एकूण 130 परिणाम
डिसेंबर 07, 2018
पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या ८३२ हेक्‍टर जागेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली; तसेच या प्रकल्पासाठीचे व्यवस्थापन कार्यालय...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली- "ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक...
नोव्हेंबर 30, 2018
    १९९१ - तत्कालीन पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्याकडे मराठा आरक्षणासाठी पहिले शिष्टमंडळ; राज्याने निर्णय घेण्याची सूचना     १५ मार्च १९९२ - न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारकडून स्थायी समितीची स्थापना, नंतर तिचेच राज्य मागासवर्गीय आयोगात रूपांतर. त्याच्या नऊ अहवालात मराठ्यांना...
नोव्हेंबर 22, 2018
येवला - तालुका टंचाईगस्त असल्याने सर्वांनी काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात, टंचाईच्या प्रस्तावास ज्या अधिकार्यांनी हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. टंचाईचा प्रस्ताव विहित नमुन्यात वेळेत  सादर न केल्यास त्या गावाला टँकरची गरज भासल्यास टँकरचा सर्व खर्च ग्रामसेवक व संबंधित...
नोव्हेंबर 22, 2018
येवला - शासनाने राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर केला खरा पण त्याची अंमलबजावणी मात्र विस्कळीतपणे होताना दिसतेय. पहिल्या टप्प्यात ज्या १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला तेथील विद्यार्थ्यांना मोफत पास देणे सुरू झाले आहे. मात्र यानंतर जाहीर झालेल्या २६८ महसुली मंडळांसाठी अद्याप आदेश न काढल्याने या...
नोव्हेंबर 03, 2018
महाड : रायगड किल्ला संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून किल्ल्यावर सध्या सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आज केली. यावेळी त्यांनी गडावर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही असे काम केले जाईल, असे सांगितले. वारंवार आवाज उठल्यानंतर...
नोव्हेंबर 01, 2018
मलकापूर (कऱ्हाड) - येथील पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग रचनेसह आरक्षण आज जाहिर झाले. आरक्षणात महिलांसाठी दहा जागा आरक्षित झाल्या आहेत. नऊ जागांवर पुरूषांना संधी खुली झाली आहे. त्यामुळे पालिकेत महिलाराज असणार आहे. आरक्षणाने राजकीय गोटात कही खुशी कही गम असे वातावरण होते....
नोव्हेंबर 01, 2018
कोल्हापूर : "मराठा लाइट इन्फंट्री बटालियनचा इतिहास उच्च दर्जाचा आहे. जिथे संधी मिळाली तेथे बटालियनने बहादुरीचे दर्शन घडविले आहे. त्याचा भारतीय सेना व देशाला गर्व आहे,'' असे गौरवोद्‌गार देशाचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी येथे काढले.  टेंबलाई टेकडी परिसरातील 109 इन्फंट्री टी. ए. बटालियन...
ऑक्टोबर 30, 2018
येवला - तालुक्यात २३ गावे व १९ वाड्या-वस्त्यांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. खरिपाची अंदाजे ८०-९० टक्के पिके वाया गेली असून यापेक्षा मोठा कोणता पुरावा शासनाला हवा आहे. चुकीच्या सर्वेक्षणाने तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळले आहे. दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा येथील...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव - जळगावकर रसिकांसाठी शासनाने तयार केलेले बंदिस्त तथा छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिराची उभारणी ३० कोटी रुपये खर्चून केली. जळगावकरांसह साऱ्या खानदेशातील रसिक, कलावंतांना अत्याधुनिक प्रकारचे नाट्यगृह उभारले गेल्याचा अभिमान असावा, असेच आहे.  नाट्यगृहाचे भाडे ६२ हजार ५०० रुपये आकारले...
ऑक्टोबर 29, 2018
मुरूड (जि. रायगड) - ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर तिरंगा आता कायमस्वरूपी फडकणार आहे. केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून यासाठी परवानगी मिळाल्यानंतर रविवारी किल्ल्यावर ढोल-ताशांच्या गजरात आणि अलोट उत्साहात राष्ट्रध्वज अनावरण सोहळा पार पडला. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार संभाजीराजे...
