एकूण 48 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर -  राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचा जिल्ह्यात सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होणार आहे. या युतीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तथापि, विधानसभा लढवायचीच असे ठरवून तयारी केलेल्या माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश...
जानेवारी 02, 2019
जळगाव - उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने ममुराबाद रस्त्यावरील एका माजी महापौराच्या ‘फार्म हाउस’वर ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री केलेली कारवाई फुसका बार ठरला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास कारवाई करून सहा तरुणींसह मुजरा-मैफलीतील २४ जणांना अटक केल्यानंतर आज दिवसभर कलमांची हेराफेरी...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली, देवळाजवळ दिसतात. कोठे त्या भग्नावस्थेत पडल्या आहेत, काही ठिकाणी पुजल्या गेल्या आहेत तर काही ठिकाणी या शिळाभोवती गूढ वलय तयार झाले आहे. करवीर तालुक्‍यातील बीड या गावात तर दीड-दोनशेहून अधिक शिळा म्हणजे ‘वीरगळ’ अशी प्राचीन इतिहासानुसार ओळख आहे. त्या त्या...
सप्टेंबर 11, 2018
कोल्हापूर - आगामी लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्यात थेट लढतीसाठी हालचाली वेगावल्या आहेत. भाजप व महाडिक गटातून सुरू असलेल्या हालचालीतून सौ...
ऑगस्ट 26, 2018
कोल्हापूर - समाजाने सांगितले, तुम्ही मागे उभे राहा, आम्ही मागे थांबलो. आता म्हणता नेतृत्व करा, तेही करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काहीही करण्याची आमची तयारी आहे, असा वज्रनिर्धार जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आज सकल मराठा समाजाच्या बैठकीत व्यक्त केला. शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक झाली...
जुलै 30, 2018
कोल्हापूर - महावितरणने 22 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यात घरगुती, औद्योगिक तसेच शेतीपंपाच्या ग्राहकांचा खर्चाचा भुर्दंड वाढणार आहे. या महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाची सोमवारी वीज ग्राहकांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयासमोर होळी करण्यात आली. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. ...
जुलै 29, 2018
जळगाव : ग्रामपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक या सर्वसामान्य कार्यकते तसेच समाजात काम करणाऱ्या नागरिकांसाठी होत्या. त्यावेळी आपल्या प्रभागात झालेली ओळख त्या नागरिकाला निवडणुकीत यश मिळवून देत होती. मात्र, निवडणुकांत झालेल्या बदलामुळे उमेदवाराचा आता खर्चही वाढला आहे. महापालिका निवडणुकीत तर...
जुलै 23, 2018
प्रभाग क्र. 12 मधील काही भाग तुटून तो 13 मध्ये समाविष्ट झाल्याने या प्रभागातील समीकरणे काही प्रमाणात बदलल्याचे चित्र आहे. माजी महापौरांनी या प्रभागातून माघार घेतल्यानंतरही चारही जागांवर दिग्गज रिंगणात असल्याने प्रत्येक जागेसाठी तुल्यबळ उमेदवारांमुळे प्रभागातील चारही लढती रंगतदार ठरण्याची अपेक्षा...
जुलै 02, 2018
सागाव : येथील गावविहिरीतील गाळ तब्बल 22 वर्षानंतर नंतर काढण्यात आला. आता स्वच्छ पाण्याचा झरा वाहू लागला आहे. पाण्याचे पूजन उत्साहात झाले. 1978 मध्ये तत्कालिन सरपंच बाबुराव दादा पाटील व सदस्यांच्या काळात गावविहिर बांधली होती. 1996 च्या दरम्यान विहिरीचे बांधकाम पडले. पुन्हा त्या...
जुलै 01, 2018
सागाव : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्‍यातील सागाव येथील अंगणवाडींना सरपंच व उपसरपंच यांनी अचानक भेटी दिल्यानंतर येथे आठ कुपोषीत बालके असल्याचे निदर्शनास आले. सागांव येथे सात अंगणवाडीतून सध्या अध्ययनाचे काम चालते, गावामध्ये एकूण सात अंगणवाड्या असून त्यापैकी चार अंगणवाडीना स्वतःची इमारत आहे. तर...
