एकूण 7197 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : जामदा (ता. चाळीसगाव) गावात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारूसह सट्टा, मटका, जुगारासारखे अवैध धंदे सुरू आहेत. ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने निवेदन महिलांनी दिले होते. या निवेदनाची...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या प्लॅस्टिक बंदी मोहिमेला बळकट करण्यासाठी "क्‍लिनथॉन'चे आयोजन करण्यात येत आहे. पेप्सिको कंपनीने जेम एन्विरो कंपनीच्या सहकार्याने शहरातील प्लॅस्टिक कचऱ्याची उचल व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतल्याने महापालिकेचा प्लॅस्टिकवर प्रक्रियेवरील खर्चाचा भार कमी होणार आहे....
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : गिट्टीखदान पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात दोन तरुणांना अटक केली. यामधील एक तरुण फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका कंपनीत काम करीत होता. दोन्ही आरोपींनी चोरी करण्याचे प्रशिक्षण यू-ट्यूब व्हिडिओ पाहून घेतले होते, हे विशेष. अटकेतील आरोपींमध्ये जगदीशनगर निवासी शुभम कमल डहरवाल (19) आणि सचिन...
सप्टेंबर 18, 2019
लातूर ः संपूर्ण मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला मान्यता दिलेली आहे. यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे लातूर जिल्हा कायमस्वरूपी टंचाईमुक्त होईल, असा...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - कडकनाथ घोटाळा प्रकरणाची सखोल व स्वतंत्रपणे तपास करण्यासाठी एमपीआयडी ऍक्‍ट 1999 कायद्यांतर्गत सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली.  श्री. फडणवीस यांनी सक्षम अधिकारी...
सप्टेंबर 17, 2019
सांगली - अहिल्यानगर परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेष्णच्या पथकाने जेरबंद केले. रोहित गणेश गोसावी (वय 22, प्रकाशनगर गल्ली 2, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून संसारोपयोगी साहित्यांसह सोन्याच्या अंगठ्या असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  अधिक माहिती...
सप्टेंबर 17, 2019
संगमनेर: नगरपालिकेच्या संगमनेर खुर्द गावाच्या हद्दीत असलेल्या कचरा डेपोला लावलेले कुलूप स्थानिकांशी केलेल्या विचारविनिमयानंतर काढण्यात नगरपरिषदेला यश मिळाले असले, तरी हा कचराडेपो तालुक्‍यातील कुरण गावाच्या हद्दीत सुरू करण्यास गावकऱ्यांनी आज तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे येथील कचऱ्याचा प्रश्न...
सप्टेंबर 17, 2019
अंबासन, (नाशिक) : मालेगाव तालुक्यात मााणुसकीला लाज वाटावी अशी एक घटना समोर आली आहे. हवीशी वाटणारी नकोशी गाळणे चिंचवे शिवारातील वारख्या डोंगराच्या पायथ्याशी काटेरी झुडपात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे अर्भक अनैतिक संबंधामुळे फेकण्यात आले की नकोशी झाली म्हणून आईने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न...
सप्टेंबर 17, 2019
पुलंच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जात ‘आम्ही एकपात्री’च्या पाच पुणेरी कलाकारांनी सुरू केलेल्या ‘पुलंची हास्यनगरी’ या कार्यक्रमाला गल्फ देशातील ओमान येथील सलालाह या शहरातील मराठी मित्र मंडळाकडून आमंत्रण मिळाले आहे. ‘आम्ही एकपात्री’चे कलाकार वंदन राम नगरकर, संतोष चोरडिया, महेंद्र गणपुले, डॉ. कविता...
सप्टेंबर 17, 2019
कात्रज - पीएमपीच्या थांबलेल्या बस उताराला लागून वाहनांना धडकण्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. कात्रज चौकातील जुन्या बस स्थानकात थांबलेली बस उताराने अचानक मागे येऊन चार मोटारींना धडकली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.  हडपसरकडून आलेली बस कात्रजच्या जुन्या बस...
