एकूण 398 परिणाम
मे 16, 2019
मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश राज्य सरकारने बुधवारी (ता. 15) जारी केले.  मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष ढुंबरे यांच्यावर...
मे 15, 2019
नागपूर - दोन बॅंकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याने सक्तवसुली संचालनालयाने तायल समूहाच्या शहरातील एम्प्रेस मॉलवर टाच आणली आहे. या मालमत्तेची किंमत ४८३ कोटी इतकी आहे.  तायल समूहाच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यात एम. एस. ॲक्‍टिफ कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स जयभारत टेक्‍सटाइल्स अँड...
मे 14, 2019
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या काळात बनावट खात्यांमध्ये रोकड जमा करून मनी लाँडरिंग केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ॲक्‍सिस बॅंकेच्या बडतर्फ अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.  नोटाबंदीच्या काळात ईडीने...
मे 03, 2019
मुंबई - आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी वादग्रस्त धर्मप्रचारक झाकिर नाईक विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रानुसार त्याच्याविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्याशी संबंधित १९३ कोटींच्या मालमत्तांची ओळख पटवण्यात आली असून, सुमारे...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद : सिल्लोड-सोयगाव मार्गावरील हळद्याच्या प्राचीन घाटात उभ्या असलेल्या वेताळवाडीच्या भक्कम किल्ल्यावरील तोफेला नवसंजीवनी मिळणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांनी ही तोफ रविवारी (ता. 28) सकाळी दणकट सागवानी तोफगाड्यावर विराजमान होणार आहे. सातवाहनांच्या भोगवर्धनकडून (भोकरदन) उत्तरेकडे...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - व्हिडीओकॉन कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना समन्स बजावून चौकशीसाठी पाचारण केले आहे. पुढील आठवड्यात त्यांची स्वतंत्रपणे चौकशी होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने...
एप्रिल 19, 2019
मुंबई - राज्यातील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्‍निक) संस्थांमधील जागा रिक्त राहत असल्यामुळे संस्थाचालक धास्तावले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील २७ तंत्रनिकेतन बंद करण्याचे प्रस्ताव संस्थाचालकांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवले आहेत. या संस्था बंद झाल्यास प्रथम वर्षाच्या सुमारे पाच हजार जागा कमी होतील...
एप्रिल 18, 2019
चेन्नई : देशभर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना दक्षिणेमध्ये "नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण सुरू झाले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यामध्ये टी. टी. व्ही. दिनकरन यांच्या "एएमएमके' पक्षाच्या समर्थकांनी साठवून ठेवलेली 1 कोटी 48 लाख रुपयांची रक्कम प्राप्तिकर विभागाने आज जप्त केली. ही सगळी रक्कम 94...
एप्रिल 16, 2019
बुलडाणा : येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात आज (मंगळवार) सकाळी एका शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील डीपी रोडवर असलेल्या समाजकल्याण संचालनालय महाराष्ट्र पुणे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात राहत असलेल्या सविता रामदास...
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टरखरेदी गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या चौकशीदरम्यान आपण कोणाचेही नाव घेतले नसल्याचा खुलासा या प्रकरणात अटकेत असलेला मध्यस्थ आरोपी ख्रिस्तियन मिशेल याने शुक्रवारी केला.  "ईडी'ने काल मिशेलवर पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे....
एप्रिल 06, 2019
मुंबई - लातूर आणि अंबेजोगाई येथील सरकारी रुग्णालयांमधील निवासी डॉक्‍टरांनी जानेवारीपासूनच्या प्रलंबित विद्यावेतन मिळण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून (ता. 8) बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.  या निवासी डॉक्‍टरांच्या बेमुदत संपाला राज्यभरातील निवासी डॉक्‍टरांनी पाठिंबा दिला आहे. राज्यातील निवासी...
एप्रिल 02, 2019
विजय मल्ल्याच्या वकिलाचा हायकोर्टात सवाल  मुंबई: गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची माझी इच्छा आहे; मात्र मालमत्ता जप्त केल्यास पैसे कसे देणार, असा सवाल सोमवारी (ता. 1) कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या याच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यावर फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याखाली...
मार्च 31, 2019
हॉलिवूडचे विख्यात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक स्टिव्हन स्पीलबर्ग ह्यांना खूप शोधांती आपल्या चरित्रपटासाठी कथानायक मिळाला आहे. स्पीलबर्ग ह्यांच्या ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कथानायक आहेत आपले केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले! लॉस एंजलिस - सध्याचा काळ हा राजकीय नेत्यांच्या चरित्रपटांचा...
मार्च 31, 2019
मुंबई : बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी "मिशन मेळघाट'चा अहवाल दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले. या उपक्रमात सर्व विभागांचा समन्वय साधून उपाययोजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  राज्यात कुपोषणाची समस्या सर्वांत गंभीर...
मार्च 30, 2019
मुंबई - डोंगरी येथून सक्त वसुली संचालनालयाने दोन दिवसांत विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे 146 किलो सोने जप्त केले आहे. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सातही जणांनी यापूर्वी सोन्याची तस्करी केल्याचे चौकशीत कबूल केले असल्याचे समजते. 48 कोटी 18 लाख रुपये किमतीचे हे सोने आहे....
मार्च 29, 2019
लंडन : पीएनबी गैरव्यवहारप्रकरणी फरार असलेल्या नीरव मोदीने साक्षीदार फोडण्यासाठी त्यांना 20 लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये अपयश आल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप लंडनच्या वकिलांनी आज (शुक्रवार) केला. लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात नीरव...
मार्च 29, 2019
लंडन: पीएनबी गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी नीरव मोदीबाबत आज लंडनच्या वेस्टमिस्टर न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान आणखी काही महत्वाचे दस्तावेज आणि पुरावे सादर करण्यासाठी सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि सीबीआयचे संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. नीरव मोदीचे वकील...
मार्च 29, 2019
मुंबई - राज्यातील काही सरकारी रुग्णालयांतील हजाराहून अधिक निवासी डॉक्‍टरांना तीन ते सात महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. प्रलंबित विद्यावेतन जूनमध्ये मिळेल, असे प्रशासनाने सांगितल्यानंतर निवासी डॉक्‍टर संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आचारसंहितेमुळे विद्यावेतन देता येत नसल्याचे कारण...