एकूण 185 परिणाम
जानेवारी 11, 2019
नागपूर - जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत विजेचा धक्का लागून ४५६ जणांना जीव गमवावा लागला. २८२ जणांना कायमचे अपंगत्व आले. वर्षाला पीक जळण्याच्या सरासरी ३०० घटना घडत आहेत. नुकसानभरपाईचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. विजेच्या वाढत्या असुरक्षित वापरामुळे व पुरेशी सुरक्षा न बाळगल्याने हे अपघात घडले. तर, २७९...
जानेवारी 07, 2019
पुणे - ‘हरे राम, हरे कृष्ण’चा गजर करत पुण्यातील रस्त्यांवरून श्री श्री जगन्नाथांची रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भगवान श्रीकृष्ण, वासुदेव, महादेव शंकर, प्रभू श्रीराम, नरसिंह आदी देवांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरत होती. या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. इस्कॉन हरे कृष्ण संस्थेच्यावतीने...
डिसेंबर 31, 2018
पुणे - पुण्यातल्या प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या आठ दशकांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण झालेला आपला "सकाळ' मंगळवारी (ता. 1) 88 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या निमित्ताने बुधवार पेठेतील "सकाळ'च्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे...
डिसेंबर 03, 2018
शालेय मुलांना डिसेंबर महिना आला कि वेध लागतात ते फॅन्सी ड्रेस व स्नेह संमेलन स्पर्धेचे. यमुनानगर निगडी येथील माता अमृतानंदमयी शाळेतील चिमुकल्यांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील क्षण टिपले आहेत सकाळचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.
डिसेंबर 03, 2018
पुणे - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील शाखेनेही बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेच्या प्रेरणा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. हे विद्यालय निगडी येथे असून, त्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील...
नोव्हेंबर 30, 2018
आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस शुक्रवारी (ता. ३०) गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरवात होईल. कार्तिक वद्य अष्टमी ते अमावस्येपर्यंत हा सोहळा चालणार आहे. कार्तिकी एकादशी सोमवारी (ता.३ ), माउलींचा संजीवन समाधी सोहळा बुधवारी (ता. ५...
नोव्हेंबर 29, 2018
आळंदी - खांद्यावर भगव्या पताका...गळ्यात तुळशीची माळ आणि टाळ-मृदंगाचा गजर करत राज्यभरातील वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी आळंदीत दाखल होत आहेत. दिंड्या आणि खासगी वाहनाने आलेले वारकरी ठिकठिकाणी राहुट्या आणि धर्मशाळांत मुक्कामाची सोय...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - ‘‘विकासकामांचे नियोजन करणे, नागरिकांच्या गरजेनुसार सोयीसुविधा पुरवणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे हे तीन घटक स्मार्ट सिटीत अंतर्भूत आहेत. सध्या या तीनही घटकांवर आधारित स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.  पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश केंद्र...
नोव्हेंबर 23, 2018
पिंपरी - ‘‘आबालवृद्धांनी विशेषतः महिलांनी स्वतःच्या सुदृढ आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. कुटुंबाला आवर्जून पोषक आहार देताना महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आवड असेल तर सवड नक्कीच मिळते. त्यामुळे मी आणि माझी दहावर्षीय मुलगी स्वरा ९ डिसेंबरच्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. तुम्हीदेखील...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...
नोव्हेंबर 21, 2018
माझे रुटीन फार टाईट असते असे हल्ली प्रत्येक जण म्हणतो आणि त्यावर तो आणि समोरचासुद्धा निरुत्तर असतो. याचे कारण वेळच मिळू शकत नाही, असे या मंडळींचे ठाम मत बनलेले असते. वास्तविक धावण्यासाठी रोज अगदी ४५ मिनिटे काढली तरी तुम्ही निरोगी जीवनशैलीचा आणि पर्यायाने तंदुरुस्तीचा पाया रचू शकता. धावणे हा...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 20, 2018
धावायला सुरवात केल्यानतंर अनेकांच्या मनात एका गोष्टीविषयी काळजी निर्माण झालेली असते. त्यांना प्रश्‍न पडलेला असतो की कठीण पृष्ठभाग असलेल्या ठिकाणी धावण्यामुळे तोटा होतो का? याचे सोपे उत्तर असे आहे की, अजिबात न धावण्यापेक्षा कुठेही धावणे केव्हाही चांगलेच! अर्थात मऊ पृष्ठभाग असलेले केव्हाही चांगलेच....
