एकूण 550 परिणाम
जानेवारी 14, 2020
अमरावती : वाद निवारणासाठी मध्यस्थीची प्रकरणे हाताळताना समान वितरणाच्या सर्व शक्‍यतांचा शोध घेणे आवश्‍यक असते. सूक्ष्म अवलोकनातून समन्वयाच्या व समान वितरणाच्या शक्‍यता सापडतात. मध्यस्थीतून वाद निवारणाचा आलेख उंचावण्यासाठी प्रादेशिक मध्यस्थी परिषदेतून विचारमंथन व्हावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च...
जानेवारी 13, 2020
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी टाटा आणि वाडियांना चर्चेतून वादावर तोडगा काढण्यास सांगितले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी वाडिया यांनी टाटांविरोधातील अब्रूनुकसानीचा खटला मागे घेतला. तत्पूर्वी टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक निवेदन सादर केले. यात वाडिया यांच्या...
जानेवारी 13, 2020
मुंबई : निकाह करून दुसरी पत्नी झाल्यावर मेहेर (पोटगी)चा हक्क परत करणाऱ्या महिलेला पुन्हा मेहेर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पतीला दिले आहेत. पत्नीने स्वेच्छेने मेहेर परत केल्यामुळे तिला मेहेर नको हा पतीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. महत्वाचे माेबाईल ठेवून मुले...
जानेवारी 13, 2020
नगर : केडगावमधील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदीप व सचिन भानुदास कोतकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व सुरेंद्र तावडे यांनी आज (ता. 13) जामीन मंजूर केला. मात्र, त्यांना नगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करता येणार नाही, असेही निकालात स्पष्ट केले आहे. जाणून...
जानेवारी 12, 2020
लातूर : उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत साहित्यावरील परिसंवादात संत पीठावर बोलू द्यावे, म्हणून आपण परिसंवादाच्या अध्यक्षांकडे परवानगी मागण्यासाठी गेलो होतो. पण आपण गोंधळ करायला आलो आहोत, असा गैरसमज संयोजक आणि सुरक्षारक्षक यांना झाला.त्यांच्यामुळेच संमेलनात गोंधळाची...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद- ऐतिहासिक सलीम अली सरोवर परिसराला अतिक्रमणांचा वेढा पडत असल्याने महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण सरोवराची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी (ता.11) महापालिका आयुक्तांनी सरोवराची पाहणी केली. यावेळी एकाने जागेची मालकी माझीच असल्याचा दावा केला. त्यावर भडकलेल्या...
जानेवारी 11, 2020
नगर : महापालिका निवडणुकीत करण्यात आलेल्या खर्चाची स्वतंत्र समिती नियुक्त करून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या खर्चाबाबत आक्षेप घेत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. अवश्‍य वाचा- फडणवीस...
जानेवारी 11, 2020
मुंबई : पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचा स्वीकार करण्यास आईने नकार दिल्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. आईने दुसरा विवाह केल्यामुळे झालेल्या मानसिक छळाबद्दल दीड कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणीही त्याने केली आहे. धक्कादायक त्यांनी दिवसाढवळ्या केलं 'हे' काम; मग काय 'ते' संतापले...
जानेवारी 11, 2020
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सिंचन घोटाळा प्रकरणावर याचिका दाखल करणाऱ्या जनमंच संस्थेने सरकारी तपास यंत्रणांवर पूर्णपणे अविश्‍वास व्यक्त केला आहे. जनमंचने याबाबत अर्ज दाखल करीत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्वतंत्र न्यायिक आयोग स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली...
जानेवारी 10, 2020
मुंबई ः आदिवासी विकास योजनांतील तब्बल ६००० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीत राज्य सरकार जाणीवपूर्वक ढिसाळपणा करत असून, दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे, असे ताशेरे बुधवारी (ता. ८) मुंबई उच्च न्यायालयाने ओढले. सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून कर्तव्य बजावले पाहिजे,...
जानेवारी 10, 2020
मुंबई : न्यायालयीन कामकाज नियमित वेळेतच सुरू करा आणि कामकाजाच्या वेळा पाळा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी सत्र आणि कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशांना दिले आहेत. धक्कादायक शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ,...
जानेवारी 09, 2020
नागपूर : भाजपच्या कार्यकाळास सुमारे सात वर्षे सत्तेवर असलेले सर्वच पदाधिकारी आता जिल्हा परिषदेत दिसणार नाही. आरक्षण तसेच इतर कारणामुळे काहींनी निवडणूक लाढली नाही तर काहींना भाजपने उमेदवारीच दिली नाही. ज्यांनी बंडखोरी केली ते पराभूत झाले आहेत. हे वाचाच - खिल्ला-या बैलांची गाडी गेली थेट न्यायालयात...
जानेवारी 09, 2020
औरंगाबाद : माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात शनिवारी (ता.11) व रविवारी (ता.12) 20 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धा होणार आहे. यात देशातील विविध 22 विधी महाविद्यालये व विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. यात चेन्नई, बंगळूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, जळगाव, सांगली, मुंबई, नगर,...
जानेवारी 09, 2020
नागपूर : ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावत आठ आठवड्यात उत्तर...
जानेवारी 09, 2020
मुंबई ः मंडईच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या भव्य मॉलमधील विवाह कार्यालये आणि बॅंका आदी व्यावसायिक आस्थापनांनी संबंधित प्रशासनाला उत्पन्नातील वाटा द्यायला हवा, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मंडईची मूळ जमीन सरकारची असल्यामुळे नागरिकांव्यतिरिक्त अन्य खासगी आस्थापना त्यातून फायदा...
जानेवारी 07, 2020
नवी दिल्ली : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा आणि बॉम्बे डाइंगचे अध्यक्ष नस्ली वाडिया यांनी वादावर चर्चेतून तोडगा काढावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  टाटा समूहातील काही कंपन्यांच्या संचालक मंडळातून 2016 मध्ये वाडिया यांना काढून टाकण्याचा...
जानेवारी 07, 2020
मुंबई : कांदळवन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन नवी मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा स्वतःहून काही करणार की नाही? न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यावरच त्यांना जाग येते का? असे सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केले. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक असलेल्या कांदळवनांची काळजी घेतली जात नाही, असे खडे...
जानेवारी 07, 2020
नागपूर : शहरातील बेसा-बेलतरोडी भागातील अनधिकृत फ्लॅट आणि प्लॉट प्रकरणाच्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या मुख्य न्यायमूर्तींसमक्ष सुनावणी होणार आहे. सोमवारी न्या. झेड. ए. हक आणि न्या. श्रीराम मोडक यांच्यासमक्ष झालेल्या सुनावणीत त्यांनी हे प्रकरण जनहित याचिकेवर सुनावणी...
जानेवारी 07, 2020
भिवंडी : भिवंडीत महसूल विभागाने न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून पुन्हा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाईला सुरुवात केली आहे. तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या पथकाने मौजे कारिवली ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जमीन सर्व्हे क्र. 164 मध्ये अवैधपणे बांधकाम केलेले 45 वाणिज्य गाळे व 20 निवासी घरांची...
जानेवारी 07, 2020
औरंगाबाद - सुरक्षारक्षक असणाऱ्या याचिकाकर्त्याची पत्नी जुलै 2019 मध्ये बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांना पत्नीचा शोध लागला नाही. प्रकरणात तक्रारदार पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती.  खंडपीठाच्या आदेशानुसार, पोलिसांनी...