एकूण 7 परिणाम
November 11, 2020
सुरवातीस एकतर्फी वाटलेल्या आणि नंतर विलक्षण चुरशीच्या ठरलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-संयुक्त जनता दल आघाडीने बाजी मारल्याचे चित्र असले तरी मुख्यमंत्री नीतिशकुमार यांचे नेतृत्व, प्रतिमा आणि राजकीय ताकद यात लक्षणीय घसरण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
November 10, 2020
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सध्याच्या कलांनुसार संयुक्त जनता दल आणि भाजपला आघाडी मिळताना दिसत आहे. यंदाची निवडणूक जेडीयू-भाजप यांनी समसमान जागांवर लढवलीये. विषेश म्हणजे राज्यात भाजपला एवढ्या जागा कधीच मिळाल्या नव्हत्या. बिहारमध्ये नेहमी...
November 10, 2020
पाटणा : अत्यंत चुरशीनं होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजप यांच्यावर पुन्हा बिहारी जनता विश्वास टाकणार की, तेजस्वी यादव यांच्या रुपाने देशात सर्वांत तरुण मुख्यमंत्री बिहार देणार, याची उत्सुकता संपूर्ण देशाला...
October 18, 2020
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची महत्त्वाची धुरा सांभाळणारे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या निकालाविषयी एक भाकीत सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. त्याचा भाजपलाच नव्हे, मित्र पक्षांनाही चांगला फायदा होईल, असं मत देवेंद्र...
October 16, 2020
Bihar Election : पाटणा : बिहारमधील जाले मतदारसंघात डॉ. मसकूर अहमद उस्मानी यांना काँग्रेसने तिकिट दिल्याने सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या उस्मानी यांना देशद्रोही आणि जिनासमर्थक ठरवले जात आहे. माजी रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा यांचे नातू ऋषी मिश्रा यांना...
October 06, 2020
नवी दिल्ली - बिहार रणधुमाळीत भाजपप्रणीत एनडीएमधील फूट ही अर्धसत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या फडात भाजपपासून नव्हे, तर भाजप आघाडीपासून (म्हणजे नितीशकुमार यांच्यापासून) दूर गेलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे नवे नेते चिराग पासवान यांनी भाजपकडे जाणाऱ्या जागा न लढवता फक्त संयुक्त...
October 05, 2020
नवी दिल्ली - बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या बाहेर जाण्याने सत्ताधारी ‘एनडीए’मध्ये फाटाफूट झाली असली तरी, चिराग पासवान हे भाजपचे खेळणे असल्याने त्यांच्याशी सहकार्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...