एकूण 1095 परिणाम
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन...
मे 14, 2019
पिंपरी - पुणे लोकसभा मतदारसंघातून सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट विजयी झाल्यास त्यांची जागा कोण घेणार, यावरून आता चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नावे यासाठी चर्चेत आहेत. दोघांमधून कोणाची लॉटरी लागते, हेही...
मे 02, 2019
मुंबई: एका लग्नपत्रिकेत नगर दक्षिण लोकसभेच्या रिंगणात उभे असलेले भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या नावापुढे निकालाआधीच खासदारपद लावण्यात आले असून हा सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच त्यांनी विरोधी पक्षांकडून ट्रोलही केलं जात आहे. नगरमधील श्रीगोंदा तालुक्यात येत्या 8 मे रोजी एक विवाह होणार...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी उकरून काढलेल्या व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारने गांधी यांना आज "पंधरवड्यात उत्तर द्या,' अशी नोटीस बजावल्याने ऐन रणधुमाळीत वातावरण तापले आहे. याबाबतचा वाद वाढल्यावर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ही...
एप्रिल 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पाण्यासारख्या अस्तित्वाच्या प्रश्‍नाशी भिडावे, असे एकाही उमेदवाराला ठामपणाने वाटले नाही आणि त्यांना न वाटल्याबद्दल जनतेनेही विरोधी सूर काढला नाही. टंचाई जाणवली की पाण्यासाठी ओरडायचे आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर गप्प राहायचे; हे थांबत नाही तोपर्यंत येणारे प्रत्येक एप्रिल...
एप्रिल 26, 2019
संगमनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोदी आणि अमित शहा यांचा फॉर्म भरायला जातात. उद्धव ठाकरे लाचार झाले आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा प्रकार सुरू आहे. यांची छाती 56 इंच नाही, यांचे पोट 56 इंच झाले आहे. मुख्यमंत्री यांची लायकी आहे, का राहुल गांधी यांचा संदर्भात बोलायला, अशी जोरदार...
एप्रिल 26, 2019
"नवलाख तळपती दीप विजेचे येथ...उतरली जणू तारकादळे नगरात' या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आपोआप आठवाव्यात अशी स्थिती सध्या भारतीय लोकशाहीची झालेली दिसते. ऐन भरात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने किमान दीड-दोन डझन सितारे पडद्यावरून थेट रिंगणात उतरलेले आहेत. सरकार ठरविण्याचा अधिकार हाती बाळगणारे...
एप्रिल 25, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाताहेत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती? 25 एप्रिल, 2019 निवडणूक...
एप्रिल 24, 2019
निफाड : शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होते. मात्र, त्यांच्या शेतमालाला भावच नसेल तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले. निफाड येथे महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात...
एप्रिल 22, 2019
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकापासून ते अलीकडच्या काही निर्णयांपर्यंत निवडणूक आयोगाचे आचरण हे विद्यमान राजवटीला अनुकूल असल्यासारखे सकृतदर्शनी वाटते. राज्यकर्ते सर्रास आचारसंहितेचा भंग करीत असूनही, आयोगाने डोळ्यांवर पट्टी बांधल्याचे दिसते. त्यामुळे आयोगाच्या कारभाराविषयी प्रश्‍न उपस्थित होत आहेत. ...
एप्रिल 21, 2019
गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान...
एप्रिल 17, 2019
भौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - राज्यातील निवडणुकीचे वातावरण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला अनुकूल आहे. यामुळेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून ते दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात येत आहेत. याचाच अर्थ आघाडीची परिस्थिती बरी आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व...
एप्रिल 11, 2019
नाशिक, ः नाशिकच्या विकास आणि भविष्याच्या विस्तारासाठी आघाडी सरकारच्या काळात विविध विकासाची कामे केली. आगामी काळात नाशिकला अधिकाधिक प्रगतीवर नेण्यासाठी मी मत मागतो आहे. विरोधक मात्र जातीवर मते मागताहेत, अशी टीका नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज येथे केली.  व्ही. एन...
एप्रिल 08, 2019
श्रीरंग बारणे -    वय : ५५   शिक्षण : दहावी पार्थ पवार   वय : २९     शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू   विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.   गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान.    मोठा जनसंपर्क;...
एप्रिल 07, 2019
जालना : आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतल्यामुळे शेतकरी संघटनेने जालन्यासह परभणी लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने निवृत्त जिल्हा न्यायाधीश त्रिबंक बाबुराव जाधव यांना तर परभाणी लोकसभेसाठी डॉ. आप्पासाहेब कदम यांनी उमदेवारी अर्ज दाखल केल्याची...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
एप्रिल 05, 2019
अकोला : मुक्त व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखून या निवडणूकीसह येणाऱ्या प्रत्येक निवडणूकांमध्ये निर्भयपणे मतदान करण्याची शपथ आरएलटी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने नवमतदार जागृती अभियानात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी...
मार्च 31, 2019
जळगाव ः जळगाव आणि आताच्या रावेर मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव प्रतिनिधी देशातील संसदेत निवडून जातो. या निवडणुकीनंतरही हा इतिहास कायम राहणार आहे. यावेळी मतदारसंघातून समाजाच्या खासदार रक्षा खडसे आणि डॉ. उल्हास पाटील या दोन तुल्यबळ उमेदवारांत लढत होत आहे. त्यामुळे ही लढत राज्यभरात "हाय...
मार्च 28, 2019
नाशिक - लोकसभेच्या संकेतस्थळावर असलेल्या माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्‍शन वॉचतर्फे सोळाव्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे विश्‍लेषण केले. त्यानुसार सर्वाधिक प्रश्‍न विचारणाऱ्या "टॉप-टेन'मध्ये महाराष्ट्रातील आठ खासदारांचा समावेश आहे. त्यात बारामतीच्या...