एकूण 1398 परिणाम
जुलै 11, 2019
मुंबई- उद्योगपती विजय मल्याला आज (ता.11) मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करुन मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली. तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकातील सत्तानाट्याचे नाट्य अजूनही सुरुच असून, काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) 10 बंडखोर आमदारांना आज सायंकाळी सहापर्यंत विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस आणि (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाप्रकरणी आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मध्यस्थांना अहवाल देण्याचे आदेश दिले असून, आता या प्रकरणाच्या सुनावणीला 25 जुलैपासून सुरवात होणार आहे.   आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. या दरम्यान या...
जुलै 10, 2019
सध्या कोणतीही वृत्तवाहिनी पाहिली किंवा माध्यमांच्या वेबसाईटवर गेलं, की एक विषय सतत झळकत आहे... तो म्हणजे कर्नाटक सरकारचं काय होणार! आणि त्यात एक नाव प्रामुख्याने घेतले जात आहे ते डी.के.शिवकुमार यांचं. कोण आहेत हे डी.के.शिवकुमार?  डी.के.शिवकुमार म्हणजे कर्नाटक काँग्रेसमधील हुकूमी एक्का आहे....
जुलै 09, 2019
नवी दिल्ली : 'आधार' व इतर आनुषंगिक कायदेदुरुस्ती विधेयक 2019 वर राज्यसभेने आज सायंकाळी मंजुरीची मोहोर उमटविली. यामुळे पास, मोबाईल सिमकार्ड व बॅंक खाती उघडण्यासाठी आधार कार्ड देणे सक्तीचे नव्हे तर ऐच्छिक असेल. सरकारचे बहुमत असलेल्या लोकसभेत गेल्या आठवड्यातच (4 जुलै) हे विधेयक मंजूर झाले होते....
जुलै 08, 2019
नवी दिल्ली ः पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर (पीओके) आणि गिलगीट हे लोकसभेचे दोन मतदारसंघ म्हणून घोषित करावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तसेच, याचिकाकर्ते असलेले "रॉ'चे माजी अधिकारी रामकुमार यादव यांना 50 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.  यादव यांनी दाखल...
जुलै 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला पण, त्याला यश आलं नाही. दरम्यान, काँग्रेसमध्ये सुरू असलेलं राजीनामा सत्र काही थांबण्याचं नाव घेताना दिसत...
जुलै 06, 2019
चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिला 30 दिवसांचा पॅरोल काल (शुक्रवार) मंजूर करण्यात आला. मुलीच्या विवाहासाठी सहा महिने पॅरोलवर सुटका करण्यासाठी नलिनीने याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने तिची याचिका निकालात काढत...
जुलै 04, 2019
अहमदाबाद : गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आपल्या 65 आमदारांना राजस्थानमधील माउंट अबू येथे नेणार आहे. या ठिकाणी हे आमदार 24 तासांसाठी असणार आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान आमदार फुटू नये व भाजपकडून घोडेबाजार केला जाण्याची शक्यता असल्याने हे...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसमधील राजीनाम्याचे सत्र काही थांबत नाही. काँग्रेसच्या जवळपास 140 ते 150 नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरिश रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काल (...
जुलै 03, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यांचे निकालपत्र इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात येत होते. मात्र, आता न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता निकालपत्र मराठी, हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तेलुगू भाषेतही वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार आहे. आतापर्यंत सर्वोच्च...
जुलै 01, 2019
लखनौः तिरडी बांधली होती, त्यावर शरीर ठेवण्यात आले होते. पण, काही वेळानंतर तिरडीवरील व्यक्ती उठली अन् चालू लागली. शिवाय, पुढे जाऊन त्या व्यक्तीने केकही कापला. प्रत्यक्षात ही घटना घडली आहे. पण, ती सरकारी लालफितीचा कारभाराचा निषेध करण्यासाठी. उत्तर प्रदेशातील आजमगडमधील येथील ही घटना आहे. लाल बिहारी (...
जून 30, 2019
नवी दिल्ली : दीड महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर एक जुलैपासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज नियमित सुरू होत असल्याने अयोध्येतील राम मंदिर आणि राफेल करार, यासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील खटल्यांच्या सुनावणीची शक्‍यता आहे.  सरन्यायधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली 31 न्यायाधीश एकाच वेळी सोमवारपासून...
जून 28, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करणाऱ्या राहुल गांधींनी पक्षातील नेत्यांबद्दल व्यक्त केलेल्या नाराजीनंतर आता कॉंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत राज्यशाखा, युवक कॉंग्रेस आणि संलग्न संघटनांमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर आज मध्य प्रदेशचे...
जून 23, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवावी आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 करावे, अशी विनंती सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केली आहे. न्यायालयांमध्ये अनेक प्रलंबित प्रकरणे असून, त्यांचा निपटारा करण्यासाठी अधिक संख्येने...
जून 21, 2019
नवी दिल्लीः मुस्लिम बांधवांमधील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले, त्यावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे....
जून 20, 2019
कोलकाताः पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विवाहबंधनात अडकल्या आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत यांनी टर्कीमध्ये बुधवारी (ता. 19) विवाहबंधनात अडकल्या. नुसरत यांनी सोशल मीडियावर विवाहातील...
जून 17, 2019
मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी...
जून 12, 2019
शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे प्रकरण ताजे...
जून 11, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कानोजिया यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले. योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी...