एकूण 165 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
सांगली - जम्मू काश्‍मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना जिल्हा काँग्रेस समितीतर्फे आज श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे या पदयात्रेत सहभागी झाले...
जानेवारी 07, 2019
श्रीरामपूर - ‘आपल्याला छत्रपती हवेत; मात्र भगवा झेंडा नको. सर्व साखर कारखान्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे; मात्र त्यांचे थोर विचार तेथे दिसत नाहीत. नवरा नको, पोटगी पाहिजे, अशी हिंदूंची मानसिकता झाली आहे,’’ अशी खंत शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे...
जानेवारी 07, 2019
जालना - बहुजनवादी संघटनांनी विरोध दर्शविल्यानंतरही जालन्यातील कार्यक्रमाला "शिवप्रतिष्ठान'चे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी रविवारी हजेरी लावली. त्यांचा बडी सडक येथील कार्यक्रम संघटनांनी उधळून लावला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत जमाव पांगविला. त्यामुळे भिडेंना इतर कार्यक्रम...
जानेवारी 06, 2019
जालना : विविध संघटनानी विरोध दर्शविल्या नंतरही शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे जालना शहरात आज (रविवारी) दाखल झाले. शहरातील बडी सडक येथील त्यांचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न बहुजन वादी संघटनानी केला. मात्र पोलिसांनी सौम्य लाठचार्ज करत हा जमाव पांगवला...
जानेवारी 05, 2019
जालना - विविध विधानांवरून वादग्रस्त ठरलेले शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे रविवारी (ता. 6) जालन्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत तीन मंदिरांचे उद्‌घाटन होणार आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला पॅंथर्स सेना, संभाजी ब्रिगेड, अन्याय प्रतिकार दल, भारिप-बहुजन...
जानेवारी 04, 2019
जालना : विविध विधानावरून वादग्रस्‍त ठरलेले संभाजी भिडे (ता. 6) जानेवारीला जालना शहरात येत आहे. त्याँच्या उपस्थितीत तीन मंदिरांचे उद्‌घाटन होणार आहे.  त्यांच्या या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड, अन्याय प्रतिकार दल, पँथर्स सेनासह आदी बहुजनवादी संघटनांनी विरोध केला...
जानेवारी 01, 2019
मुंबई : कोरेगाव भीमा दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉंबनिर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही; मात्र आज ऑगस्टा वेस्टलॅंडबाबत पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस नेत्यांवर खोटे आरोप केले. त्यांची आजची पत्रकार परिषद...
डिसेंबर 31, 2018
पुणे : महाराष्ट्रात दलित-मराठा भांडण लावण्याचे काम ब्राम्हणवादी करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत आहे. परंतू महाराष्ट्र राज्यात हुकूमशाही सुरू आहे, असा आरोप भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे.  भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायलयाने परवानगी नाकारली आहे. यानंतर...
डिसेंबर 20, 2018
पुणे : कोरेगाव भीमा विजय दिनानिमित्त संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्ह्यासह  पाच जिल्ह्यांतून तडीपार करावे, अशी मागणी भीम आर्मी शहर शाखेचे जिल्हाप्रमुख दत्ता पोळ यांनी आज (गुरुवार) केली. कोरेगाव भीमा विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या एक जानेवारीलाही लाखो...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव येथील दंगलीत हात असल्याचा आरोप करीत आज दलित यूथ पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सभेला विरोध केला. शिवडी येथील बारादेवी मनपा शाळेत आज संध्याकाळी 6 वाजता भिडे यांच्या व्याख्यानाचे...
डिसेंबर 08, 2018
नाशिक - बागेतल्या आंबेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज नाशिक कनिष्ठ न्यायालयात हजर झाले. बचाव व सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने भिडे गुरुजी यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. मात्र न्यायालयाच्या...
डिसेंबर 06, 2018
पुणे - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांच्यासह दोन हजार लोकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेतर्फे करण्यात आली, तसेच या वर्षी शौर्य दिनानिमित्त अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासाठी सरकारी समितीची स्थापना...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना कनिष्ठ न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्या नोटिसीविरोधात भिडे यांनी आव्हान दिले असता, जिल्हा व सत्र न्यायालयाने ते फेटाळून लावले आहे. त्यामुळे भिडेंना यांना आता कनिष्ठ न्यायालयात...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई- मराठा, धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करुन सरकारचे लक्ष वेधून आंदोलन केले. त्यांच्या आरक्षणाच्या या वेगळया आंदोलनाचीच आज विधानभवनात चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध आहे. एक जानेवारी रोजी पुकारलेल्या बंदबाबत ग्रामीण पोलिसांना पूर्वकल्पना असूनही कारवाई झाली नाही. या संदर्भात वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि त्यानंतर...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी यांनी आज (मंगळवार) आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आयबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, या संपूर्ण दंगलीमागे शिवप्रतिष्ठानचे...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसऍपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले.  कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील साक्षीला सोमवारी सुरवात झाली. न्या...
ऑक्टोबर 29, 2018
सटाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल 'संभाजी भिडे यांचं नाव काढल्यास तुमचा देखील दाभोळकर - पानसरे करू' तसेच मनुस्मृतीला विरोध केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. या घटनेचा बागलाण...
ऑक्टोबर 28, 2018
नाशिक- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका निनावी पत्राद्वारे ही धमकी मिळाली आहे. मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचा पानसरे दाभोलकर करू अशा स्वरुपाचा आशय या पत्रात लिहण्यात आला आहे. या पत्रात पुढे छगन भुजबळ यांना म्हटले आहे की, भुजबळ...
ऑक्टोबर 10, 2018
सांगली - शिवप्रतिष्ठानच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता दौडीस आज उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेच्या सुमारास महापौर संगीता खोत यांच्या हस्ते दौडीस सुरवात झाली. हजारो कार्यकर्ते दौडीत सहभागी झाले होते. "जय भवानी-जय शिवाजी' असा जयघोष करत निघालेल्या दौडीचे ठिकठिकाणी स्वागत झाले.  राष्ट्रमाता...