एकूण 11 परिणाम
मार्च 28, 2018
आपल्या कामगिरीच्या जोरावर क्रमवारीत अव्वल स्थान राखणारे आणि कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता असलेल्या ऑ्स्ट्रेलियन क्रिकेटपटूंची जशी खेळात पिछेहाट होत गेली, तशीच त्यांच्या क्रिकेटच्या मैदानावर खेळाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी होत असलेली ओळख आणखी गडद होत गेली. स्लेजिंगसाठी तरबेज असलेल्या...
जानेवारी 26, 2018
नवी दिल्ली: देशभरात 69वा प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथांचं संचलन झाले. राजपथावर आज (शुक्रवार) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळ्याने देशाचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच जोरदार घोषणाबाजी झाली. महाराष्ट्राच्या वतीने साकारण्यात आलेल्या...
डिसेंबर 18, 2017
રાહુલ ગાંધી આવ્યા છે (राहुल गांधी आले आहेत) होय हे गुजरातीमधून का, असा प्रश्न पडला असेल तर त्याला कारणही तसेच आहे. देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा खऱ्या अर्थाने गुजरातनेच पारखला असून, गुजरातमध्ये मिळालेली लोकप्रियता नरेंद्र मोदींसारख्या गुजराती माणसासमोर राहुल गांधी हा...
नोव्हेंबर 13, 2017
गेल्या दोन-तीन वर्षांत स्पर्धेतून तरुणाई मोठ्या प्रमाणावर रंगमंचावर येते आहे. अर्थातच यंदाची स्पर्धाही त्याला अपवाद नाही. मात्र, शिवम्‌ नाट्य संस्थेच्या सचिन निकम लिखित, दिग्दर्शित ‘मन प्रश्‍नाच्या पटलावर’ या नाटकातून आजच्या तरुणाईची सळसळती ऊर्जा खऱ्या अर्थाने सर्वांनाच...
सप्टेंबर 15, 2017
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी भूमिका शहरातील आंबेडकरी संघटना, चळवळीतील युवक, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांनी एकत्र येत घेतली आहे. दोन महापुरुषांच्या आडून कुणी राजकारण करून जातीय तेढ निर्माण करू नये, असेही संबंधितांना...
एप्रिल 29, 2017
पुणे : फलंदाजीस अवघड असलेल्या खेळपट्टीवर रायझिंग पुणे सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर 61 धावांनी एकतर्फी विजय मिळविला. पुण्याच्या 157 धावांच्या आव्हानासमोर बंगळूरचा संघ अवघ्या 96 धावा करू शकला. बंगळूरच्या फलंदाजांची खराब कामगिरी या सामन्यातही पाहायला मिळाली. कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक (55...
फेब्रुवारी 18, 2017
पुणे- मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलो. यावेळी त्याने मला माझा खेळ असाच ठेवण्याचा सल्ला देण्याबरोबरच माझी जागा तुला घायची असल्याचे सांगितले, असे गुपीत भारतीय कसोटी क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे याने आज (शनिवार) उलगडले. मनातील स्वप्नांचा पाठलाग कसा...
फेब्रुवारी 13, 2017
निवडणुकांत खऱ्या अर्थाने अच्छे दिन आलेल्या (देशात नव्हे) भाजपने आता महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये विजय मिळवून दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपल्याकडेच सत्ता राखण्याचा जणू चंगच बांधला आहे. यासाठी पारदर्शकता, सुशासन, स्मार्ट सिटी, सुराज्य आणि सरते शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद...
जानेवारी 05, 2017
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार, 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कसोटीतून यापूर्वीच निवृत्ती घेतलेल्या धोनीच्या कारकिर्दीचा अखेर जवळ आल्याचे हे संकेत आहेत. धोनीने भारतीय क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. कर्णधारपदाचा राजीनामा...
जानेवारी 02, 2017
क्रिकेटला धर्म मानणाऱया भारतात क्रिकेट संघटनांमध्येच पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नव्या वर्षाच्या दुसऱयाच दिवशी भारतीय क्रिकेटच्या संघटकांना आऊट केले. 'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचा कठोर निर्णय घेत न्यायालयाने आंतरराष्ट्रीय...
जानेवारी 02, 2017
क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतात क्रिकेट संघटनांमध्येच पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय क्रिकेटच्या संघटकांना "आऊट' केले. "बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचा कठोर निर्णय घेत न्यायालयाने आंतरराष्ट्रीय...