एकूण 15048 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
पुणे -  ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त दिग्दर्शक, निर्माता आणि कवी नागराज मंजुळे यांची प्रकट मुलाखत आयोजित केली आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाचला हा कार्यक्रम होणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या...
सप्टेंबर 17, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ कुष्ठरोगाविषयी समाजात अनेक गैरसमज आढळतात. कुष्ठरोगाचे निदान झाल्यावर रुग्ण व नातेवाइकांच्या मनात भीती निर्माण होते. घरातही अशा रुग्णांना वेगळी वागणूक दिली जाते. याचा रुग्णाच्या मनावर खोलवर परिणाम होऊन अशा व्यक्तींचे दैनंदिन जीवन विस्कळित होऊ शकते. हा...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : रेल्वेतून खाली उतरत असलेला मुलगा अचानक रेल्वे आणि फलाटातील फटीतून थेट रुळावर पडला. घटना बघणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. आई-वडिलांचे अवसानच गळाले. काय करावे सुचत नसताना कुलीबांधव मदतीला धावून आले. वेळीच खटाटोप करीत त्यांनी मुलाला सुखरूप बाहेर काढले. "जाको राखे साईया मार सके ना...
सप्टेंबर 17, 2019
सेलिब्रिटी टॉक - अमायरा दस्तूर, अभिनेत्री मी मूळची मुंबईची. मला लहानपणापासूनच फॅशन आणि अभिनयाची आवड होती. शिवाय नृत्य हा माझा आवडता छंद आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे, असे मी लहान असतानाच ठरवले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी मी ‘क्लीन अँड क्लिअर’, ‘डव्ह’, ‘व्होडाफोन’ या जाहिरातींमध्ये काम करून...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने हायटेंशन लाइनखालील घरांवर आज बुलडोझर फिरवला. आशीनगर झोनमधील 13 घरांचे बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई आणखी तीन दिवस सुरू राहणार असल्याने संपूर्ण कॉलनीतील 18 घरांवर हातोडा चालविला जाणार आहे. शहरात हायटेंशन लाइनखाली 3284 घरे आहेत. काही...
सप्टेंबर 17, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, करिअर मार्गदर्शक आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकअंतर्गत असणाऱ्या राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील बीएएमएस, बीएचएमएस प्रवेशासाठीच्या दुसऱ्या फेरीत मिळालेल्या प्रवेशाची यादी www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्रवेश स्वीकारण्याची, तसेच आपल्या...
सप्टेंबर 17, 2019
तळेगाव  (जि.औरंगाबाद) ः तळेगाव (ता. फुलंब्री) तळेगाव परिसरातील हसनाबाद-औरंगाबाद मुक्कामी पंधरा वर्षांपासून सुरू असलेली परिवहन मंडळाची बससेवा अचानक दोन आठवड्यांपासून बंद केल्याने रात्रीच्या वेळेस प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिसरातील वजिरखेडा, जवखेडा, सिरसखाव, तळेगाव, हसनाबाद, पिंपळगाव, टाकळी, खादगाव...
सप्टेंबर 17, 2019
भोसरीत प्रवेश केल्यावर रस्ते सुधारणार, उड्डाण पुलाखाली नागरी सुविधा निर्माण करणार, सफारी उद्यान उभारणार, अशा जाहिराती करणारे मोठमोठे फ्लेक्‍स दिसतात. प्रत्यक्षात भोसरीच्या उड्डाण पुलाखाली प्रचंड वाहतूक कोंडी असून, अवैध वाहतुकीला प्रशासन आणि राजकारण्यांचा आशीर्वाद आहे. ही समस्या सुटत नसल्याने येथील...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - विद्यार्थिदशेतच तंत्रशिक्षण मिळणे फायद्याचे आहे. फक्त पुस्तक वाचून आणि व्हिडिओ पाहून या विषयास समजून घेणे अशक्‍यप्राय आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अभ्यास करण्यासाठी त्याला प्रयोगांची सांगड हवी. म्हणूनच, ‘यंग बझ’ आणि ‘बॉक्‍स ऑफ सायन्स’ने विद्यार्थ्यांसाठी ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स इन ॲक्‍शन’ ही एकदिवसीय...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार आशा-गटप्रवर्तक कर्मचारी महिलांच्या मासिक मानधनात वाढ करावी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करावे, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. मानधनवाढीचा आदेश काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. तसेच, आचारसंहितेच्या आधी वेतनवाढ दिली नाही,...