सप्टेंबर 17, 2019
मेहुणबारे : जामदा (ता. चाळीसगाव) गावात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारूसह सट्टा, मटका, जुगारासारखे अवैध धंदे सुरू आहेत. ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करुनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या गावातील सुमारे दोनशे महिलांनी...
सप्टेंबर 17, 2019
सातारा ः सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सहापदरी रस्त्याचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. ज्या कंपनीला हे काम दिले गेले आहे, त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे किंवा अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्याची चौकशी करावी, असे निवेदन बिल्डर्स...
सप्टेंबर 17, 2019
अलिबाग  : साडेचार हजार किलोमीटरचे अंतर पार करून रायगड जिल्ह्यात दाखल झालेली ‘जनआशीर्वाद यात्रा’ ही आगामी निवडणुकांसाठी प्रचारयात्रा नाही, तर ही यात्रा नवीन महाराष्ट्र कसा असावा, यासाठी आहे. जनसामान्यांच्या विचारानुसार नवनिर्मितीसाठीही ही यात्रा आहे, असे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज...
सप्टेंबर 17, 2019
पेण : रायगडात विरोधकांची अभद्र आघाडी झाली असली, तरीही शिवरायांच्या रायगडात विजयाचा भगवा फडकणारच, असा विश्वास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पेण येथील जनआशीर्वाद यात्रेवेळी सोमवारी व्यक्त केला. तसेच रायगडात लवकरच विजयी मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  पेणमध्ये आगरी समाज सभागृहात विजयी...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याने आठ डॉक्‍टर व खासगी रुग्णालयाच्या संचालक मंडळासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित रुग्णालयास बेकायदा परवाना दिल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : इतवारीतील बेंटेक्‍स ज्वेलरी विकणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांना अवैधरीत्या पिस्तूल आणि काडतूस खरेदी करताना पाचपावली पोलिसांनी छापा घालून विक्रेत्यासह चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वैशाली नगरातील...
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद - शहरात घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे कंत्राट दिलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीची बोगसगिरी सोमवारी (ता. 16) स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली. भाजप सदस्य राजू शिंदे यांनी कंपनीने चिकलठाणा येथील एका कंपनीचा कचरा उचलून महापालिकेला बिल दिल्याचे पुरावे बैठकीत सादर केले. त्यावर कंपनीला दहा टक्के...
सप्टेंबर 17, 2019
पिंपरी - केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनएनयुआर) शहराच्या ४० टक्के भागात २४ बाय सात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र, दोन वर्षांत काम करण्याची मुदत वर्षापूर्वीच संपली. तेव्हा ठेकेदाराला एक वर्षाची मुदतवाढ दिली. तीही उलटून तीन महिने झालेत. त्याला पुन्हा मार्च...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पुलंच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जात ‘आम्ही एकपात्री’च्या पाच पुणेरी कलाकारांनी सुरू केलेल्या ‘पुलंची हास्यनगरी’ या कार्यक्रमाला गल्फ देशातील ओमान येथील सलालाह या शहरातील मराठी मित्र मंडळाकडून आमंत्रण प्राप्त झाले आहे. ‘आम्ही एकपात्री’चे कलाकार वंदन राम नगरकर, संतोष चोरडिया, महेंद्र गणपुले...
सप्टेंबर 16, 2019
उल्हासनगर, ता.16(वार्ताहर)ः आज सायंकाळी उल्हासनगरातील मनसेचे शिष्ठमंडळ महानगरपालिकेच्या शहीद जनरल अरुणकुमार वैद्य सभागृहात वैद्य यांची प्रतिमा लावण्यास गेले असता, सभागृहाच्या बुकिंग ऑफिस मध्ये मोठ्या प्रमाणात दारुचा साठा आढळून आला आहे. मनसेने याप्रकरणी तक्रार केल्यावर राज्य उत्पादन शुल्क खात्याने...