एकूण 15048 परिणाम
नोव्हेंबर 19, 2016
नगर -महिलांमधील उत्साहाचे दर्शन आज नगर शहरात दिसून आले. तनिष्का व्यासपीठच्या निवडणुकीसाठी सकाळपासूनच महिलांनी रेसिडेंशियल हायस्कूलच्या केंद्राकडे पाय वळविले. प्रचारातून निर्माण केलेल्या वातावरणाचा उत्साह निवडणुकीच्या निकालानंतरही कायम होता.  तनिष्का व्यासपीठाच्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत...
नोव्हेंबर 19, 2016
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधन व दर्जेदार शिक्षणातून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी आज येथे केले.  शिवाजी विद्यापीठाच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या....
नोव्हेंबर 19, 2016
जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची शनिवारी (ता.19) निवडणूक होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने मतदान केंद्रे जाहीर केली आहेत. जिल्ह्यात आठ केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चारदरम्यान मतदान होईल. निकाल 22 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. या...
नोव्हेंबर 19, 2016
नऊ वर्षे राज्याचे अर्थमंत्रिपद सांभाळलेल्या जयंत पाटील यांनी मोदी सरकारच्या निर्णयाची चिरफाड केली. ते म्हणाले,""प्रथमदर्शनी देशहिताच्या वाटणाऱ्या नोटबंदीच्या निर्णयाचे रंग उडालेत. काळा पैसावाले अगदी निवांत आहेत. रांगेत बडे चेहरे दिसतात का? त्यांना 31 डिसेंबरपर्यंत पैसे बदलण्याची, 31 मार्चपर्यंत...
नोव्हेंबर 19, 2016
वैभववाडी : फुलपाखरांच्या प्रजातीपैकी सर्वात मोठे असलेल्या ऍटलास मॉथ (पतंग) जातीचे फुलपाखरू खांबाळे येथे आढळले तर सांगुळवाडी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गोल्डन एम्परर मॉथ हे पतंग आढळून आले. रंगीबेरंगी आणि आकर्षक असणारे पतंग भुरळ घालणारे असले तरी त्यांची माहिती संकलन करणारी कोणतीही यंत्रणा...
नोव्हेंबर 18, 2016
मला पूर्वी कावीळ झाली होती. आता भूक वगैरे लागते, पण अंगात कसकस असल्यासारखे वाटते. अंग खूप दुखते. जेवण केल्यावर लघवी झाली तर ती पिवळसर रंगाची असते. तेलकट पदार्थ खाल्ल्यावर अजूनच गडद पिवळ्या रंगाची होते. कृपया मार्गदर्शन करावे...... नितीन जोशी उत्तर - पुन्हा कावीळ होते आहे का, हे पाहण्यासाठी एकदा...
नोव्हेंबर 18, 2016
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेला नोटा बंदीचा निर्णय मागे घेण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांनी आज (शुक्रवार) ट्‌विटरद्वारे टीका केली...
नोव्हेंबर 18, 2016
आपण आपल्या मुलाबाळांसाठी सोनेनाणे, पैसा अडका, घरदार काय ठेवायचे याचा विचार करतो; पण त्यांना उद्या जगण्यासाठी गरज असलेली हवा, अन्न, पाणी काय दर्जाचे मिळेल हे खिजगणतीत नसते. आपणच प्रदूषण वाढवतो व मुलांनाही तशाच सवयी लावत असतो. "राजधानी दिल्ली व्हेंटिलेटरवर' ही बातमी "सकाळ'मध्ये वाचली...
नोव्हेंबर 18, 2016
पुणे - गोष्टींच्या जगात फिरायला प्रत्येकालाच आवडते. हीच सफर घडवून आणण्यासाठी "सकाळ वायआरआय'ने आयोजित केलेल्या "इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल'ला शुक्रवारपासून (ता.18) सुरवात होत आहे. दोन दिवस चालणारे हे फेस्टिव्हल येरवडा येथील ईशान्य मॉलमध्ये होणार आहे. मुले आणि पालकांबरोबरच गोष्ट...
नोव्हेंबर 18, 2016
पुणे - "सकाळ- मधुरांगण' व "मार्व्हल टूर्स'ने मधुरांगण सभासद, त्यांचे कुटुंबीय, सदस्येतर महिला, तसेच "सकाळ'च्या वाचकांच्या आग्रहाखातर आयोजित दुबई शॉपिंग फेस्टिव्हल टूर्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केरळ व सिंगापूर टूर्ससाठीही आता थोड्याच जागा शिल्लक आहेत.  दुबई शॉपिंग...