जून 30, 2018
पिंपरी (पुणे) : डॉक्‍टरांवर होणारे हल्ले हे गैरसमजातून होतात. कशाही परिस्थितीत रुग्ण बराच झाला पाहिजे, ही भूमिका बदलायला हवी. रुग्णाला बरे करण्यासाठी डॉक्‍टर सर्वोत्तम प्रयत्न करीत असतात. रुग्ण व डॉक्‍टरांमध्ये सुसंवाद वाढल्यास डॉक्‍टरांना किंवा रुग्णालयाला सुरक्षा पुरवावी लागणार नाही, असे मत...
जून 28, 2018
सोलापूर - प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी आल्याने कापडी पिशव्यांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. कापडी पिशव्या शिवून देणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. लोकांकडून जुने कपडे घेऊन त्यापासून पाच रुपयात पिशवी शिवून देण्याचा उपक्रम सोलापुरात डॉन्की सेंच्युरी ऑफ इंडियाने सुरु केला आहे. यामुळे...
जून 28, 2018
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने मित्र पक्षांसोबत आघाडी करत कमळ फुलवले. यावेळी पदाधिकाऱ्यांसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. पहिल्यांदा काँगेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांना संधी देण्यात आली...
जून 12, 2018
शिराळा - शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या सर्व यंत्रणा अडचणीत आणून त्यांच्या संसारावर नांगर फिरविण्याचा भाजपचा डाव हाणून पाडा. उद्योगपती, सिनेताराकांना भेटून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसून कष्टकरी, शेतात राबणाऱ्याना भेटून त्यांना न्याय देणारे निर्णय घ्या, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस...
मे 31, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ फोडणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सुकळी (ता. रोहा, जि. रायगड) येथून त्याला साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याला उद्या (ता. ३१) मालवण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित...
एप्रिल 01, 2018
जोतिबा डोंगर - रंगबिरंगी सासनकाठ्या घेऊन भक्तिरसात तल्लीन झालेली तरुणाई... हलगी-सनई, पिपाणीचा सूर... आकाशाला गवसणी घालणाऱ्या सातशे सासनकाठ्या... तीव्र उन्हाचा तडाखा... घामाने चिंब झालेले भाविक अन्‌ गुलालमय झालेला जोतिबाचा डोंगर. मंदिर परिसरात गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंऽऽ,...
मार्च 18, 2018
सांगली - उशाला चाळीस टीएमसीचा जलाशय, जिल्ह्यातील सर्वात अतिवृष्टीचा प्रदेश तरीही अनादी काळापासून आणि अगदी स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडत आली तरी चांदोलीतील धनगरवाडे आणि वस्त्यांना काही किलोमीटरची पायपीट करून पिण्यासाठी पाणी आणावे लागत होते. ऐन उन्हाळ्यात तर हे पाण्यासाठीचे हाल न बघवणारे, मात्र या...
मार्च 07, 2018
मुंबई : राज्यातील 4175 अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वछता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत दिली.प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य डॉ. अशोक उईके यांनी करळगाव येथील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या...
फेब्रुवारी 21, 2018
कोल्हापूर - महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या घरफाळावाढीच्या प्रस्तावावरून महापालिकेचे सभागृह आज दणाणून गेले. विरोधी आघाडीसह सत्तारूढ आघाडीच्या नगरसेवकांनी घोषणा देत घरफाळावाढीच्या विरोधात प्रशासनाला धारेवर धरले. शिवसेनेचे नगरसेवक तर घरफाळावाढीच्या विरोधात घोषणा देत मोर्चानेच सभागृहात आले....
फेब्रुवारी 08, 2018
कसबा बीड - भाजपचे सरकार सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या उपयोगी पडलेले नाही. त्यांचा चार वर्षांचा काळ हा महागाई व सामाजिक ऐक्‍य बिघडवणारा ठरला आहे. त्यामुळे जनता येत्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला घरी बसवेल. त्यासाठी आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. येणारा काळ आपला असून, पी. एन. यांना विधानसभेत पाठवा...