एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 23, 2017
कोल्हापूर - डॉल्बीला ठोसा देण्यासाठी येथील तरुणाईनेच ढोल-ताशा पथकांची निर्मिती केली आहे. यंदा कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातूनही या पथकांना गणेशोत्सवात मोठी मागणी आहे. दहाहून अधिक पथके एकट्या शहरात तयार झाली असून त्यात दोन हजारहून अधिक तरुणाई सक्रिय आहे.  गेल्या दोन वर्षांत...
ऑगस्ट 06, 2017
कोल्हापूर : तब्बल चाळीस वर्षांची नर्सरीपासूनची जिगरी दोस्ती. तितकीच जिगर त्यांनी पणाला लावली आणि बॉलीवूडचे चित्रपट व मोठ्या बॅनर्सना स्पेशल इफेक्‍टस्‌साठी थेट येथील स्टुडिओत आणले. 'भाग मिल्खा भाग', 'एक था टायगर', 'सुलतान' असो किंवा अकरा ऑगस्टला प्रदर्शित होणारा अक्षयकुमारचा 'टॉयलेट-एक प्रेमकथा' या...
जुलै 16, 2017
कोल्हापूर : ''नियती जितकी कठोर तितकेच का नरम पडत जाते काळीज? भिनते वेदना रोमारोमात विचारीत जाब विवेकाला...'' साऱ्यांचेच काळीज चिरून टाकणाऱ्या 'नटसम्राट' चित्रपटातील अनेक संवादांपैकी हा एक संवाद. समाजात वृद्धाश्रम वाढले. तेथे भौतिक सुविधा जरूर आहेत, पण ज्येष्ठांशी मनमोकळा संवाद साधायला कुणीच नाही....