एकूण 22 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं जी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरुन खाली जाते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार याची उत्सुकता अनेकांमध्ये असणार यात शंका नाही....
मे 26, 2019
'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं क्षेत्र हे नाव...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - ‘बेनकाब चेहरे हैं, दाग बडे गहरे हैं’, असे म्हणणारे कवी अटलबिहारी वाजपेयी यांनी लिहिलेल्या कविता व गीतांचा पट उलगडला जात होता... ‘कोई राजा बने, रंक को तो रोना है’, ‘क्‍या खोया, क्‍या पाया जग में’, यासारख्या कविता मनाचा ठाव घेत होत्या...  निमित्त होते ‘अटल, अचल, अविचल’ या शब्द-वाणी-सुरांची...
सप्टेंबर 02, 2018
हातातल्या मोबाईलने कुणाशीही झटक्यात संपर्क करण्याची, हवं ते क्षणात दिसण्याची सुविधा दिली खरी पण तो तिथवरच नाही थांबत... हातात आलेला हा मदतनीस नेमकं काय काय करतो हे कळेपर्यंत अनेकांचं आयुष्य थेट सुक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यासारखं होतं. कुठे जाता, काय करता, आवडीनिवडी काय, मित्रमंडळी कोण हे सगळं, सगळं तो...
एप्रिल 13, 2018
आज 'कच्चा लिंबू' या चित्रपटास 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा झाली. ज्यात 'कच्चा लिंबू'ने बाजी मारली. प्रसाद ओक यांचा पहिलावहीला दिग्दर्शित चित्रपटाने थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली. सोलो दिग्दर्शक म्हणून त्यांचा...
डिसेंबर 15, 2017
आजच्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम व इतिहास ॲनिमेशन स्वरूपात मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत. हा अनोखा उपक्रम ‘प्रभो शिवाजी राजा’ या ॲनिमेशनपटाद्वारे प्रथमच केला जातोय. ‘गणराज असोसिएट्‌स’ प्रस्तुत; तसेच इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मेफॅक निर्मित हा ॲ...
सप्टेंबर 24, 2017
दौंड  : आजचा चित्रपट हा आता मुंबई - पुण्यातील लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही. कथा असलेला व आपल्या वावराचा विचार मांडणारा दिग्दर्शक कुठूनही येऊ शकतो, असा विश्वास अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला आहे.  दौंड शहरात जागर या शारदीय ज्ञानरंजन महोत्सवात सचिन...
सप्टेंबर 24, 2017
अमेरिका, युके, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये चित्रपटाचे शो दाखवले जाणार मुंबई :  प्रख्यात रंगभूमी कलाकार निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन असलेला आणि सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे आणि सत्यजित पटवर्धन यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित...
सप्टेंबर 22, 2017
मुंबई : रोहित शेट्टीचा गोलमाल या दिवाळीत येण्यासाठी आता सज्ज झाला आहे. गोलमालचा हा चौथा भाग असेल. या चित्रपटाचा कलरफुल ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर यावेळच्या गोलमाल अगेनमध्ये लिंबू मिरची का बांधली आहे ते कळतं. आणि यातली सगळ्यात हिट गोष्ट अशी आहे की गेल्या तीन भागात मुक्याचा...
सप्टेंबर 21, 2017
पुणे : निपुण धर्माधिकारी याने दिग्दर्शित केलेला बापजन्म हा चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असून, दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेता पुष्कराज चिरपुटकर या चित्रपटातून पदार्पण करतोय. या चित्रपटाची टीम ई सकाळच्या वाचकांशी...
सप्टेंबर 19, 2017
मुंबई : निपुण धर्माधिकारी याचा बहुचर्चित 'बापजन्म' हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन हे प्रमुख भूमिका बजावत आहेत. 'बापजन्म' या चित्रपटाचे आणखीन एक...
सप्टेंबर 12, 2017
मुंबई : निपुण धर्माधिकारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबई नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते. ‘बापजन्म’ची प्रस्तुती...
ऑगस्ट 13, 2017
कच्चा लिंबू मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोग पाहायला मिळत असताना आता अभिनेता प्रसाद ओकनं दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाइटमध्ये बनवून एक वेगळीच ट्रीट प्रेक्षकांना दिली आहे. ही कथा आहे मोहन काटदरे (रवी जाधव) आणि त्यांची पत्नी शैला काटदरे (सोनाली कुलकर्णी)...
ऑगस्ट 11, 2017
मुंबई : युवा आणि प्रतिभावान निपुण धर्माधिकारी ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण करतो आहे, हे जाहीर झाले तेव्हा त्याच्या चित्रपटात कोणकोण काम करत आहे, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. या चित्रपटाचे जे टीजर प्रसारित झाले त्यांमध्येही या चित्रपटात काम...
ऑगस्ट 11, 2017
पुणे : प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू हा चित्रपट आज रिलीज झाला. सोलो दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच सिनेमा. जयवंत दळवी लिखित ऋणानुबंध या कथेवर हा चित्रपट बनला आहे. मन्मीत पेम, रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर यांच्या अभिनयाने नटलेला असा हा चित्रपट आहे. अभिनयासह...
ऑगस्ट 07, 2017
पुणे : मराठी भाषेत अाता भरपूर चित्रपट बनू लागले आहेत. वर्षातून 52 शुक्रवार वाट्याला येत असताना मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या आता जवळपास शंभराच्या आसपास पोचली आहे. यात उत्सवांच्या आलेल्या सुट्ट्या, क्रिकेटचे मौसम, रिलीज होणारे बडे हिंदी चित्रपट, परीक्षा, पाऊस आदी कारणांमुळे किमान 10 शुक्रवार...
जुलै 24, 2017
मुंबई : प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 11 आॅगस्टला सिनेमाघरात येणार असून त्याआधी एक गाणे या टीमने लाॅंच केले आहे. रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि मनमित पेम यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. आॅनलाईन विश्वात सध्या...
जुलै 21, 2017
पुणे: पूर्वी मनोरंजनाची साधनेच कमी असल्यामुळे, एकपडदा चित्रपटगृह असल्यामुळे मराठी चित्रपटांची ‘गोल्डन ज्युबिली’, ‘सिल्व्हर ज्युबिली’ साजरी व्हायची पण आता मनोरंजनाची साधने वाढली, मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना हिंदी चित्रपटांसोबतच इंग्रजी, इतर प्रादेशिक चित्रपटांची स्पर्धा करायला लागत आहे आणि...
जुलै 04, 2017
मुंबई : जयवंत  दळवी लिखित ऋणानुबंध या कथेवर बेतलेला कच्चा लिंबू हा चित्रपट येत्या आॅगस्टमध्ये रिलीज होतोय. त्या चित्रपटाचे आज मोशन पोस्टर लाॅंच करण्यात आले. या सिनेमात रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, मनमित पेम आणि सचिन खेडेकर यांच्या भूमिका आहेत.  साध्या कुटुंबाचे स्पेशल मोशन...
एप्रिल 27, 2017
विजया राजे सिंधिया यांच्या आयुष्यावर आधारित "एक थी रानी ऐसी भी' चित्रपटात अभिनेता सचिन खेडेकर बाळ आंग्रे या महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...  "एक थी रानी ऐसी भी' चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित होणार होता,...