सप्टेंबर 17, 2019
पिंपळनेर - साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येथील उपबाजार समितीत आज कांद्याला ३१०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. समितीत आज सुमारे ५०० हून अधिक वाहनांतून ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आता शेतकऱ्यांकडे अल्प प्रमाणात उन्हाळ कांदा शिल्लक असून, राज्यात सर्वत्र कांद्याचे दर कडाडले...
सप्टेंबर 17, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर भाद्रपद कृ. तृतीया. आजचा वार : हॅप्पीबर्थडे! आजचा सुविचार : तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सिद्धमंत्राचा जप लिहून लक्ष केव्हाच पुरा झाला. आजच्या पवित्र दिनी जपाच्या वह्या समुद्रार्पण करावयाची वेळ आली आहे. याच...
सप्टेंबर 17, 2019
गंगापूर (जि.औरंगाबाद) : देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाडा निजामाच्या अधिपत्याखाली होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्‍त झाला. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यात सर्वत्र मुक्‍तिदिन म्हणून साजरा केला जातो. या संग्रामात तालुक्‍यातील स्वातंत्र्यसेनानींनी जिवाची...
सप्टेंबर 17, 2019
गोंदवले  : शेती फुलावी, चारापाणी मिळावा अन्‌ टॅंकर तर गावात नकोच, हाच एकमेव ध्यास घेऊन जलसंधारणाची कामे केली अन्‌ वाघमोडेवाडीकरांनी दुष्काळाला कायमचे "बाय बाय' केले. गेल्या दोन वर्षांत पुरेसा पाऊस झाला नसला तरी यंदाही पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरी आणि हद्दपार झालेल्या टॅंकरमुळे ग्रामस्थांमधून...
सप्टेंबर 17, 2019
विदर्भाला स्त्रीशक्तीचा अभिमानास्पद पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक विदर्भकन्यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. विविध क्षेत्रांत मुली विदर्भाचा झेंडा आज पुढे नेत आहेत. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे आणि ते क्षेत्र आहे एसटी बस चालविण्याचे. राज्य मार्ग...
सप्टेंबर 17, 2019
बिडकीन (जि.औरंगाबाद) : बिडकीन (ता. पैठण) येथील पैठण रस्त्यावरील विराज मोबाईल शॉपीचे शटर उचकटून मोबाईल व इतर साहित्य असा 55 हजार 413 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी (ता. 16) उघडकीस आली. बिडकीनमध्ये पहाटे 12 ते तीन वाजेपर्यंत पाच ते सहा ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला...
सप्टेंबर 16, 2019
तिवसा (जि. अमरावती) : जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयावरून एका वाहनचालकाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. सोमवारी वाहनचालकाने या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी बजरंग दलाच्या सहा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. अमोल वसंत डाकोरे (वय 30,रा. अशोकनगर...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद : "क्रमांक नसल्याने आंबेवाडी - शरीफपूर रस्ता रखडला' या मथळ्याखाली "सकाळ' च्या सोमवार (ता. 16) च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत सुमोटो याचिका दाखल करुन घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती अविनाश घरोटे...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड ः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून काही मतभेदामुळे दुरावलेले आमदार आनंदराव पाटील यांचे पुतणे सुनील पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन चर्चा केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवाहातील या दोघांनी...
सप्टेंबर 16, 2019
पुणे:  मुख्यमंत्र्यांची महाजनादेशयात्रा सिंहगड रोस्त्यावर मोठ्या उत्साहात पार पडली. मुख्यमंत्र्याच्या रथाला अडचण येणार्या सिंहगडरोस्त्यावरील वृक्षांची अक्षर‌शः वाट लावण्याट आली. येथील झाडे कापण्यात आली. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा म्हणणारं सरकार झाडं तोडताना दिसलं. यावर कारवाई केली जाईल का? #...