एकूण 411 परिणाम
डिसेंबर 15, 2018
मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपास यंत्रणांमधील त्रुटींमुळे आरोपींना फायदा होतो, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आज तीव्र...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - मुंबई सत्र न्यायालयात बालकस्नेही न्यायखोल्यांचे कामकाज बुधवारपासून (ता. 12) सुरू होईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्‍त्यांनी उच्च न्यायालयात आज दिली. मुंबई सत्र न्यायालयात पीडितस्नेही आणि बालकस्नेही स्वरूपाच्या तीन न्यायखोल्यांची व्यवस्था केली जाईल....
डिसेंबर 08, 2018
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील सहकारी महिला शिपायाला शारीरिक संबंधांची मागणी करणारे एसीबीचे अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांना आज नागपूर सत्र न्यायालयाने 14 दिवसांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच त्यांना तपास अधिकाऱ्यांकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देऊन नागपूर शहरातून बाहेर...
डिसेंबर 07, 2018
महाड : गोवा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ गावात 25 नोव्हेंबर 2015 रोजी एका घरावर टाकलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी.एस.जहागीरदार यांनी सात आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय...
डिसेंबर 07, 2018
मुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय  न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांची बनावट चकमकीत गुजरात पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप आहे. सोहराबुद्दीनचा साथीदार तुलसीराम प्रजापतीची देखील...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना कनिष्ठ न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्या नोटिसीविरोधात भिडे यांनी आव्हान दिले असता, जिल्हा व सत्र न्यायालयाने ते फेटाळून लावले आहे. त्यामुळे भिडेंना यांना आता कनिष्ठ न्यायालयात हजर व्हावे लागण्याची शक्‍...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - पत्नीला तिहेरी तलाक देणारे इंतेखाब आलम मुन्शी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा वसईतील रहिवासी असलेले इंतेखाब आलम मुन्शी यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन...
डिसेंबर 03, 2018
पुणे : ''एल्गार प्रकरणातील दोषारोपपत्र पुणे पोलिसांनी 7 दिवसात सर्वोच्च न्यायालयात सादर करावे '', असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह पाच जणांवर पुणे सत्र...
डिसेंबर 01, 2018
कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी भारत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने बंगळूर कारागृहातून काल रात्री ताब्यात घेतले. सकाळी त्यांना प्रचंड पोलीस बंदोबस्तात सीपीआर हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. जवळपास दीड तास झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर त्या...
डिसेंबर 01, 2018
मोहोळ जि. सोलापूर : प्रेयसी सोबत असलेल्या प्रेम संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या पाच वर्षीय मुलीच्या हत्तेप्रकरणी प्रियकराला जन्मठेप व एक हजार रूपयेच्या दंडाची शिक्षा मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. शिवाजी भागवत भालेराव रा चिंचोली काटी असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसाकडून...
नोव्हेंबर 30, 2018
शंकर चांडकचा जामीन नाकारला नागपूर : पुलगाव स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर चांडक याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन नाकारला. ट्रकमधून दारूगोळा उतरविताना 20 नोव्हेंबरला एका बॉक्‍सचा जोरदार स्फोट झाला होता. त्यात एकूण सहा कामगारांचा बळी गेला. 18 कामगार जखमी झाले आहेत....
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी "पॉक्‍सो' (लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण) कायद्याखाली दोषी लॉंड्रीचालकाला दिंडोशी सत्र न्यायालयाने सात वर्षे कैद आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. महापालिकेच्या डी. एन. नगर येथील मराठी शाळेत मुंबई पोलिसांनी पोलिस...
नोव्हेंबर 28, 2018
खापरखेडा - नांदा शिवारात जिवे मारण्याची धमकी देत दोनवेळा बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांनी हा निर्णय दिला.  सविस्तर असे की, 7 एप्रिल 2015 रोजी फिर्यादी पीडिता नागपूर रेल्वेस्थानकावरून अनिल अशोक गिऱ्हे (वय 24, रा...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे - पुणे जिल्ह्यात महिला न्यायाधीशांचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सत्र न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश अशा १६६ न्यायाधीश पदांपैकी ५७ पदांवर महिला (३४ टक्के) काम करीत आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीपदाची जबाबदारी...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडणाऱ्या दोन वकिलांना राज्य सरकारने अद्याप मानधन दिले नाही. या दोन्ही वकिलांची नियुक्ती न्यायालयाकडून करण्यात आली होती. वकिलांनी बिले दिल्यानंतर त्यांना मानधन दिले जाईल असे सरकारचे म्हणणे आहे. कसाबला...
नोव्हेंबर 24, 2018
कुरळप - मीनाई आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार आणि स्वयंपाकी मदतनीस मनीषा शशिकांत कांबळे या दोघांविरुद्ध शुक्रवारी पोलिसांनी इस्लामपूर येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 321 पानी व 97 साक्षीदार...
नोव्हेंबर 24, 2018
अकोला - अकोला जिल्ह्यात गाजलेल्या बाखराबाद येथील सामूहिक हत्याकांडातील तिन्ही आरोपींना शुक्रवारी तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी फाशीच्या शिक्षा ठोठावली. बाखराबाद येथे शेतीच्या वादातून १४ एप्रिल २०१४ रोजी एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली होती. सकाळचे मोबाईल...
नोव्हेंबर 23, 2018
अकोला : बाखराबाद येथील एकाच परिवारातील चौघांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी शुक्रवार (ता.२३) जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने आरोपी असलेल्या गजानन वासुदेव माळी, नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी या बापलेकांना फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात आरोपींना 14 ...
नोव्हेंबर 22, 2018
नाशिक : 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रेम करण्यासाठी जबरदस्ती करणारा व भररस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांनी 3 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. अनिल महादेव रणशूर (21, रा. खवणपिंप्री, ता....