एकूण 42 परिणाम
जानेवारी 19, 2020
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - मोपा (गोवा) येथील विमानतळाच्या कामास असलेली बंदी आठ महिन्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. पर्यावरणाविषयी अटी घालून याचे काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हे विमानतळ प्रत्यक्षात साकारल्यानंतर सिंधुदुर्गालाही याचा फायदा होणार आहे.  आता प्रत्यक्ष कामाला दहा दिवसात...
जानेवारी 14, 2020
नवी मुंबई : सीवूड्स येथील एनआरआय इस्टेट परिसरातील पाणथळ जमिनीवर गोल्फ मैदान आणि बहुमजली निवासी संकुल उभारण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, असे असतानाही रविवारी (ता.12) व सोमवारी (ता.13) सिडकोने कंत्राटदाराकरवी सीवूड्समधील तब्बल 500 हून अधिक झाडे जमीनदोस्त केली. हा प्रकल्प...
जानेवारी 13, 2020
नांदेड : सांस्कृतीक मेजवानी ठरणारा होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव यंदा गुरुवार (ता. १७) ते शनिवार (ता. १९) अशा तीन दिवसात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन गुरुवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर समारोप रविवारी राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे...
जानेवारी 12, 2020
विरार ः निसर्गपूजक असलेल्या आदिवासी समाजाची परंपरा, भाषा, कला-संस्कृती या संवर्धनासाठी, समाजाचे अस्तित्व, न्याय्य हक्कांसाठी जनजागृती करून मानवमुक्ती व प्रकृती या दोन मुद्द्यांवर समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेतर्फे सोमवारपासून (ता.१३) ते बुधवारपर्यंत (ता....
जानेवारी 11, 2020
नवी मुंबई : भेंडखळनंतर नवघर येथील पाणथळ जागेतही दिवसाढवळ्या भराव सुरू आहे. हा भराव रेल्वेस्थानकाकरिता केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध दर्शवला आहे. पाणथळ ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप कायद्याने गुन्हा असल्याचे माहीत असतानाही संबंधित प्रशासनामार्फत...
जानेवारी 07, 2020
मुंबई : कांदळवन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन नवी मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा स्वतःहून काही करणार की नाही? न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यावरच त्यांना जाग येते का? असे सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केले. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक असलेल्या कांदळवनांची काळजी घेतली जात नाही, असे खडे...
जानेवारी 03, 2020
नवी मुंबई : खारफुटी, पाणथळ जमिनी आणि मिठागरे असल्याने उरण परिसर पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील समजला जातो. असे असतानाही द्रोणागिरी नोडसाठी सिडकोने नुकताच जाहीर केलेला विकास आराखडा म्हणजे विकास नसून पर्यावरणाचा विध्वंस असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. सिडकोने जाहीर केलेल्या विकास आराखड्यात...
डिसेंबर 17, 2019
बातमी मुंबईतील कोस्टल रोड संदर्भातील, बातमी शिवसेना आणि मुंबई महानगर पालिकेला दिलासा देणारी. मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पावरची स्थगिती सुप्रीम कोर्टानं उठवलीय. हायकोर्टाच्या आदेशानंतर 19 जुलैपासून प्रकल्पाला स्थगिती होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहचत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं सांगत...
डिसेंबर 13, 2019
नवी मुंबई : महामुंबई क्षेत्रातील पाणथळ आणि खारफुटी नष्ट करण्याच्या वारंवार होत असलेल्या तक्रारींची दखल घेत उच्च न्यायालयाने नेमलेल्या खारफुटी देखरेख व पाहणी समितीने संबंधित ठिकाणांची तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. या पाहणीचा अहवाल पंधरा दिवसांत द्यायचा असून, येत्या २३ डिसेंबर रोजी समिती...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर ते कुसगावदरम्यान दोन टप्प्यांत बांधण्यात येणाऱ्या बोगद्यासाठी तब्बल पाच हजार झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. ही झाडे कापल्यानंतर नव्याने 48 हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर ते कुसगावदरम्यान दोन टप्प्यांत बांधण्यात येणाऱ्या बोगद्यासाठी तब्बल पाच हजार झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. ही झाडे कापल्यानंतर नव्याने 48 हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे...
नोव्हेंबर 08, 2019
नवी मुंबई : महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) नवी मुंबई-उरणमधील पाणजे व करंजा जेट्टीजवळील परिसर सीआरझेड १ (पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील) अंतर्गत येत असल्याने त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे, असे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात नुकतेच सादर करण्यात आले. त्यामुळे...
नोव्हेंबर 06, 2019
नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर वाशी टोलनाक्‍याजवळ तयार करण्यात येत असलेला तिसरा खाडीपूल पर्यावरणाच्या कचाट्यात सापडला आहे. उड्डाणपुलासाठी जवळपास दीड हेक्‍टर जागेवरील कांदळवने हटवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाला उच्च न्यायालयाच्या परवानगीची आवश्‍यकता आहे. खाडीच्या वाशी आणि मानखुर्द अशा दोन्ही...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर  : अंबाझरी तलावातील प्रदूषित पाण्याच्या प्रकरणात सर्व प्रतिवाद्यांना उत्तर सादर करण्याची शेवटची संधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. तसेच, उत्तर समाधानकारक नसल्यास 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशीदेखील तंबी उच्च न्यायालयाने दिली. अंबाझरी तलावातील शेकडो माशांच्या...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई (बातमीदार) : गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणारे हरित फटाके (पर्यावरणपूरक) वाजवण्यास मंजुरी दिली होती. मात्र हरित फटाके बाजारात उपलब्ध नसल्याने गेल्या वर्षीची दिवाळी कर्णकर्कशच ठरली होती. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय पर्यावरण...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : आरे वसाहतीतील वृक्षतोडीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असून, पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. यापुढे एकही झाड कापता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.  आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : आरेमधील वृक्षतोडीला सुरवातीपासून विरोध करणारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेमधील वृक्षतोडीला विरोध केला आहे. तसेच त्यांनी वृक्षतोड करणाऱ्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करायला पाठवायला हवे असे म्हटले आहे. The vigour with which the @MumbaiMetro3 is slyly and...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीतील तब्बल अडीच हजारांहून अधिक झाडांची कटाई करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली. या याचिकेवर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. पर्यावरणप्रेमी झोरु बथेना यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे....
ऑगस्ट 30, 2019
नवी मुंबई : बाजारपेठा आणि सिग्नलवर सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि थर्माकोलच्या वस्तूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कंबर कसली आहे. ऐन सणासुदीच्या काळात प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला ऊत येत असल्यामुळे गणेशोत्सव काळात प्लास्टिकविरोधी मोहीम...