एकूण 115 परिणाम
ऑक्टोबर 21, 2016
पाचोराबारीतील मायलेकी अद्यापही बेपत्ता; मदतकार्य जोरातनंदुरबार - पाचोराबारी (ता. नंदुरबार) येथे १० जुलैच्या रात्री झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या पुरात नुकसान झालेल्या रेल्वेरूळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, रेल्वेचे शेकडो कामगार या कामात जुंपले आहेत. येत्या २४ तासांत रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचा...
ऑक्टोबर 15, 2016
राज्य सरकारच्या निर्णयामुळे आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील मोठा अडथळा दूर होणार आहे. हा दिलासा आवश्‍यकच होता. रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करणे, हेही आव्हान आहे. त्याविषयीच्या आशा-अपेक्षाही या निर्णयामुळे उंचावल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या चळवळीने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला...
ऑक्टोबर 01, 2016
नवी दिल्ली - नियंत्रणरेषेपलीकडे जाऊन काल लष्कराने केलेले लक्ष्याधारित हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) आणि त्यानंतर सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारतर्फे आज महत्त्वाच्या बैठकीत अंतर्गत सुरक्षा, तसेच सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला....
सप्टेंबर 30, 2016
नाशिक - राज्यातील आदिवासी सेवा संस्थांना एकाधिकार धान्य खरेदी योजनेत सध्या मिळणारे 25 रुपयांचे कमिशन वाढवून 30 रुपये करण्याची आणि मागील वर्षाचे कमिशन तत्काळ देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा आदिवासी विकासमंत्री व आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष विष्णू सवरा यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केली.  सवरा...
सप्टेंबर 30, 2016
नगर - महिलांनी सक्षम होणे, स्वत:च्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज झाली आहे. महिलांवर होणारे अत्याचार व अन्याय हे महिलाच रोखू शकतील. त्यामुळे महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत. सरकारने महिलांना 50 टक्के आरक्षणाबरोबरच शंभर टक्के संरक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन क्रीडापटू अंजली देवकर यांनी...
सप्टेंबर 30, 2016
उद्योजकता म्हणजे लोकांच्या समस्या सोडविणे. आपण नोकरी करण्याऐवजी स्वतःचे काहीतरी करावे, ही आता तरुण पिढीची मानसिकता बनली आहे. कोणीही धडपड करून यशस्वी होऊ शकतो, हे लोकांना पटत आहे. अनेक रोल मॉडेल्स निर्माण होत आहेत आणि ‘एक्‍स्पोजर’ही वाढत आहे. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे आता एक ‘व्हॅलिड ऑप्शन...
सप्टेंबर 29, 2016
पुणे - सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे यंदाचा "महर्षी पुरस्कार‘ "सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जाहीर झाला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 6) हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी सहा वाजता हा...
सप्टेंबर 29, 2016
नागपूर - साहेब...यवतमाळवरून आलोय. नर्सिंग प्रवेश घ्यायचा आहे. तीन महिन्यांपासून मेयोत खेटा घालतो. परंतु, प्रवेश अर्ज मिळत नाही. खासगीत मुलीच्या प्रवेशासाठी 20 हजार रुपये मोजावे लागतात. गरिबायच्या मुलींना सरकारी नर्सिंग स्कूलमध्येही प्रवेश मिळत नाही काय? ही संतापजनक व्यथा एका पालकाची नसून विदर्भातील...
सप्टेंबर 28, 2016
1975 पासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये आठवी ते दहावी दरम्यान गणित, विज्ञान विषय सक्तीचे झाले.  विज्ञान शाखेकडे ओढा वाढला, देशातील सर्वाधिक इंजिनिअरिंग, संगणकशास्त्र शिक्षण महाराष्ट्रातील संस्थांत मिळू लागले. बहुसंख्य मुले मुली गणित, विज्ञान विषय मराठीतून शिकत होती, त्यांना या दोन विषयातील प्राथमिक...
सप्टेंबर 28, 2016
उपद्रवी परदेशी तणांमुळे स्थानिक वन आणि जल परिसंस्थांचा पर्यावरणीय समतोल बिघडत आहे. परिणामी, स्थानिक वनस्पती दिवसेंदिवस नष्ट होत आहेत. या उपद्रवी तणांमुळे पिकांचे उत्पादन करणे, तणांद्वारे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव, तणनाशकांमुळे जमिनीचा पोत कमी होणे आणि भूजल प्रदूषणासारखे प्रश्‍न निर्माण होत...
