एकूण 9 परिणाम
जानेवारी 16, 2020
मायणी (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यात 100 वर्षे पाण्याचा प्रश्न कायम आहे. तो संपविण्यासाठी काही करायला हवे. येत्या आठ- दहा दिवसांमध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन सगळे जण एकत्र बसून पाणीप्रश्‍नाचा निकाल लावू, असे आश्‍वासन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिले. पाणीप्रश्‍...
डिसेंबर 06, 2019
सातारा : विधानसभा निवडणुकीत विजयी तसेच पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांनी आपापला खर्च निवडणूक विभागाकडे दाखल केला आहे. यातील प्रमुख उमेदवारांमध्ये कऱ्हाड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी 26 लाख 94 हजार 86 रुपये इतका खर्च दाखवून आघाडी घेतली आहे. तर सत्यजितसिंह पाटणकरांचा केवळ 13...
ऑक्टोबर 24, 2019
सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार शंभूराज देसाई यांचा सुमारे चौदा हजार मताधिक्‍याने विजयी निश्चित झाला आहे. मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. मतमोजणी कक्षात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या समवेत उमेदवार आमदार देसाई व प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार...
ऑक्टोबर 21, 2019
कऱ्हाड : वडगाव हवेलीमधील शंभरीतील सोनाबाई कुंभार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या म्हणाल्या बाळांनाे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. ते आपले कर्तव्य आहे. सातारा जिल्ह्यात रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस होता. त्याचा परिणाम मतदानावर होईल अशी भिती कार्यकर्त्यांमध्ये होती. परंतु आज पावसाने उघडीप दिल्याने...
ऑक्टोबर 14, 2019
पाटण विधानसभा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदार संघात पारंपारिक देसाई-पाटणकर घराण्यातील सत्तासंघर्षाचा दहावा सामना अटीतटीचा होणार आहे. मैदानात इतर उमेदवार असले तरी खरी लढत सत्यजित पाटणकर विरुद्ध शंभुराज देसाई अशीच आहे. एक हजार 800 कोटीचा विकास, रोजगार निर्मीती, बंद पडलेले...
ऑक्टोबर 14, 2019
सातारा : महाआघाडी विरुद्ध महायुतीच्या रणसंग्रामात नेत्यांनी झोकून देऊन प्रचारास सुरवात केली आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच सर्व मतदारसंघांत उमेदवारांच्या कुटुंबीयांनी विशेषत: महिलांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराची पत्नी...
ऑक्टोबर 07, 2019
कऱ्हाड  : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर नेते मनोज घोरपडे यांनी अपक्ष भरलेला आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघात आता विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), धैर्यशील कदम (शिवसेना) अशी तिरंगी लढत होईल. या मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
ऑक्टोबर 07, 2019
सातारा : वैयक्तिक व पक्षीय पातळीवरील टीकेसोबतच मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासाची स्वप्ने दाखविण्यावर सर्व उमेदवारांनी भर दिला आहे. सिंचन प्रकल्प, टॅंकरमुक्त माण, स्मार्ट सिटी, नवीन महाबळेश्‍वर, रोजगाराचा प्रश्‍न आणि औद्योगिक विकास या मुद्यांना प्रचारात प्राधान्य दिले आहे. मतदारसंघनिहाय प्रचाराचे...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...