एकूण 44997 परिणाम
मे 27, 2019
नाशिक : मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. कुटुंबीयांनी कष्ट करून पायलला डॉक्टर बनविले, पण आपल्या सामाजिक व्यवस्थेने तिला भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखले. आता पुढील कारवाई होईल,...
मे 27, 2019
रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या...
मे 27, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीना  कुळकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री मी सध्या ‘मोगरा फुलला’ या चित्रपटासाठी काम करत आहे. त्यात मी स्वप्नील जोशीच्या आईची भूमिका साकारत आहे. स्वप्नील माझ्या धाकट्या मुलाची भूमिका साकारत आहे. स्वप्नील आणि मी जवळजवळ चौदा वर्षांनी एकत्र काम करत आहोत. याआधी आम्ही दोघांनी ‘अधुरी एक कहानी’...
मे 27, 2019
हेल्थ वर्क मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यापासून केवळ कृत्रिमरीत्याच वेगळे केले जाऊ शकते. समाधानी मन, स्थिर चित्त आणि बुद्धी तसेच, प्रेमळ अंतःकरण या गोष्टी असणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य असणे असे आपण म्हणू शकतो. अर्थातच या साऱ्या गोष्टींचा अभाव म्हणजेच मानसिक स्वास्थ्य नसणे. आजची सामाजिक स्थिती...
मे 27, 2019
पुणे - आपल्या सर्वांच्या घरातील स्वच्छतागृह आणि बाथरूममधून दररोज बाहेर पडणारे 347 दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातर्फे (एमपीसीबी) पुणे महापालिकेला दररोज 34 लाख 70 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. आतापर्यंत 15 कोटी रुपयांचा...
मे 27, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री फेसबुकवर स्क्रोल करता करता नुकतीच मी एक गोष्ट पाहिली, एक राजबिंडा होतकरू तरुण एका सुंदर, तरुण बॅले नृत्यांगनेच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. तो तिच्या ग्रेसफुल व्यक्तिमत्त्वावर फिदा असतो. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच चित्र बदलते. ती...
मे 27, 2019
पाण्यासाठी ५२ कोटी खर्चूनही धायरीत टंचाई; नगरसेवक, ठेकेदारांवर संशय पुणे - धायरी विस्तारल्याचे कारण सांगत नगरसेवकांनी पंधरा वर्षांत पाण्याच्या सुविधेसाठी ५२ कोटींचा निधी मिळविला. तरीही गावकऱ्यांचा घसा कोरडाच आहे. जलवाहिन्यांसाठी निधी खर्ची दाखविला; पण खरोखरच जलवहिन्या टाकल्या का,...
मे 27, 2019
पुणे - शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. हे काम आणखी ‘स्मार्ट’ पद्धतीने करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘नंबर रीडिंग सॉफ्टवेअर’चा वापर सुरू केला आहे. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या नंबरचे छायाचित्र घेऊन ते आपोआप सिस्टीममध्ये...
मे 27, 2019
अमरावतीत तिघांचा, तर भंडाऱ्यात एकाचा मृत्यू नागपूर - उष्माघाताने विदर्भात चौघांचा मृत्यू झाल्याचे आज उजेडात आले. उष्णाघातामुळे अमरावती जिल्ह्यातील तिघांचा, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  तापमानाचा पारा वर गेला असून...
मे 27, 2019
पुणे - लोकसभा निवडणूक आटोपताच शहर पोलिसांनी पुन्हा एकदा हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीच्या काळात हेल्मेटबाबत सबुरीने कारवाई करा, असा पोलिसांना सल्ला देणारे पालकमंत्री गिरीश बापट आता दिल्लीला पोचल्यामुळे पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढविली आहे....
मे 27, 2019
राहुरी - नगर-मनमाड महामार्गावर शिंगणापूर फाट्याजवळ जीप व ट्रकच्या भीषण अपघातात पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला; तर सहा जण गंभीर जखमी झाले. जीपचा पुढील टायर फुटून ती दुभाजकावर आदळून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. रविवारी (ता. 19) साडेचार वाजता हा अपघात झाला. राहुरीहून नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या...
मे 27, 2019
पुणे - एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना हरवून जात असेल तो सर्वांत चांगला शिक्षक असतो. शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांना सर्वस्तरांतून आदर मिळणे आवश्‍यक आहे. परंतु दुर्दैवाने भारतात शिक्षकांना मान-सन्मान मिळत नाही, अशी खंत सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब....
मे 27, 2019
बालक-पालक मुलांवर संस्कार कसे करावेत, हा तर फारच मोठा आणि महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ‘हल्लीची मुलं ऐकतच नाहीत,’ ही तर सर्वच पालकांची तक्रार असते. आता मुलं ऐकतच नाहीत तर त्यांना ‘असं वागावं - तसं वागू नये,’ हे सांगून तरी काय उपयोग? प्रश्‍न रास्त आहे; पण विचारात गफलत आहे. संस्कार हे सांगण्यातून होत...
मे 27, 2019
कोरेगाव - सातारा रेल्वे स्थानकाच्या स्थापनेपासून स्थानकातून सुरळीतपणे सुरू असलेली प्रवासी गाडीमधील अनधिकृत मालवाहतूक (पार्सल) सेवा अचानक अधिकृतपणे बंद करण्यात आल्याने उद्योगपती, व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, सर्वसामान्यांसह सैन्यदलातील सैनिकांची गैरसोय सुरू झाली आहे. ही सेवा बंद झाल्यामुळे सर्वांना...
मे 27, 2019
पिंपरी - ‘फाइव्ह पॉइंट समवन’, ‘वन नाइट ॲट द कॉल सेंटर’, ‘थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाइफ’ अशा प्रचंड खपाच्या पुस्तकांचे युवा लेखक चेतन भगत ‘सकाळ विद्या-एज्युकेशन एक्‍स्पो’निमित्त प्रथमच पिंपरी-चिंचवडकरांच्या भेटीला येत आहेत. दोन जून रोजी शिक्षण व करिअरविषयक जागरूक असणाऱ्या युवा वर्गाशी ते...
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला की काय, अशी...
मे 27, 2019
पुणे - देखभाल दुरुस्ती झालेली बस मार्गावर बंद पडल्यास कार्यशाळेतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तसेच, बंद पडलेल्या बसला जॅमर लावून सुमारे पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करू नये, अशी मागणीही पीएमपीने...
मे 27, 2019
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे...
मे 27, 2019
पुणे - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांच्या अभ्यासिकेत बसले आहेत. आपण त्यांना पाहतो आहोत. ते जणू काही वळून आपल्याशी बोलणारच आहेत, अशी रोमांचक अनुभूती आपल्याला त्यांच्या संग्रहालयात आल्यास नवल नाही. नारायण पेठेतील केसरीवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूत लोकमान्य टिळक संग्रहालय आहे. यात लोकमान्य...
मे 27, 2019
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांची अविरत स्पंदने... मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखविण्याचा उमेदीचा काळ... शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही.... या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग...