एकूण 198 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
कल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाने शाळेच्या आवारातच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे वृत्तपत्र वाचन कट्टा निर्माण केला आहे. या कट्ट्याचे लोकार्पण भन्ते आनंद महाथेरो यांनी फीत...
ऑक्टोबर 15, 2018
कऱ्हाड : ज्यांच्या आयुष्यात जन्मताच अंधार आहे, ज्यांनी जन्मल्यापासून उगवता सुर्यच कधीच पाहिलेला नाही त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याबरोबरच त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी कऱ्हाड (जि.सातारा) येथे प्रेरणा असोशिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या माध्यमातून प्रेरणा...
ऑक्टोबर 15, 2018
कऱ्हाड - ज्यांच्या आयुष्यात जन्मत:च अंधार आहे, ज्यांनी जन्मल्यापासून उगवता सूर्यच पाहिला नाही, त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याबरोबर त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी येथील प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या प्रेरणा दिव्यांग केंद्रातर्फे प्रयत्न सुरू...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर प्रत्यक्ष क्रिकेटपासून दूर राहिला होता. मात्र, आता त्याने कुमार खेळाडूंना दिशा देण्याच्या एका वेगळ्या उपक्रमाद्वारे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले आहे. "एसआरटी' स्पोर्टस मॅनेजमेंट आणि मिडलसेक्‍स यांची जोडी जमली असून,...
ऑक्टोबर 03, 2018
येवला - क्रिकेटच्या देवाचा अकस्मातपणे फोन यावा अन त्यांनं म्हणावं की, श्रीकांत मला तुला भेटायचं आहे, मुंबईला बंगल्यावर ये...! हे वाक्यच जणू काही आयुष्याचं सोनं झाल्याचा साक्षात्कार देणार आहे. याचा अनुभव येथील फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांनी घेतला अन् मास्टर ब्लास्टरची तासापेक्षा अधिक वेळेच्या...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळांतील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षांत क्रीडा प्रशिक्षक मिळणार आहे. एकवट मानधन या पद्धतीवर १८ क्रीडा प्रशिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. भरती प्रक्रिया सुरू केली आहे.  महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव...
सप्टेंबर 15, 2018
साहेबाच्या देशात जाऊन त्यास पंचांग दाखवण्याचे भारतीय स्वप्न विराट कोहलीच्या संघाने पुरे करून दाखवले असते, तर आज गणेशोत्सवात उत्साहाने वाजणारे ढोल-ताशे निश्‍चितच या विजयीवीरांच्या स्वागतासाठी बडवले गेले असते; पण ते घडले नाही. पाचपैकी चार कसोटी सामन्यांत दारुण हार खाऊन भारतीय संघ उरल्यासुरल्या...
सप्टेंबर 12, 2018
मायदेशात आणि उपखंडात एकामागून एक विजय मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आपली पात्रता काय आहे, हे दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड दौऱ्यात फार जवळून पाहायला मिळाली. कागदी वाघ असे बिरूद मिरवणारे भारतीय क्रिकेटपटू प्रत्यक्षात मैदानावर कशी नांगी टाकतात याचा प्रत्यय इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत...
सप्टेंबर 09, 2018
प्रेरणादायी पुस्तकांच्या लेखन मालिकेतलं "सकारात्मकतेतून यशाकडे' हे जयप्रकाश झेंडे यांचं अलीकडंच प्रकाशित झालेलं पुस्तक. एकूण अकरा लेखांतून त्यांनी विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या गोष्टी कथन केल्या आहेत. भारतातल्या; तसंच जागतिक कीर्तीच्या व्यक्तींच्या यशस्वीतेमागील सकारात्मकता झेंडे...
सप्टेंबर 04, 2018
प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेलो आणि ध्यानीमनी नसता ब्रॅडमन भेटले. त्यांची भेट केवळ अविस्मरणीय. मी कोलकोता येथे सामाजिक संस्थेत कार्यरत होतो. संस्थेच्या विशेष अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे जाण्याकरिता माझी निवड झाली. त्यासाठी मेलबर्न येथे चार महिन्यांचे वास्तव्य होते. या काळात आम्ही...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळांत केवळ नावापुरताच क्रीडा शब्द राहिला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या शाळांत क्रीडा प्रशिक्षकच उपलब्ध करून दिले गेले नाहीत. शिक्षण मंडळाने सुरू केलेल्या या उपक्रमाला आठव्या वर्षीच ग्रहण लागले आहे. आकृतिबंधात या पदाची तरतूद नसल्याचे कारण देत प्रशासनाकडून प्रशिक्षक...
ऑगस्ट 18, 2018
कोल्हापूर - कोल्हापुरात डावी चळवळ सक्रिय आहेच; पण आणखी एक नवी डावी चळवळ कोल्हापुरात उभी रहात आहे. आणि ही चळवळ फक्त डावखुऱ्या (कोल्हापुरी भाषेत डावऱ्या, चपण्या) मंडळींसाठी आहे. दैनंदिन कामात डाव्या हाताचा प्राधान्याने वापर करणारी ही मंडळी आहेत. व्यवहारात उजव्या हाताचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण ९०...
ऑगस्ट 17, 2018
नवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने 2004 साली मिळवलेला विजय कोणीही विसरू शकणार नाही. पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला 'हम होंगे कामयाब' हे गाणं...
ऑगस्ट 17, 2018
अजित वाडेकरविषयी कर्णधार, फलंदाज, पदाधिकारी आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे व्यक्ती म्हणून खूप काही बोलावेसे वाटते. त्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमध्ये आपल्या संघाने कसोटी मालिका जिंकून पराक्रम केला. विजयी संघाचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळापासून "सीसीआय'पर्यंत उघड्या मोटारीतून मिरवणूक...
ऑगस्ट 10, 2018
मेलबर्न : 'सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वोत्तम कौशल्य विराट कोहलीकडेच आहे', अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी भारतीय कर्णधाराचे तोंडभरून कौतुक केले. 'खडूस' या विशेषणाने परिचित असलेल्या वॉ यांनी सहसा कुणाचेही कौतुक केलेले नाही. पण कोहलीचा उल्लेख मात्र त्यांनी 'बिग ऑकेजन प्लेअर...
ऑगस्ट 06, 2018
मुंबई - इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना चौथ्याच दिवशी गमावला असला तरी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी समाधान देणारी घटना घडली. कसोटी क्रमवारीत तो प्रथमच अव्वल आला असून, २०११ मध्ये सचिन तेंडुलकरनंतर अव्वल स्थानी येणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा...
जुलै 30, 2018
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर तयार करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्मचा विशेष शो शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या विशेष शोसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले होते. सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासह इतर अनेक सेलेब्रिटीज यावेळी...
जुलै 29, 2018
इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराट कोहलीला २०१४च्या दौऱ्यात लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत त्याला फलंदाज म्हणून मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड दौऱ्यातल्या...
जुलै 24, 2018
मुंबई - पश्‍चिम रेल्वेने रूळ ओलांडण्यातील धोके, महिला प्रवासी सुरक्षा व स्वच्छता या गंभीर मुद्द्यांवर विशेष जागरूकता अभियान राबवले आहे. याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सचिन तेंडुलकर पश्‍चिम रेल्वेच्या मदतीला धावला आहे.  पश्‍चिम रेल्वेने अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून नुकतेच सेलिब्रिटींच्या मदतीने...
जुलै 20, 2018
बुलावायो : पाकिस्तानचा इमाम उल हक आणि फखर झमान यांनी आज झालेल्या झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात 304 धावांची भागीदारी रचत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला. यापूर्वी 2006मध्ये श्रीलंकेच्या उपुल थरांगा आणि सनथ जयसुर्या यांनी इंग्लंडविरुद्ध 286 धावांची सर्वोच्च भागीदारी रचली...