एकूण 9 परिणाम
October 21, 2020
वालचंदनगर : कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झाल्याने संकटातून उभारी घेत असताना पावसाच्या व पुराच्या पाण्याने  इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील दुकानदारांचे  अतोनात नुकसान झाले असून  दिवाळीच्या  तोंडावर व्यापारी वर्ग अडचणीमध्ये आला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप केंद्र सरकारने...
October 19, 2020
वालचंदनगर : साहेब घरातील सगळं पुराच्या पाण्याने वाहून गेलं आहे... घरात फक्त चिखलच-चिखल राहिला असल्याची व्यथा सांगताच सणसर व अंथुर्णे मधील महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज पुणे जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यांनी...
October 16, 2020
वालचंदनगर : ताई घरातील भांडी, धान्य, कपडे सगळं पावसाच्या पाण्याने वाहून गेलं हो...पावसाच्या पाण्याने होत्याचं नव्हत केलं... ताई गेल्या आठवड्यामध्ये दुकानाचे उद्घाटन झाले होते. पावसाच्या पाण्याने नवीन तयार केलेल्या बॅग (पिशव्या) सगळचं वाहून गेले असून मोठे नुकसान झाले आहे. हे शब्द सणसर...
October 14, 2020
वालचंदनगर : सणसर (ता. इंदापूर) येथील मयुरेश्‍वर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आंध्र प्रदेशामधील कलमकारी कापडापासून पिशवी (बॅग) निर्मितीला सुरवात केली असून, घरबसल्या दहा महिलांना रोजगारीची संधी मिळाली आहे. यामुळे महिलांच्या हाती आता पैसा खळखळू लागला आहे.  ‘अहो, मास्क घाला,...
October 13, 2020
वालचंदनगर : १९७२ च्या दुष्काळामध्ये गाव सोडून गेलेल्या  खोरोची (ता. इंदापूर) येथील संभाजी विठ्ठल भाळे यांनी चिकाटी, जिद्द व प्रामाणिकपणाच्या जोरावर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन दहा एकरातील शेती फुलवली असून एक एकर डाळिंबच्या पिकातून ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. पिंपरी-चिंचवडच्या बातम्या...
October 11, 2020
वालचंदनगर : बारामती-इंदापूर राज्यमहामार्गावरील खड्यामध्ये युवकांनी झाड लावून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यमार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बारामती -इंदापूर राज्यमार्गावरील काटेवाडी ते इंदापूरपर्यत...
October 08, 2020
वालचंदनगर : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये वृत्तपत्र विक्रेते सुरेश ढगे यांची कन्या सपना ढगे कामगार कल्याण अधिकारी म्हणून शुक्रवार (ता. ९) रोजी पदभार स्विकारत आहे. सपना हिने साखर कारखान्यामध्ये महिला कामगार कल्याण अधिकारी होण्याचा बहुमान पटकावला असून कोरोना...
October 06, 2020
वालचंदनगर : बारामती-इंदापूर राज्यमहामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे-खड्डेच पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत असून, तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी बारामती-इंदापूर राज्यमार्गावरील काटेवाडी येथे युवकांनी खड्यामध्ये झाड लावून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले....
September 15, 2020
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या नीरा-भिमा नदी जोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असून आत्तपर्यत बोगद्याचे निम्यापेक्षा जास्त काम १३.०७२ कि.मी पूर्ण झाले आहे. यामध्ये दोन ठिकाणी बोगदे एकमेकांना जोडण्यामध्ये यश आले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मराठवाड्यातील...