एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण या ऐतिहासिक नगरीतील 12 व्या शतकातील यादवकालीन प्राचीन तीर्थखांबाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या विकासकामाला पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्राधिकरण विकास समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी, सहअध्यक्ष तथा आमदार संदीपान...
नोव्हेंबर 02, 2019
 औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला शंभर टक्‍के यश मिळाले. सहापैकी सहा जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले. यानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळाच्या निमित्ताने नुकसानीच्या पाहणीसाठी रविवारी (ता. तीन) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.  मराठवाड्यात...
ऑक्टोबर 25, 2019
औरंगाबाद - जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगलाच दणका बसला असून, जिल्ह्यातून कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ जागांवर महायुतीने विजय मिळविला. यात सहा जागांवर शिवसेना, तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. 2014 मध्ये एमआयएम, राष्ट्रवादी आणि...
ऑक्टोबर 25, 2019
औरंगाबाद -  शिवसेनेने जिल्ह्यात 29 वर्षांपूर्वी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत पाच उमेदवार उभे केले होते. त्यावेळी तीन उमेदवार निवडून आले होते, तर दोन ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यावेळी सहा ठिकाणी उमेदवार उभे केले आणि सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येण्याचा चमत्कार झाला आहे. विशेष म्हणजे...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद ः पैठण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संदीपान भूमरे यांनी शिवसेनेचा गड कायम राखला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे दत्ता गोरडे यांनी त्यांना कडवी झूंज दिली. मात्र, सुरवातीपासून भूमरे यांना मिळालेली आघाडी कायम राहिली. धनंजय मुंडे काय म्हणाले - क्लिक करा 23 फेऱ्यानंतर भूमरे...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबादः पैठण विधानसभा मतदार संघातून आठव्या फेरीअखेर शिवसेनेचे संदीपान भूमरे यांनी 12 हजार 465 मतांची आघाडी घेतली आहे. पैठण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा मजबुत गड म्हणून ओळखला जातो. पैठण विधानसभा मतदार संघाच्या या लढतीच्या आठव्या फेरी अखेर शिवसेनेच्या संदीपान भूमरे यांना...
ऑक्टोबर 23, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या एकूण 15 पैकी पाच उमेदवारांनी निवडणुकीच्या खर्चात लाखोंचा आकडा पार केला आहे. या चार उमेदवारांमध्ये सर्वाधिक खर्च शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी केला आहे. श्री. भुमरे यांनी 13 लाख 72 हजार...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली असून ही यादी व्हायरल झाली आहे. शिवसेनेकडून मात्र अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. पहिल्या यादीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव असून वरळी मतदार संघातून ते निवडणूक लढणार असल्याचे या यादीत दिसत आहे....
सप्टेंबर 29, 2019
विधानसभा 2019 औरंगाबाद - कॉंग्रेसने राज्यातील 51 उमेदवारींची पहिली यादी रविवारी (ता. 29) जाहीर केली. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भोकर), सुरेश वरपूडकर (पाथ्री), अमित देशमुख (लातूर-शहर); तर औरंगाबाद जिल्ह्यातून फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी मुंबईत शिवसेना भवनमध्ये रविवारी (ता.15) मुलाखती घेण्यात आल्या. त्यात तब्बल 35 इच्छुकांनी हजेरी लावत उमेदवारीची मागणी केली. कन्नड व मध्य मतदारसंघांसाठी सर्वाधिक चुरस आहे. कन्नड मतदारसंघातून आठ जणांनी तर "मध्य...
सप्टेंबर 15, 2019
पैठण  (जि.औरंगाबाद) : मत्स्य व्यवसायासाठीच्या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने सुरू केलेले मत्स्यगंधा फिरते विविध मासळी खाद्यपदार्थ विक्री केंद्र पैठण येथे सुरू करण्यात आले आहे. या योजनेतील विक्री केंद्राचा प्रारंभ आमदार संदीपान भुमरे यांच्या...
सप्टेंबर 12, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : नगरपालिकेने गोदावरी नदीच्या केलेल्या पाहणीत गणेश विसर्जनासाठी गोदापात्रात पाणी नसल्याची बाब समोर आली आहे. याअनुषंगाने नगरपालिकेने केलेल्या मागणीची दखल घेऊन जायकवाडी धरण व्यवस्थापनाने पाणी सोडावे, अशी सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी लेखी पत्राद्वारे जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरण...
ऑगस्ट 02, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असून, मतदान गोपनीय असले तरी नंतर कोणी कोणाला मतदान केले हे उघड होतच असते. त्यामुळे थोड्याशा गोष्टींसाठी डाग लावून घेऊ नका, कोणाच्या संपर्कात राहू नका, पक्षाच्या व्हीपनुसार मतदान करा, असे आवाहन गुरुवारी (ता...
जून 08, 2018
औरंगाबाद - पुत्रप्रेमापोटी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी कट-कारस्थान केले, असा आरोप शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शुक्रवारी (ता. आठ) शिवसेनेच्या येथील जिल्हा मेळाव्यात केला. आम्हा दोघांतील वाद आता मिटला असून, त्यांच्या मुलाला...