एकूण 112 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
लातूर - मुख्यमंत्री कृषी सौरऊर्जा वाहिनीअंतर्गत शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होण्याकरिता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे धोरण राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात विविध ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात...
ऑक्टोबर 21, 2018
लातूर - परतीच्या पावसाने झटका दिल्यामुळे शहर व जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे; मात्र येत्या पावसाळ्यापर्यंतही पाणी पुरेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यांना पूर्णविराम देत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शहर व...
ऑक्टोबर 16, 2018
लातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित राहिली आहे. ती पद्धत मोडीत काढून जुन्या व नवीन शिक्षण पद्धतीचे सांग़ड घालत कौशल्याभिमुख उच्च शिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे. चुकीची शैक्षणिक पद्धती...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 13, 2018
लातूर - लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या रेल्वे बोगी कारखाना उभारणीच्या कामाला शुक्रवारी (ता. 12) सुरवात झाली. कामगार कल्याण, कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. 25 डिसेंबरपर्यंत किमान एक...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूरला या वर्षा पुन्हा एकदा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्तची कामेही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. पण लातूरला उजनी धरणातून पाणी मिळावे या करीता पाठपुरावा सुरुच आहे, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील ...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या लातूर येथील रेल्वेबोगी कारखान्याचा प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर - येथील रेल्वे बोगी कारखाना उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला शुक्रवारी (ता. 12) सकाळी दहा वाजता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार डॉ. सुनील गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार,...
ऑक्टोबर 08, 2018
लातूर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी तीन टप्प्यांत शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. तसेच येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी एक महिन्याच्या आत जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. राज्य शासनाच्या...
ऑक्टोबर 07, 2018
लातूर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी तीन टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. तसेच येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी एक महिन्याच्या आतमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. राज्य शासनाच्या वतीने...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - शेती हा तोट्याचा धंदा असल्याचा समज खोडून काढण्यासाठी राज्य शासनाने `महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम'' तयार केला आहे. त्याअंतर्गत नव्या पिढीतील तीन लाख तरुण शेतकऱ्यांना कौशल्य व समूहावर आधारित शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे -  कुशल, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास, समूह शेती, गटशेतीचं तंत्र तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारा अनोखा ‘कृषी कल्चर’ ज्ञानसोहळा आज (ता.१) पुण्यात होत आहे. एपी ग्लोबाले समूहातर्फे होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातील शेतकरी सहभागी होत आहेत. या ज्ञान...
सप्टेंबर 30, 2018
किल्लारी : किल्लारीच्या भूकंपानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे काम संकटमोचकाचेच राहिले आहे. ते आपत्ती व्यवस्थापनात 'एक्स्पर्ट' आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनावर त्यांच्याकडे एखादे पुस्तक असेल तर त्यांनी मला द्यावे. त्याचा निश्चित उपयोग केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद - असंघटित कामगार म्हणून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची तत्काळ नोंदणी सुरू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे मंगळवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात संघटनेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याबाबत...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - शेती शाश्‍वत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार न करता स्मार्ट दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जग बदलत आहे, त्याप्रमाणे शेतीतही अनेक नवे बदल घडत आहेत. ते जाणून घेऊन आदर्श शेतीसाठी लागणारे कौशल्य, क्‍लस्टर डेव्हलपमेंट, समूहशेती, गटशेती, अद्ययावत तंत्रज्ञान आदी गोष्टींची सांगड घालणे अत्यावश्‍यक...
सप्टेंबर 17, 2018
लातूर : रेल्वे बोगी तयार करण्याच्या कारखान्यामुळे लातूर जिल्ह्यासह परिसरातील बेरोजगार युवकांना मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाच्या प्राथमिक स्तरावरील कामासाठीची निविदा प्रसिध्द झाली आहे. पुढील कामे प्रत्यक्षात सप्टेंबर अखेर पासून सुरु होणार आहेत, अशी माहिती...
सप्टेंबर 14, 2018
पुणे - शेती शाश्‍वत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार न करता स्मार्ट दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जग बदलत आहे, त्याप्रमाणे शेतीतही अनेक नवे बदल घडत आहेत. ते जाणून घेऊन आदर्श शेतीसाठी लागणारे कौशल्य, क्‍लस्टर डेव्हलपमेंट, समूह शेती, गटशेती, अद्ययावत तंत्रज्ञान आदी गोष्टींची सांगड घालणे अत्यावश्‍यक...
सप्टेंबर 02, 2018
लातूर : दिव्यांग विद्यार्थ्याप्रमाणे सेरेब्रल पाल्सी आणि बहुविकलांग विद्यार्थीही आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणार आहेत. त्यांना दहावी अर्थात मॅट्रीकची परीक्षा देता येणार आहे. यासाठी अशा विद्यार्थ्यांची विशेष शाळा असलेल्या हरंगुळ (बु. ता. लातूर) येथील संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्राने...
ऑगस्ट 31, 2018
चाकूर : लातूर - नांदेड महामार्गावर तीन महिन्यापासून पडलेल्या खड्ड्यामुळे चार जणांना जीव गमवावा लागला होता, तरीही प्रशासनाला जाग येत नव्हती, शुक्रवारी (ता. 31) पालकमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात झाली आहे.  लातूर - नांदेड महामार्गावर आष्टामोड पासून चापोली दरम्यान...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे.  राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी ...