एकूण 49 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी महाबलीपुरम किंवा मामल्लपुरम इथं दिलेली भेट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केलेली अनौपचारिक चर्चा हे दोन देशांतील ऐतिहासिक वगैरे वळण असल्याचं नेहमीप्रमाणं सांगितलं जातं आहे. कोणतेच मतभेद न सोडवता; किंबहुना त्यासाठी काहीही ठोस न करता ही भेट पार पडली. त्यानंतर...
ऑक्टोबर 14, 2019
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरकडे कोणाला सुनवायचे म्हटलं की कधीच शब्द कमी पडत नाहीत. मग ते तो क्रिकेट खेळत असताना असो किंवा आता पूर्व दिल्लीतून भाजपचा खासदार झाल्यावर असो. 2008-2011 मध्ये सर्वाधिक फॉर्मात असणाऱ्या फलंदाजांमध्ये गौतम गंभीरची गणना केली जाते. अशा या रोकठोक मते मांडणाऱ्या गौतम...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : आर्मी एव्हिएशनला ३२ वर्षे झाली आहेत. हा कालखंड शौर्याच्या कथांनी भरलेला आहे. विविध कामांमध्ये सन्मान आणि सन्मान. श्रीलंकेत ऑपरेशन पवन दरम्यानच्या लढाया असो की, सियाचेन ग्लेशियर येथील २०  हजार उंचीवरील बर्फाळ युध्दभूमीवरील १९८४ चे मेघदूत ऑपरेशन यासह अनेक आव्हानात्मक स्थितीत, शौर्य व...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज महंमद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इ्राम खान यांच्यावर सडकून टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत इम्रान खान यांनी दिलेल्या भाषणावर टीका करत कैफने त्यांना पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं अशी उपमा दिली आहे.  INDvsSA :...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
ऑक्टोबर 06, 2019
गांधीजी आणि आईनस्टाईन या दोघांचाही युद्ध आणि शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास विरोध असला, तरी तो निष्कर्ष ठरवण्याआधी त्यांचा वैचारिक प्रवास वेगवेगळ्या मार्गानं झाला. गांधीजी अहिंसेचे पुरस्कर्ते होते. हाच विचार आंतरराष्ट्रीय कक्षेत आणल्यावर निःशस्त्रीकरण आणि युद्धबंदी हे विचार पुढं आले. अल्बर्ट...
ऑक्टोबर 02, 2019
वॉशिंग्टन : जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्याने पाकिस्तानी दहशतवादी हे भारतावर हल्ला करू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. पाकिस्तानी पाठिंब्याच्या बळावर काही दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करू शकतात, पण या सगळ्या...
सप्टेंबर 30, 2019
आशियातील राजकीय आणि सामरिक परिस्थितीचा विचार करताना भारत आणि पाकिस्तानला एकाच मापाने मोजण्याची बड्या पाश्‍चात्त्य राष्ट्रांची खोड जुनीच आहे. या खोडसाळपणामागे अमेरिकेचे राजकीय हितसंबंध आणि रणनीती होती. अलीकडच्या काळातील उलथापालथींनंतर त्या दृष्टिकोनात बदल करणे अमेरिकेला भाग पडत असले, तरी ती मानसिकता...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : देशातील 130 कोटी नागरिकांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण झाला असून, मागील पाच वर्षांमध्ये जगातील भारताची प्रतिष्ठा वाढली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. अमेरिका दौऱ्यावरून मायदेशी परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी पालम विमानतळावर भव्य...
सप्टेंबर 28, 2019
न्यूयॉर्क : 'हाउडी, मोदी', संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषण आणि यानिमित्ताने अनेक देशांच्या प्रमुखांशी चर्चा असा भरगच्च कार्यक्रम उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.28) अमेरिकेहून मायदेशाकडे रवाना झाले. अमेरिकेत घेतलेल्या भेटीगाठींचा भारताला मोठा फायदा होऊन विकासात हातभार...
सप्टेंबर 28, 2019
Imran khan speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचेही भाषण झाले. त्यांनी भारतात अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. त्यावेळी त्यांनी भारताच्या माजी गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा...
सप्टेंबर 27, 2019
संयुक्त राष्ट्र (अमेरिका): सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. भारतातील स्वच्छता मोहिमाचे संदर्भ देत, भारताने संपूर्ण जगाला स्वच्छचेता संदेश दिल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले....
सप्टेंबर 27, 2019
पर्यावरणाचा झालेला ऱ्हास मानवनिर्मित हवामानबदलाचे भेसूर परिणाम दाखवत असतानाही भ्रामक विकासाच्या नावाखाली आपण किती काळ भावी पिढ्यांचे भवितव्य अंधकारमय करणार आहोत? आजच्या तरुणाईच्या या प्रश्नाला आपल्याला उत्तर द्यावेच लागेल आणि ते शाब्दिक नव्हे, तर कृतिशील असावे लागेल.  शांततेसाठीचे १९५२ मधील नोबेल...
सप्टेंबर 25, 2019
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच बिल व मेलिंडा फाउंडेशनने भारतातील पायल जांगिड (वय 17) या युवतीला 'चेंजमेकर' पुरस्काराने गौरविण्यात आले. राजस्थानमध्ये बाल कामगार आणि बालविवाहाविरोधात चळवळ उभारल्याबद्दल पायलला हा पुरस्कार देण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या उपसरचिटणीस...
सप्टेंबर 25, 2019
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान व्यक्ती आहेत. मला आठवते की भारतात सुरुवातीला वादावादी, हल्लकल्लोळाचं वातावरण होते, पण मोदींनी एक वडिलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणले. भविष्यात ते भारताचे पिता असतील, पण आम्ही त्यांना 'फादर ऑफ इंडिया'च म्हणणार, असे तोंडभरून कौतुक अमेरिकेचे...
सप्टेंबर 24, 2019
न्यूयॉर्क : नोबेल पुरस्कार न मिळाल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या नाराज आहेत. त्याचसंदर्भात त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. ते म्हणाले, निष्पक्षपणे नोबेल पुरस्कार दिला गेला असता तर मला आज अनेक गोष्टींसाठी हा पुरस्कार मिळाला असता. मात्र, त्यांनी असे केले नाही. नोबेल...
सप्टेंबर 24, 2019
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांची महत्त्वाची समजली जाणारी हवामान कृती परिषद सध्या चांगलीच गाजत आहे ती एका 16 वर्षीय मुलीमुळे... ग्रेटा थनबर्ग असं या लहान स्विडिश पर्यावरण कार्यकर्तीचं नाव असून पर्यावरण संवर्धनासाठी ती मोलाचं योगदान देत आहे. तिने हवामान कृती परिषदेत पर्यावरण संवर्धनाबाबत ...
सप्टेंबर 23, 2019
दिल्ली : काही दिवसांपूर्वी इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी उद्धवस्त केलेला बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाला असल्याची माहिती लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी दिली. इंडियन एअर फोर्सच्या एअर स्ट्राइकमध्ये बालकोटच्या दहशतवादी तळाचे नुकसान झाले होते हे यावरुन स्पष्ट होते. दरम्यान,...
सप्टेंबर 22, 2019
ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यासाठी काल (ता. 21) रात्री येथे आगमन झाले. येथे आज आयोजित केलेल्या बहुचर्चित 'हाउडी, मोदी' कार्यक्रमाच्या पार्श्वदभूमीवर मोदींनीही 'हाउडी, ह्युस्टन' असे ट्‌विट करत टेक्साासवासियांना अभिवादन केले. 'हाउडी, मोदी' हा कार्यक्रम आणि ...