एकूण 7491 परिणाम
जून 21, 2019
सोलापूर : ऍड. राजेश कांबळे खून खटला लढवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सोलापूर बार असोसिएशने केली आहे. वकील हल्ला विरोधी कायदा करावा त्याचा मसुदा तयार केला असून तो शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार...
जून 21, 2019
नवी दिल्लीः मुस्लिम बांधवांमधील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले, त्यावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे....
जून 21, 2019
मुंबई : राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षात तब्बल दिड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. 20) विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहिर केल्यानुसार विविध विभागांतील 72 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी अहवालात...
जून 21, 2019
मुंबई - राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षांत तब्बल दीड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागांतील ७२ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी अहवालात सरकारी...
जून 21, 2019
पुणे - लोकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार व शोषणाविरुद्ध लोकांनी आवाज उठविणे किंवा सरकारच्या विरोधात बोलणे, हा देशद्रोह ठरू शकतो का? असा प्रश्‍न उपस्थित करीत एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पत्र पाठविले आहे. ‘खरी लोकशाही अस्तित्वात असेल, तर आमच्यासारख्या...
जून 21, 2019
मुंबई - राज्यातील सरकारी रुग्णालयांतील शवविच्छेदनगृहांमध्ये महिलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करताना डॉक्‍टर हजर असणे बंधनकारक आहे. शवविच्छेदनावेळी डॉक्‍टरांच्या उपस्थितीची नोंद "रजिस्टर' आणि "बायोमेट्रिक' पद्धतीने ठेवण्याचे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (ता. 20) राज्य सरकारला दिला....
जून 21, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (ईसीबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आज याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर केले. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी यासाठी अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाचे...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
मुंबई : मुंबई विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या उन्हाळी सत्रातील बीएमएस सत्र 6 चा निकाल जाहीर केलेला आहे. या परीक्षेत 9 हजार 217 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी 78.74 टक्के एवढी असून विद्यापीठाने हा निकाल 40 दिवसांच्या आत जाहीर केला आहे. या निकालासह आजपर्यंत...
जून 20, 2019
पुणे : नवे सरकार आल्यानंतर लगेचच 'मॉब लिचिंग'चा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारची "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" ही घोषणा धोका असल्याचा आरोप करत खरी लोकशाही अस्तित्वात असेल तर, आमच्यासारख्या सर्व राजकीय कैद्याची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीनी...
जून 20, 2019
मुंबई : राज्यभरातील सरकारी शवविच्छेदन गृहामध्ये महिलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करताना डॉक्टर हजर असणे बंधनकारक आहे आणि डॉक्टरांच्या उपस्थितीची नोंद रजिस्टर आणि बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवा, असे स्पष्ट आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.  महिलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन सफाई...
जून 20, 2019
सांगली - शिवीगाळ केल्याच्या कारणातून आईचा खून केल्याप्रकरणी वसंत चंदर वाघमारे (वय ४०, रा. काळेखडी, आटपाडी)  याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले. खटल्याची...
जून 20, 2019
कोलकाताः पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विवाहबंधनात अडकल्या आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत यांनी टर्कीमध्ये बुधवारी (ता. 19) विवाहबंधनात अडकल्या. नुसरत यांनी सोशल मीडियावर विवाहातील...
जून 20, 2019
कोल्हापूर -  कोल्हापुरी ही कोल्हापुरी चप्पलच असली पाहिजे. कर्नाटकात तयार होणाऱ्या चप्पलला कर्नाटकी चप्पल म्हणून मंजुरी द्या, कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापुरात - महाराष्ट्रातच तयार झालेली असली पाहिजे. महामंडळाच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चप्पलला कोल्हापुरी म्हणून मंजुरी...
जून 20, 2019
तिघांना अटक; 86 लाखांचे 11 हजार 736 मुद्रांक जप्त पुणे - शासकीय कोशागारातील अधिकाऱ्यांची बनावट सही तसेच शिक्‍क्‍यांचा वापर करून मुद्रांकाची विक्री करणाऱ्या शनिवारवाड्याजवळील देशपांडे स्टॅम्प व्हेंडर्सचा विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी रात्री पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी शंभर आणि पाचशे...
जून 20, 2019
मुंबई - ‘डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपींच्या जामिनावर होणाऱ्या सुनावणीचे व्हिडीओ चित्रण  होणार नाही,’ असे बुधवारी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले. तडवीच्या कुटुंबियांनी केलेली व्हिडीओ रेकॉर्डिंगची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. त्यामुळे आता नियमित न्यायालयात शुक्रवारी (ता. २१)...
जून 20, 2019
मुंबई - पुण्यातील बीपीओ महिला कर्मचाऱ्याची बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या दोन्ही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचा निर्णय आणि अमंलबजावणीबाबत कोणताही अनियमित आणि जाणीवपूर्वक विलंब झालेला नाही, असा खुलासा आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तर, केंद्र सरकारनेही...
जून 20, 2019
मुंबई - घाऊकऐवजी किरकोळ दराने डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यास विलंब लावल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळास (पीएमपीएमएल) आठ कोटी ६६ लाख रुपये नुकसान झाले. ही बाब अतिशय गंभीर असून, याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी. जबाबदारी निश्‍चित करून दोषींवर कारवाई करावी, अशी शिफारस लोकलेखा...
जून 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. परिणामी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे आणि न्या. आर. जी....
जून 19, 2019
पुणे: आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील संजीव पुनाळेकर यांच्या चौकशीकरिता त्यांना पुन्हा कोठडी देण्याची मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) न्यायालयाकडे केली आहे.  विशेष सत्र न्यायाधीश आर.एम.पांडे यांच्या न्यायालयात सध्या अॅड. पुनाळेकर यांच्या जामीन...