सप्टेंबर 27, 2016
एखादी ग्राहक उपयोगी वस्तू घेतल्यानंतर सबंधित उत्पादन खाद्यपदार्थ असल्यास तो ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला एक डबा, प्लॅस्टिक बाटली उत्पादन करणारी एक कंपनी त्यावर प्रिंट करणारी एक कंपनी आणि या दोन्ही गोष्टी ते पॅकेजिंग करणाऱ्या कंपनीला हा कच्चा माल पुरवतात. पॅकेजिंग करणाऱ्या विविध कंपन्या हा...
सप्टेंबर 26, 2016
नागपूर - चार पक्ष फिरून आलेले नेते नव्हे तर तरुणच आमच्या पक्षाचे उमेदवार असतील, असे राज्याचे माजी महाधिवक्ता आणि नव्याने स्थापन झालेल्या विदर्भ राज्य आघाडी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. श्रीहरी अणे यांनी आज स्पष्ट केले. पक्ष स्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी "कॉफी विथ सकाळ‘ या उपक्रमात त्यांनी स्थानिक...
सप्टेंबर 26, 2016
नागपूर - शिवसेना आणि मनसे वेगळ्या विदर्भ राज्याचे शत्रू नसून भाजप व कॉंग्रेस आहेत. आमचा लढाही भाजप आणि कॉंग्रेसविरुद्धच आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आघाडी ही भाजपची "बी टीम‘ आहे, असे कुणाला वाटण्याचे कारण नाही, असे स्पष्ट मत राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भ राज्य आघाडी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड...
सप्टेंबर 22, 2016
सातारा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा पालिकेतर्फे दिला जाणारा "डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार‘ प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना आज जाहीर करण्यात आला. 25 सप्टेंबरला पुरस्काराचे वितरण होणार आहे.  एक लाख...
सप्टेंबर 21, 2016
नागपूर - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतपत्रिकांचा घोळ टाळण्यासाठी मतदारांपर्यंत थेट रजिस्टर पोस्टाने मतपत्रिका पोहोचणार असल्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज (मंगळवार) जाहीर केला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी 90...
सप्टेंबर 21, 2016
शासकीय आरोग्य व्यवस्था लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचविण्यासाठी ठोस आराखडा आखला पाहिजे.‘इन्शुरन्स’ एेवजी ‘अॅश्‍युअर्ड’ सेवेला प्राधान्य द्यावे लागेल. वेगाने होणारी चलनवाढ आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या समित्यांनी केलेल्या शिफारशी लक्षात घेता पुढील तीन वर्षांमध्ये आरोग्यावरील खर्च किमान दुप्पट केला पाहिजे...
सप्टेंबर 20, 2016
मुंबईतील महाविद्यालयातून 2007 मध्ये सुवर्णपदकासह वास्तुविशारद पदवी मिळवली. त्यानंतर "सराफ आर्किटेक्‍ट ऍण्ड असोसिएट्‌स‘च्या माध्यमातून प्रत्येक प्रकल्प अधिकाधिक ग्राहकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विविध ठिकाणी कामाचा अनुभव घेत निवासी व संस्थात्मक प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले....
सप्टेंबर 20, 2016
कोणत्याही गोष्टीचा कळस रचण्याआधी पाया भक्कम घडविला गेला पाहिजे. बाल्ल्यावस्थेत मूल्याधिष्ठित विचारांची भक्कम पायाभरणी झाली, की युवावस्थेत ती संक्रमित होणे फारसे अवघड नसते. प्रत्येक नागरिकाला हे शहर माझे आहे, असे जेव्हा वाटेल तेव्हा शहर स्मार्ट होणे कठीण नाही. प्रत्येकाला असे वाटले, की मग नियमांचा...
सप्टेंबर 19, 2016
मुंबई- महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत 1 जुलै रोजी 2 कोटी 80 लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.    राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण...
सप्टेंबर 19, 2016
‘सकाळ’च्या ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’ने राज्यभरातील सोळा ते साठीपुढील वयोगटातील महिलांची ‘महिला, बालविकास, समाजकल्याण’ या विषयावर मते जाणून घेतली. या सर्वेक्षणात नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांची कमतरता व अन्य सुविधा याची वस्तुस्थिती समोर आली. महिलांच्या अधिकार आणि स्वातंत्र्यासाठी महिला चळवळ...