एकूण 99 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
पुणे - ‘‘पुलवामामध्ये चाळीस जवान हुतात्मा झाल्यानंतर मला तीन दिवस झोप आली नाही, त्या जवानांच्या कुटुंबांचे काय होणार, या प्रश्‍नाने डोळ्यांत सतत पाणी येत होते. त्यांच्यापर्यंत माझी पंधरा लाख रुपयांची मदत पोचावी, यासाठी मी धनादेश घेऊन ‘सकाळ’कडे आलोय...’’ पुण्यातल्या प्रसिद्ध साने...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - ज्या समाजात आपण राहतो, त्या  समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून बॅंक ऑफ महाराष्ट्रातील निवृत्त लेखनिक कमलाकर बाळकृष्ण देशपांडे यांनी बचत करून २० लाख ७० हजार रुपयांची आर्थिक मदत वेळोवेळी विविध सेवाभावी संस्थांना करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - आमटे परिवारातील इंजिनिअर झालेल्या लेकीचे लग्न शुक्रवारी (ता. 15) झाले. यावेळी लग्नातील अतिरिक्‍त खर्च टाळत तो पैसा त्यांनी 'सकाळ रिलीफ फंड'कडे सुपूर्द केला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी फंडाकडे पैसे दिल्याचे...
फेब्रुवारी 14, 2019
वाठार स्टेशन - परिसर कायम दुष्काळी असल्याने या भागामध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या येथील लोकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. मात्र, जाधववाडी येथील जोगमठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावातील गाळ तनिष्का व्यासपीठाच्या साहाय्याने व सकाळ रिलीफ...
जानेवारी 06, 2019
पुणे - ‘सकाळ’च्या विश्‍वासार्हतेवर सहभागाची मोहोर उठवणाऱ्या ‘सकाळ’च्या वाचकांनी दिलेल्या मदतीच्या पाठबळावर ‘सकाळ रिलीफ फंडा’ने हाती घेतलेली विविध कामे प्रगतिपथावर असून, पुणे जिल्ह्यातील माळीण गावाच्या परिसरातील आदिवासी मुलांसाठी बांधण्यात येत...
जानेवारी 03, 2019
हडोळती - तिवटघ्याळ (ता. चाकूर) जेमतेम ५० ते ६० उंबरठ्यांचे गाव अन्‌ त्या गावात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या युवतीच्या लग्नाला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत वऱ्हाडी म्हणून हजर राहणार हा औत्सुक्‍याचा विषय होता. जिल्हाधिकारी लग्नाला येणार म्हणून प्रशासनही सज्ज होते. प्रशासकीय कामात व्यस्त असताना...
जानेवारी 03, 2019
सातारा-महाबळेश्‍वर रस्त्यावर केळघर घाटाच्या पायथ्याशी तळोशी हे सुमारे साडेतीनशे लोकवस्तीचे गाव आहे. डोंगराच्या उतारावर वसलेल्या तळोशीपासून विकासाची गंगा नेहमीच दूर राहिली. स्वच्छता अभियान आणि निर्मलग्राम अभियानामुळे या गावाला श्रमदानाची गोडी लागली आणि त्यातून या गावाने लक्षणीय प्रगती साधली. डोंगर...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - केरळमधील पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. शालेय मुलांबरोबर समाजातील विविध घटकांकडून ही मदत मिळत आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी संघ सभासदांनी जमविलेला निधी - रुपये - ४,८८८.९१, ज्येष्ठ नागरिक संघ, वडगाव शेरी सभासदांतर्फे, रुपये - १०००, चंद्रकांत...
नोव्हेंबर 23, 2018
मंचर - सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या माळीण वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. आतापर्यंत ४० टक्के बांधकाम झाले असून, मे २०१९ अखेर सर्व काम पूर्ण होईल. जूनमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांत...
नोव्हेंबर 21, 2018
पुराचा तडाखा बसलेल्या केरळच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने निधी संकलन करण्यात आल्यानंतर पूरग्रस्तांना नेमक्‍या कोणत्या मदतीची गरज आहे, याची पाहणी फंडाच्या सदस्यांनी नुकतीच केली. या पाहणी दौऱ्याविषयी... सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने वालचंद...
ऑक्टोबर 28, 2018
मंगळवेढा : सध्याच्या काळात लोकप्रतिनिधीकडून अर्वाच्य भाषा बोलली जात असताना माझ्यावर मात्र पांडुरंगाच्या नगरीतील संस्कार असल्याने शिवाय माझ्यावर कबीराचा दुवा असल्याने मी तर तोलून मोलून बोलत आहे. शक्यतो मोबाईलवरून अधिक बोलणे तर टाळतोच, असे मत आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले. श्रमदानातून पाणी...
ऑक्टोबर 24, 2018
केळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून शिवकालीन तळ्यातील गाळ काढण्यात आला. सध्या तळे पूर्ण भरल्याने पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.  गावाच्या चारही बाजूंना उंच उंच...
ऑक्टोबर 06, 2018
पुणे - केरळ पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक मदतीचा हात पुढे करीत आहेत. लहान मुले खाऊसाठी साठविलेले पैसे पूरग्रस्त बांधवांसाठी देत आहेत.  रुपये ५०० - किसन नर्मदा फाउंडेशन (सोनकसवाडी, ता.बारामती). रुपये ५०१ - सुरेश...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - केरळ पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक मदतीचा हात पुढे करीत आहेत. लहान मुले खाऊसाठी साठविलेले पैसे पूरग्रस्त बांधवांसाठी देत आहेत.  रुपये १०० - ॲड. ताहीर खान. रुपये १०१ - रमेश देशमुख, अभिषेक देशमुख. रुपये २०० - श्‍...
ऑक्टोबर 01, 2018
दौंड (पुणे) : दौंड शहरातील चर्च ऑफ ख्राईस्टच्या वतीने केरळ मधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यासाठी पंच्याहत्तर हजार रूपयांचा निधी जमा करून तो `सकाळ रिलीफ फंडाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केरळ येथील पुराच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसनाच्या कार्यासाठी चर्च ऑफ ख्राईस्टने आर्थिक...
सप्टेंबर 28, 2018
भडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांचा 62 वाढदिवस उत्साहात साजरा झाला. तर वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने केरळ राज्यातील पुरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमाने 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत दिली....
सप्टेंबर 19, 2018
पुणे - क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि...
सप्टेंबर 19, 2018
पुणे : क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते. अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि...
सप्टेंबर 11, 2018
मंचर : दहावीचा बदलेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील बदल याबद्दल विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी सकाळ माध्यम समूह व राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र (NCRD) यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेला...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - पूरस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांना मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. ‘सकाळ’ने आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आली, तेथे मदतीसाठी नागरिकांच्या सहभागातून प्रकल्पांची उभारणी केली आहे....