नोव्हेंबर 20, 2018
मी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून चाळिशी पार करून एक वर्ष झाले आहे. गेली पाच- सहा वर्षे मी काहीही फिटनेस केलेला नाही. त्याआधी मी आणि सोनाली नियमित पाच- सहा किलोमीटर जॉगिंग करायचो. कामाच्या व्यापामुळे मला जमलेले नाही; पण सोनाली नियमित जिममध्ये जाते. मला अर्धा- पाऊण किमी जॉगिंग केले तरी धाप लागते. मी...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - सारसबागेसमोरील गरवारे बालभवनमध्ये मुलांनी उभारलेले किल्ले बघायला पालक आणि पाहुणे उत्सुकतेनं जमले होते. किल्ला करण्यासाठी काय काय केलं, हे मुलं त्यांना सांगत होती. त्यांच्याकडून होणाऱ्या कौतुकानं ती आनंदित होत होती. वरद आणि चिंतन म्हणाले, ‘‘बालभवनमध्ये सगळ्या गटांनी मिळून तीन किल्ले बनवले...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - पूर्ण ताकदीनिशी खेळूनही यू मुम्बाला दुबळ्या हरियाना स्टीलर्सकडून ३१-३५ पराभवाचा धक्का बसला. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. रविवारी तुल्यबळ गुजरातकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. बचावात फझल अत्राचली, चढाईत सिद्धार्थ देसाई असे स्पर्धेतले सर्वाधिक गुण मिळवणारे...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - विविध रंगांची उधळण करीत विष्णू अवतार, धन्वंतरी त्यासोबतच संपूर्ण मंदिर परिसरात काढलेल्या रांगोळी आणि पाच हजार दिव्यांच्या सोनेरी प्रकाशाने चतु:शृंगी मंदिर तेजोमय झाले. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने चतु:शृंगी देवस्थानच्या परिसरात रांगोळ्या आणि दीपोत्सवाचे आयोजन केले होते. अभिनेत्री जयमाला...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा दिवस म्हणजे भाऊबीज. लग्नानंतर संसारात रमले; मात्र दरवर्षी माझ्या भावांना मी भाऊबीजेला आमंत्रित करते. भावाकडून कशाची अपेक्षा नाही. मात्र, स्नेहाचा अन प्रेमाचा दिवस आनंदात साजरा व्हावा, भावांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालावेत, ही इच्छा असते. म्हणूनच त्यांच्या...
ऑक्टोबर 25, 2018
माद्रिद - मातब्बर रेयाल माद्रिदने ‘ग’ गटात व्हिक्‍टोरिया प्लीझेनवर २-१ असा विजय मिळविला. विविध स्पर्धांतील पाच सामन्यांत चार पराभव झाल्यानंतर अखेर त्यांना फॉर्म गवसला; पण प्रशिक्षक जुलेन लोपेतेगुई यांच्यासाठी समस्या कायम आहेत. करीम बेंझेमा याने ११व्या मिनिटाला, तर मार्सेलोने ५५व्या मिनिटाला गोल...
ऑक्टोबर 12, 2018
वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा हे साडेतीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून या गावातील शेतकरी कापूस बीजोत्पादनात अाघाडीवर आहेत. वाशीम जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १० किलोमीटरवर हे गाव अाहे. त्याचे शिवार सुमारे १२५७.७८ हेक्टर अाहे. लोकसंख्या साडेतीन हजारांवर पोचली अाहे. विदर्भ-...