एकूण 73 परिणाम
एप्रिल 23, 2017
हडपसर : वडकी येथे उन्हामुळे अशक्तपणा आलेल्या श्रुंगी दुर्मिळ जातीच्या घुबडाला सामाजिक कार्यकर्ते अनिकेत राठी व शेलार मामा यांनी पक्षमित्रांच्या ताब्यात दिले. त्यामुळे घुबडाला जीवदान मिळाले.  राठी म्हणाले, "उन्हामुळे व्याकुळ झालेल्या घुबडाला उडता येत नव्हते. ते कासाविस झाले होते. अखेर दिवसभर...
मार्च 08, 2017
शारदा सुपेकर यांचा दहा वर्षांपासून संघर्ष माजलगाव -  कुटुंबाची परिस्थिती हलाखीची, जमीन नाही, उपजीविकेचे कसलेच साधन नाही, अशा स्थितीत मुलांचे शिक्षण व संसाराचा गाडा चालविण्यासाठी हातगाड्यावरून वडापाव, भेळ विक्री करीत मागील दहा वर्षांपासून दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी शहरातील शारदा सुपेकर...
मार्च 06, 2017
पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात नदी स्वच्छतेसाठी "द आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेतर्फे जैविक संप्रेरकांचा (इको इन्झाइम) वापर करून वेगळा प्रयोग राबविला जाणार आहे. त्या माध्यमातून पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी आदी नद्यांमध्ये नाल्यांद्वारे सोडण्यात येणारे अशुद्ध पाणी रसायनमुक्त करण्यावर भर दिला जाईल,...
मार्च 02, 2017
उस्मानाबाद - शहरातील समता मध्यवर्ती गणेश मंडळाने सुरू केलेल्या माणुसकीच्या भिंतीला मायेचा पाझर फुटू लागला आहे. शहरातील अनेक गरजूंना यातून मदत होत असल्याची भावना मंडळाने व्यक्त केली आहे.  शहरातील समता मध्यवर्ती गणेश मंडळ व ढोल-ताशा पथकाकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाच्या वर्षी...
फेब्रुवारी 08, 2017
पार्टटाइम नोकरी करून नामपूरच्या मनोहरची गरुडभरारी  नामपूर : ग्रामीण भागात करिअरसाठी कधी भटकंती करत, तर कधी वडिलांच्या पोंगे विक्री व्यवसायाला हातभार लावत शिक्षणासोबत पार्टटाइम नोकरी करत मनोहर नेरकरने जिद्दीने राज्याच्या संशोधन सहाय्यकपदी यश मिळविले. येथील इंदिरानगर परिसरातील कारभारी नेरकर यांचा...
जानेवारी 03, 2017
खर्डी - लाकडी पट्ट्यांना आकार देऊन त्यावर थोडेथोडके नाही तर, तब्बल 87 किलोचे सिमेंट ब्लॉकचे वजन पेलण्याचा प्रयोग आसनगावच्या सोनल रवींद्र पाटील हिने नाशिकला झालेल्या ई-टॅब स्पर्धेत सादर केला. 150 विद्यार्थी सहभागी झालेल्या या स्पर्धेत सोनलचा हा प्रयोग अव्वल ठरला.  नाशिक येथील कॉलेजमधील सिव्हिल...
डिसेंबर 31, 2016
आयपीएस अधिकारी म्हटले, की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो, तो त्याचा करारी बाणा आणि अधिकाराचे वलय. कदाचित काही वेळा अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वाईट अनुभवपण अनुभवायला मिळतात. मात्र काही सरकारी अधिकारी अनेकदा आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन समाजोपयोगी कामे करीत असतात; पण स्वतःहून ही कामे ते कधी...
डिसेंबर 27, 2016
पिंपरी - पाचवीतील विद्यार्थिनीच्या हृदयाला होल असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शस्त्रक्रिया करणे शक्‍य नव्हते. याकामी वर्गशिक्षिकेने पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला. गेल्याच आठवड्यात त्या विद्यार्थिनीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.  वैष्णवी...
डिसेंबर 20, 2016
येवला -  अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची प्रचीती दिली आहे, येथील भागवताचार्य व अध्यात्माचा अभ्यास असलेल्या संस्कृत शिक्षकाने. येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील संस्कृत शिक्षक प्रसादशास्त्री कुळकर्णी अठरा वर्षांपासून म्हणजे १९९८ पासून विज्ञान प्रदर्शनातून ज्ञानभाषेचा...
डिसेंबर 19, 2016
लखमापूर - सध्या टोमॅटो भावाने नीचांकी दर गाठला आहे. मात्र, येथील वरुण ॲग्रो हेच टोमॅटो ३०० रुपये कॅरेटने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.  सध्या सर्वच बाजार समित्यांत एक रुपया किलो दराने निर्यातक्षम टोमॅटोची खरेदी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाला जनावरांचे खाद्य...
नोव्हेंबर 02, 2016
राजगुरुनगर - सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मित्रांनी कॉम्पिटिटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून कमलापूर (जि. गडचिरोली) येथील सहाशे आदिवासींना दिवाळीनिमित्त कपड्यांचे वाटप केले; तसेच या भागातील युवकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा वाचनालयही सुरू करण्यात...
ऑक्टोबर 19, 2016
नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडॉर; मुंबई-पुणे-औरंगाबादकडे अवयव रवाना पुणे - नांदेडमध्ये मेंदूचे कार्य थांबलेल्या तरुणाचे यकृत पुण्याला, हृदय मुंबईला आणि औरंगाबाद येथील दोन रुग्णांना मूत्रपिंड दान करण्यात आले. "त्या' तरुणाने हे जग सोडताना चार जणांना जीवनदान दिले. अपघातात जखमी झालेल्या पस्तीस वर्षीय...
सप्टेंबर 28, 2016
पिंपरी - केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या एचए कंपनी कामगार वसाहतीच्या आवारातील पन्नास वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तिच्या दुरुस्तीसाठी माजी विद्यार्थी सरसावले असून, आपापल्यापरीने मदत करून शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्कूलच्या १९९१ मधील दहावीच्या...