एकूण 11204 परिणाम
डिसेंबर 16, 2018
नाशिक : निफाड तालुक्‍यातून रुग्णवाहिकेतून आलेल्या गर्भवती महिलेला पहिल्या मजल्यावरील प्रसुती विभागात दाखल करायचे होते. परंतु रुग्णालयाच्या दोन्ही लिफ्ट बंद होती. त्याचवेळी लिफ्टच्या बाहेर असलेल्या पोर्चमध्येच महिलेला जोराची कळ आली आणि ती बाळंतिण झाली. सदरची बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात...
डिसेंबर 16, 2018
फुलंब्री : सध्याच्या अत्याधुनिक युगात चित्रकला हा विषय काळाच्या ओघात लुप्त होत चालला असून केवळ सकाळ माध्यम समूहाने चित्रकला अस्तित्वात ठेवली असल्याचे मत फुलंब्री नगरपंचायतीचे (जि.औरंगाबाद) नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी व्यक्त केले. फुलंब्री येथील संत सावता माळी महाविद्यालयाच्या मैदानात...
डिसेंबर 16, 2018
मुंबई- दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नी आणि अभिनेता अक्षय खन्ना यांच्या आई गीताजंली खन्ना यांचे निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  अलिबाग येथील मांडवा येथे त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (ता.16) रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव जिल्हा...
डिसेंबर 16, 2018
खामगाव : खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर आज चक्क विद्यार्थ्यांसोबत बसून सकाळच्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले. आमदार फुंडकर यांना हातात कुंचला घेऊन चित्र काढण्याचा मोह आवरता आला नाही आणि ते सुद्धा बच्चे कंपनी सोबत रंग रेषा आणि कल्पनाविश्वात रमले. चित्रकलेची आवड प्रत्येकाला असते...
डिसेंबर 16, 2018
परभणी : जगातील सर्वात मोठ्या चित्रकला स्पर्धेला परभणी जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 32 सेंटर वर हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुंचल्यातून भावविश्व रेखाटले. बोचऱ्या थंडीत सकाळी सकाळ चित्रकला स्पर्धेला सुरुवात झाली. परभणी शहरातील 9 सेंटर व 23 सेंटर वर ही स्पर्धा दोन...
डिसेंबर 16, 2018
नांदेड- नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेते माजी नगरसेवक एन. यु. सदावर्ते यांचे आज रविवार (ता. 16) डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 71 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. भारती बाई सदावर्ते, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई...
डिसेंबर 16, 2018
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी (ता. 16) सकाळी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत आहे.
डिसेंबर 16, 2018
पुणे -  रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी (ता. 16) सकाळी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या दोन हजार केंद्रांवर एकाच वेळी होत आहे. राज्यातल्या महानगरांपासून ते खेड्यापाड्यातील ही...
डिसेंबर 16, 2018
केवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील "स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली. या वेळी राष्ट्रपतींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि मुख्य सचिव जे. एन. सिंह उपस्थित होते. या मूर्तीपासून पाच...
डिसेंबर 16, 2018
मुलं अनेकदा वेगळी असतात, वेगळी वागतात. त्याचा ताण आई-बाबा घेतात आणि तो पुन्हा वागण्यात दिसायला लागतो. अशा प्रकारे आई-बाबा जेवढा जास्त ताण घेतात, तेवढेच ते आपल्याच प्रिय मुलांपासून दुरावतात. असा दुरावा येऊ नये म्हणून काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मन जागेवर ठेवायला हवं. मन जागेवर असेल, तर त्याच...
डिसेंबर 16, 2018
"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला. ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा गुरू म्हणून लाभले आणि वादनप्रवास सुरू झाला. अनेक कार्यक्रम, दिग्गज कलाकारांचा सहवास, रसिकांची दाद यांनी आयुष्य...
डिसेंबर 16, 2018
"संगीताताई, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. स्थितीच अशी उद्‌भवली आहे, की तुम्ही आल्याखेरीज तिचं निवारण नाही होणार. तुम्ही आल्यानं आमच्या घरातले बरेच विषय मार्गी लागतील. त्यामुळं कसंही करून या,'' असा सचिनचा फोन आला. संगीताला काही उमजेना. "मी पोचल्याशिवाय सुटणार नाही, असा काय तिढा सचिनला पडला असावा? मी...
डिसेंबर 16, 2018
नागपूर : गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमधील बिबट्याच्या छातीत झालेल्या जखमेमुळे हृदय आणि श्‍वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर उघडकीस आले. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी त्याच्यावर गोरेवाडा परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात आले. गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये 3 सप्टेंर 2016 रोजी पाच बिबटे...
डिसेंबर 15, 2018
कात्रज : आंबेगाव खुर्द येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम बंद असल्याबाबत 'सकाळ संवाद' मध्ये 4 डिसेंबरला प्रसिध्द झाले. या वृत्ताची दखल घेत आयसीआयसीआय बँकेने हे एटीएमएटीएम अखेर दहा दिवसांनी 13 डिसेंबरला सुरु केले. तरी वृत्ताची दखल घेतल्याबद्दल बँक आणि सकाळचे आभार!  
डिसेंबर 15, 2018
लातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे संगीत तुम्हाला मन:शांती देते त्यापासून दूर जाणे योग्य नाही. त्यासाठी शास्त्रीय संगीतातील कलाकारांनीही आपले गाणे खणखणीत ठेवावे आणि श्रोत्यांनी अधिक जाणकार...
डिसेंबर 15, 2018
मुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे १३ वे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या...
डिसेंबर 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल...
डिसेंबर 15, 2018
पुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी कात्रज येथे घडली. दरम्यान, पतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी अत्यवस्थेतील पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आरती विनोद चव्हाण (वय 35, रा....
डिसेंबर 15, 2018
पुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे. जलरंग चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे नुकतेच उद्‌घाटन झाले. या वेळी मुळीक यांनी खास जलरंगातील लॅंडस्केप पेंटिंग करून प्रेक्षकांना...
डिसेंबर 15, 2018
टेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती त्याच्यात. तवा त कोणी नाही आलत आम्हाले पाहाले. तुम्हीच सांगा सर पह्यले का बदलवाले पाह्यजे आमचे घर का शाळा. आम्ही इथेच शिकून पण तिकडे जाणार नाही, अशी...