ऑक्टोबर 25, 2018
येवला - शेतात पिके उभी करपली, जनावरांना चारा-पाणी नाही, २३ गावे, १९ वाड्यांना तब्बल १५ टँकरद्वारे भर पावसाळ्यात देखील पाणीपुरवठा सुरु आहे..अशी दाहकता असतांना अजून किती गंभीर परिस्थिती असायला पाहिजे.. असा सवाल करून आठ दिवसात पिक कापणी करून शासनाने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. अन्यथा...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - ‘‘हिंदवी साम्राज्य वाचविण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती महाराणी ताराराणी यांनी तब्बल सात वर्षे औरंगजेबाशी लढा दिला आहे. अशा महाराणी ताराराणी यांचा पुण्यात पुतळा असला पाहिजे. हा पुतळा उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ यात’’, अशी आर्त हाक खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घातली...
ऑक्टोबर 18, 2018
मुंबई - संत तुकारामांच्या पत्नी आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेली पुस्तके अखेर शिक्षण विभागातर्फे रद्द करण्यात आली आहेत; तसेच सर्व शिक्षा अभियानातील सर्वच पुस्तकांचे फेरपरीक्षणही केले जाणार आहे.  सर्व शिक्षा अभियानातील एकभाषिक पूरक वाचन योजनेतील ही पुस्तके...
ऑक्टोबर 15, 2018
मंचर : "कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल विक्रीचे अध्यावत वातानुकुलीत शोरूम पाहून थक्क झालो. जगातील सर्व नामवंत ब्रँन्ड कंपन्यांच्या सायकली येथे एका छताखाली उपलब्ध आहेत. पुणे...
ऑक्टोबर 14, 2018
येवला : सरकारने शेतमालाला हमीभाव जाहीर करून त्याचा गवगवा केला. पण अजूनही हमीभावाने खरेदी होत नसून शेतकरी झळ खाऊन शेतमाल विक्री करत आहेत. या भावाचा सर्वांना लाभ देण्यासाठी खरेदी केंद्रे वाढवून खरेदी करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी आज आज दिला. सरकार...
ऑक्टोबर 13, 2018
कोल्हापूर : "टेंबलाईच्या नावानं चांगभलं..'च्या गजरात आज हजारो भाविकांच्या साक्षीने टेंबलाई टेकडीवर ललिता पंचमीचा सोहळा पारंपरिक उत्साहात झाला. श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीनंतर कोहळा फोडण्याच्या पारंपरिक विधीनंतर काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दरम्यान,...
ऑक्टोबर 07, 2018
कोल्हापूर - मराठा समाजाच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग चालू करावा, कष्ट, जिद्द, आणि सयंमाच्या जोरावर उद्योगधंद्यात यशस्वी होता येते, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. मराठा उद्योजक लाँबीच्यावतीने आज कोल्हापूरात मराठा युवकांचा मेळावा घेण्यात आला. या...
ऑक्टोबर 05, 2018
येवला - केंद्र व राज्य सरकारच्या डिझेल पेट्रोल दरवाढीविरोधी आंदोलन आज येथे लक्षवेधी ठरले. मोटारसायकल ठेवलेल्या बैलगाडीत बसलेले आमदार नरेंद्र दराडे तसेच महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर चूल मांडून थापलेल्या भाकरीने आजचे आंदोलन अधिकच लक्षवेधी झाले.  डिझेल पेट्रोल दरवाढ थांबलीच पाहिजे, सक्तीची वीज बील...
सप्टेंबर 18, 2018
येवला - या मतदारसंघाला दराडे बंधुमुळे आता तीन आमदार लाभले आहे.२५ वर्षांनंतर भूमिपुत्र आमदारांचा सत्काराचा योग यामुळे आला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी केले.दराडे बंधू हे सत्ताधारी पक्षात असल्याने मतदारसंघातील कामे मार्गी लावतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येवला तालुका...