिष्यगणांनी सादर केलेले तालबद्ध तबलावादन... असा अनोखा, अविस्मरणीय अनुभव आज...
नोव्हेंबर 27, 2016
इचलकरंजी  - येथील एका महिला हवालदाराला हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पकडले. नगरपालिका निवडणुकीच्या मतदान केंद्रावरील बंदोबस्तासाठी तिची नियुक्ती करण्यात आली होती. मतदान केंद्रावरच लाच स्वीकारताना ती या विभागाच्या जाळ्यात सापडली. पोलिसांच्या ताब्यात असलेले वाहन सोडण्यासाठी तिने...
नोव्हेंबर 25, 2016
मुंबई - अडीच महिन्यांवर आलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता डिसेंबरअखेरीस कधीही लागू होऊ शकते. त्यामुळे धास्तावलेल्या पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांनी गुरुवारी (ता. 24) स्थायी समितीच्या बैठकीत अवघ्या 20 मिनिटांत तब्बल 125 कोटींचे प्रस्ताव मंजूर केले. विशेष म्हणजे, एकापाठोपाठ...
नोव्हेंबर 24, 2016
पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांमुळे आता आपलाच जीव गुदमरतोय! ऐन दिवाळीचे आनंदी वातावरण असताना दिल्लीकरांची जी ‘दमकोंडी’ झाली, ती आपल्या वाट्याला कधीही येऊ शकते. हवेची दिशा आपल्याला ठरविता येत नाही. ‘मला काहीच फरक पडत नाही’ ही वृत्ती ठेवली तर विषारी हवा उद्या आपल्याला गाठू शकते. कारण पर्यावरण...
नोव्हेंबर 24, 2016
बुलबुलांची जोडी घरात आली आणि घरातलीच झाली. दरसाल नेमानं यायची. घरटं दुरुस्त करायची. पिलं उडून गेल्यावर काही काळ त्या रिकाम्या घरट्यात उदासी असायची. मग पुन्हा नव्यानं किलबिल. साधारण चार-पाच वर्षांपूर्वी आमच्या घरी बुलबूलच्या जोडप्याचं पहिल्यांदा आगमन झालं. त्याआधी कबुतरं आणि कावळ्यांनी उच्छाद मांडला...
नोव्हेंबर 23, 2016
सात महिन्यांत शिवसेनेने दिले नवे राजकीय "नेतृत्व' मुंबई - जन्म पश्‍चिम महाराष्ट्रात... विकास काम मागास मराठवाड्यात... तर राजकारणातला पहिला विजय थेट विदर्भात...! केवळ सात महिन्यांत राजकीय जीवनाची घडी बसवत नव्या दमाचे नवे नेतृत्व शिवसेनेने दिले ते प्रा. तानाजी सावंत यांच्या रूपाने. ऐन दुष्काळात...
नोव्हेंबर 23, 2016
खंडाळा - पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कालच तडीफार केलेला गुंड प्रतीक विजय चव्हाण (वय 22, मूळ रा. भोळी, ता. खंडाळा व सध्या राहणार शिरवळ) याचा सात जणांनी दगडाने व विटांनी ठेचून खून करण्यात आला. अविनाश पोपट मोरे (वय 21) व रॉकी हरिदास बाला (वय 23, शिरवळ) हे जखमी झाले आहेत. सर्व...
नोव्हेंबर 23, 2016
गावतळे : तेल शुद्धीकरण प्रकल्पाला आवश्‍यक असणारी जमीन दापोली तालुक्‍यात उपलब्ध नसल्याने एचपीसीएलची रिफायनरी गावतळे परिसरात येणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी आज दापोली येथे दिली. हा प्रकल्प होऊ नये, अशी विनंती करण्यासाठी कोकण पर्यावरण बचाव समितीने गिते यांची भेट घेतली. तेव्हा...
नोव्हेंबर 22, 2016
"राष्ट्रवादी'ला दणका; भाजप-शिवसेनेला फायदा मुंबई - विधान परिषद सभागृहात संख्याबळ कायम राखण्याचे आव्हान पेलताना मित्रपक्षावरच कुरघोडी करण्याचा डाव राष्ट्रवादी कॉंग्रेसवर उलटला असून, आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी बाजी मारण्यात यश मिळवले आहे. कॉंग्रेसवर कायम दबावतंत्राचा वापर करत विधान परिषदेत अधिक जागा...
नोव्हेंबर 22, 2016
पणजी : गोव्यामध्ये सुरू असलेल्या 47व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस. यानिमित्त आज मराठी- हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मोजक्‍या दिग्गजांनी आपली उपस्थिती लावली. चित्रपट महोत्सवानिमित्त गोव्यातील काही जुन्या इमारतींनादेखील रोषणाई करण्यात आली आहे. (संदीप देसाई : सकाळ...
नोव्हेंबर 22, 2016
नागपूर - यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असून कॉंग्रेस पक्षाच्या तब्बल 71 मतदारांनी सेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याचे निकालाने स्पष्ट झाले आहे. विधान परिषदेसाठी गेल्या शनिवारला मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट झाल्यानंतर...
नोव्हेंबर 22, 2016
सावंतवाडी - पालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे आज येथे निवडणूक प्रशासनाकडून उमेदवारांच्या उपस्थितीत सील केली. तत्पूर्वी या यंत्रांची तपासणी करण्यात आली. काही राजकीय पक्षांनी या प्रक्रियेला आक्षेपही घेतला, मात्र त्यांच्या शंकांचे समाधान झाल्याचा दावा प्रशासनाने केला. येथील पालिकेच्या...
नोव्हेंबर 22, 2016
इचलकरंजी - समाजात पोलिसांची दहशत नव्हे तर आधार वाटेल अशी कृती केली जाईल, असे स्पष्टीकरण कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिले. शहरातील बिघडलेल्या वाहतूक प्रश्‍नावर महत्त्वाचे बदल दिसतील, अशी ग्वाही देत इचलकरंजी परिसरातील गुंडगिरी मोडीत काढून अवैध धंदे बंद...
नोव्हेंबर 21, 2016
कोल्हापूर : राजर्षी शाहू खासबाग मैदानात रंगलेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्ती लढतीत मोतीबाग तालमीच्या विजय धुमाळने हरियानाच्या युधिष्ठिर कुमारला पोकळ घिस्सा डावावर आस्मान दाखवत पैलवान प्रतिष्ठान चषकावर आपले नाव कोरले. न्यू मोतीबाग तालमीचा राजाराम यमगर विरुद्ध मोतीबाग तालमीचा विजय पाटील यांच्यातील लढत...
नोव्हेंबर 20, 2016
व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यात ‘दुर्लक्ष-धोरण’ मी नेहमी वापरतो; अर्थात, कोणत्याही धोरणाचा विपर्यास केला, तर ते परिणामकारक होत नाही, याची जाणीव ठेवूनच! आणि दुर्लक्ष करणं म्हणजे सदोदित अन्याय सहन करणं असंही नव्हे. प्रत्येक प्रसंगात तारतम्य बाळगून वागलं पाहिजे. जेव्हा योग्य असेल तेव्हा न्याय व हक्क...