नोव्हेंबर 18, 2016
कोल्हापूर - बदलती लाइफस्टाइल, बदलत्या आवडीनिवडी आणि त्यातही कोल्हापूर म्हटलं, की सतत नावीन्याचा त्याला ध्यास असतो. बदलत्या जगाचा बदलता वेध घेत अशाच अनेक नावीन्यपूर्ण व्हरायटींचा नजराणा घेऊन सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल आठ डिसेंबरपासून कोल्हापूरकरांच्या भेटीस येत आहे. एकाच छताखाली येथे सर्व...
नोव्हेंबर 18, 2016
कोल्हापूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती येत्या तीन-चार दिवसांत निवळेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. वारंवार पैसे बदलूनही पुन्हा तेच ते लोक रांगेत दिसत आहेत. यावरून...
नोव्हेंबर 18, 2016
नवी दिल्ली - उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि "स्टार्टअप' कंपन्यांना चालना देण्यासाठी "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'ने (एसआयएलसी) इस्राईलमधील आयडीसी हर्जेलिया या नामवंत विद्यापीठासमवेत गुरुवारी सामंजस्य करार केला.  नवी दिल्लीत ताज पॅलेसमध्ये आयडीसी विद्यापीठाच्या "झेल प्रोग्रॅम'...
नोव्हेंबर 17, 2016
बांदा ः बांदा-लकरकोट येथे ताबा सुटल्याने मोटार ओहोळात कोसळून एकजण ठार झाला. अविनाश कालिदास मोटे (वय 50, रा. रामनगर-बांदा) असे मृताचे नाव आहे. ही घटना काल रात्री दहाच्या सुमारास घडली. मोटार सुमारे 50 फूट फरफटत गेल्याने यात चालकाच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. याबाबतची नोद बांदा पोलिसात झाली आहे....
नोव्हेंबर 17, 2016
कोल्हापूर - महाराष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा ध्यास घेऊन तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियाना अंतर्गंत झालेल्या निवडणुकांमध्ये समाजाच्या विविध स्तरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. जिल्ह्यातील 38 मतदान केंद्रांवर रांगा लावून झालेल्या मतदानामुळे निवडणुकीतील चुरस वाढली. सकाळी 8 वाजता मतदानास...
नोव्हेंबर 17, 2016
दोडामार्ग - वनटाईम सेटलमेंटची पाच लाख रुपये अनुदानाची रक्कम टीडीएस कपात न करता तत्काळ द्यावी यासाठी तिलारी धरणात जलसमाधीचा निर्णय घेणाऱ्या तिलारी प्रकल्पग्रस्तांना आज सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. महसूल, पुनर्वसन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतरही प्रकल्पग्रस्त आपल्या...
नोव्हेंबर 16, 2016
इस्राईलचे कॉन्स्युल जनरल अकोव्ह यांचे मत; ‘एसआयएलसी’तर्फे गोलमेज परिषद पुणे - ‘भारत हा एक अत्यंत सक्षम देश असून शिक्षण, संशोधन, उद्योजकता यांसह विविध क्षेत्रांत भारताने स्वतःची उंची सिद्ध केली आहे. भारतासोबत शैक्षणिक तसेच इतरही पातळीवर संबंध निर्माण होणे, हे आम्ही महत्त्वाचे मानतो. येत्या काळात...
नोव्हेंबर 16, 2016
कोल्हापूर - सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाची निवडणूक बुधवारी (ता. 16) कोल्हापूरसह रत्नागिरी जिल्ह्यांत होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 38 मतदारसंघांत तर रत्नागिरीतील पाच मतदारसंघांत एकूण 79 उमेदवार आहेत. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत प्रत्यक्ष बुथवर किंवा उमेदवारांना मोबाईल...
नोव्हेंबर 15, 2016
पुणे - गोष्टींच्या दुनियेत प्रत्येकजण हरवतो. मुले आणि पालकांसोबतच कथेची आवड असणाऱ्या प्रत्येकाला अनोख्या गोष्टी ऐकायला मिळाव्यात म्हणून "सकाळ माध्यम समूहा'ने शुक्रवार (ता. 18) आणि शनिवारी (ता. 19) "इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल'चे आयोजन केले आहे.  फेस्टिव्हलचे हे तिसरे वर्षे असून...
नोव्हेंबर 15, 2016
नागपूर - "सकाळ माध्यम समूहा'च्या "तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानाच्या व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमाअंतर्गत अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील केंद्रांवर घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी) जाहीर करण्यात आला. निकाल लागताच तनिष्कांनी एकच जल्लोष केला. गुलाल उधळून त्यांनी लोकशाहीचा...