एकूण 376 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नागपूर, : शहरातील सिग्नलवर वाहतूक पोलिस दिसत नाहीत. ते रस्त्याच्या बाजूला झाडाखाली उभे राहून मोबाईलवर खेळत असतात. तेव्हा वाहतूक पोलिसांसाठी चौकाच्या मध्यभागी ट्रॅफिक बूथ बांधण्यात यावा, तिथेच राहून पोलिसांनी वाहतूक नियंत्रित करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. शहरात...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्रे आदींमध्ये "दलित' शब्द यापुढे वापरता येणार नाही. त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध या शब्दांचा वापर करण्यात यावा, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतही हा शब्द वापरण्यात बंदी करण्यात आली असून शेड्यूल्ड कास्ट या शब्दाला...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयातील एमएस्सी रसायनशास्त्र विषयासाठी संलग्नता नाकारल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यापीठाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. विद्यापीठाविरोधात लक्ष्मणजी मोटघरे चॅरिटेबल ट्रस्टने याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यानुसार...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई/पुणे ः राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या दीड वर्षाच्या प्रतीक्षेला अखेर आज यश आले. त्यांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने आज मान्यता दिली. त्यानंतर या 506 उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाकडून नियुक्तीपत्र मिळण्यास सुरवात झाली. एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण...
सप्टेंबर 17, 2019
नवी मुंबई : महापालिकेतील एका नेत्याच्या मर्जीतील कंत्राटदाराकरीता चिक्कीचा ठेका धरला जात असल्याचे शिवसेनेतर्फे होणाऱ्या आरोपामुळे वादात सापडलेल्या वादग्रस्त चिक्की वाटपाला अखेर पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. स्थायी समितीमध्ये प्रशासनाने पुन्हा सादर केलेल्या चिक्की वाटपाच्या प्रस्तावाला सर्वानुमते...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद : एकीकडे न्यायालयातील प्रकरणावर सुनावणी सुरु असताना दुसरीकडे न्यायालयीन कामकाजाचे छायाचित्रीकरण करणाऱ्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगलाच दणका दिला. प्रतिबंध असतानाही छायाचित्रीकरण केल्याने न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्या पीठाने डॉ. विक्रम देशमुख यांना 50 हजार रुपयांचा...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद : "क्रमांक नसल्याने आंबेवाडी - शरीफपूर रस्ता रखडला' या मथळ्याखाली "सकाळ' च्या सोमवार (ता. 16) च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत सुमोटो याचिका दाखल करुन घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी...
सप्टेंबर 15, 2019
अमरावती : समन्वयीत कृषी विकास प्रकल्प (केम) मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त पशुसंवर्धन अधिकाऱ्यासह एका विद्यमान अधिकाऱ्यालाही आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली. डॉ. विवेक नारायण भारदे (वय 57 शेवगाव, अहमदनगर) व यशवंत ज्ञानोबा वाघमारे (वय 43 रा. पिंपळेतिलक, पुणे) अशी अटकेतील दोघांची...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर  : समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या आर्णी (जि. यवतमाळ) तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर माहूर (जि. नांदेड) येथील दत्त शिखर संस्थानने दावा केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने आर्णी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोबदला...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई : माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह भाजपमध्ये पक्षांतर करुन आलेल्या नेत्यांविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून, निकाल वाचनाला प्रारंभ झाला आहे. शुुक्रवारी यावर फैैसला जाहीर होणार आहेे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पाटील...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नागपूर महानगर रिजन विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीचे सर्व अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे. न्यायालयाचे आदेश विधी सल्लागारांकडून तपासून नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विकास शुल्क व 15 टक्के प्रशमन शुल्क भरून बांधकाम नियमित होणार असून...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर: राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे? अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे. त्यावर, एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ऍड. अरुण पाटील यांनी अमरावती ते धुळे आणि वर्धा ते सिंदखेडराजा या महामार्गाच्या...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : जळगावमधील घरकुल योजनेच्या गैरव्यवहारामध्ये दोषी ठरलेले माजी मंत्री सुरेश जैन यांनी आता सत्र न्यायालयाच्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील याचिका केली आहे. जळगाव सत्र न्यायालयाने त्यांना सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. - पुणे : संगम पुलावरून महिलेने...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : शहर-उपनगरांतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांची अवस्था अशी आहे, की चालक ताशी ८० किलोमीटर वेगाने वाहन चालवूच शकत नाही, असे खडे बोल खंडपीठाने मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावले. वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी स्पीड गव्हर्नर (वेग...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता.10 ः नगरपालिकेच्या बहुचर्चित नवीन कर प्रणालीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्याची माहिती उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी मंगळवारी (ता.दहा) पत्रकार परिषदेत दिली. श्री. राऊत म्हणाले, की नगरपालिकेने खासगी संस्थेकडून शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण करून कर...
सप्टेंबर 10, 2019
सोलापूर : मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या सोलापुरातील पीर मंगलबेडा सवारीवर श्री गणेशाच्या मंडपातून पुष्पवृष्टी करण्यात आली. यंदाही गणेशोत्सवाबरोबर मोहरम उत्सव एकत्र साजरा होत आहे. देशात मोहरम उत्सवाची वेगवेगळी परंपरा आहे. सोलापुरातील मोहरम उत्सवाच्या विशिष्ट परंपरेत सुमारे तीनशे वर्षे जुन्या पीर...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना चार महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातून तीन स्वतंत्र आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोन याचिकांचा समावेश आहे. तिसरी याचिका...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : अजमेरच्या दर्गावर चादर चढविणाऱ्यांमध्ये हिंदु धर्मिय अधिक असतात आणि गणपती उत्सवात मुस्लिम समुदाय उत्साहाने सहभागी होत असतात, त्यामुळे एकमेंकांच्या धार्मिक उत्सवांमध्ये सहभागी होण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. एखाद्या विशिष्ट धर्माच्या...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर 9 : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीच्या दहा टक्के जागा वाढीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये कपात झाल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आणि मराठा आरक्षणासाठी 12 टक्के...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : देशातील प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांच्या निधनाने विधी क्षेत्राला अत्यंत दुख: झाले आहे. राम जेठमलानी यांनी देशातील अनेक बहुचर्चित खटले हाताळले आहेत. 1980 च्या दशकामध्ये अमरावतीमधील बहुचर्चित महल्ले बंधू हत्याकांडातील आरोपींची बाजूसुद्धा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये...