एकूण 788 परिणाम
नोव्हेंबर 03, 2019
सातारा  जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर आणि शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अकूलज येथील विजयसिंह मोहिते क्रीडा संकूल येथे राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 14 वर्षाखालील मुले आणि मुली तसेच 17...
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई, ता. २ : वडाळा टीटी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या मृत्यूची दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी १४ नोव्हेंबरपर्यंत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयोगाने गुन्हे शाखेला दिले. हा तपास सीआयडीकडे सोपवण्याची मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे.  वडाळा टीटी...
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई : २३ आठवड्यांचा गर्भ काढून टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. गर्भाची स्थिती चिंताजनक असल्याचा वैद्यकीय अहवाल संबंधित महिलेने सादर केला होता.  गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्यास कायदेशीर परवानगी असते. त्याहून अधिक काळानंतर गर्भपात करण्यासाठी...
नोव्हेंबर 02, 2019
औरंगाबाद : दीड वर्षांपासून चौपदरीकरणाच्या कामासाठी सर्वत्र खोदून ठेवलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गावर सत्तरेक बळी गेल्यानंतर आणि जगभर नाचक्की झाल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाग आली आहे. आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त करा, नसता कारवाईला सामोरे जा, असा आदेशच सार्वजनिक बांधकाम...
नोव्हेंबर 02, 2019
नवी मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गातून लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश अर्ज सादर करताना त्यासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : जर मुलांच्या शिक्षणाबाबत घटस्फोटित वडिलांबरोबर चर्चा केली नाही, तर त्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च देणे वडिलांवर बंधनकारक नाही, असे स्पष्ट करणारा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.परदेशात शिक्षणासाठी मुलीला पाठवलेल्या आईने शिक्षणाचा तब्बल १.२० कोटी रुपयांचा खर्च...
नोव्हेंबर 02, 2019
नेरळ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत-लोणावळा दरम्यान पावसाळ्यात हाती घेण्यात आलेली दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अद्याप हाल सुरूच आहे. दुरुस्तीच्या कामामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बंद करण्यात आले असून, काही रद्दही करण्यात आल्‍या...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई, ता. ३१ : विजय सिंह या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी मंगळवारी रात्री प्रेमी युगुलावर गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. या युगुलाने विजय सिंहला बेदम मारहाण केली होती, असे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यामुळे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.  दशरथ देवेंद्र आणि...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोझा यांना अटकपूर्व जामीन अर्जावर दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबतची कारवाई अद्याप सुरू झाली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ऑक्‍टोबरमध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दंडाधिकारी न्यायालयाने फसवणुकीच्या एका प्रकरणात रेमो डिसोझा...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर : भारतीय वारसा जोपासण्यात संग्रहालय संस्कृतीचे मौलिक योगदान आहे. या समृद्धीचे दर्शन घ्यायचे असल्यास प्रत्यक्ष तेथे जाण्यावाचून पर्याय नसतो. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने हीच बाब ओळखून चालते-फिरते संग्रहालय स्थापन केले. तब्बल 28 हजार 340 किलोमीटरचा प्रवास करून संग्रहालय...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 107 वा दीक्षान्त समारंभ डिसेंबर महिन्यात आयोजित केला आहे. या समारंभात मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आलेले न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे नाव सुचविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीतच दीक्षान्त...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर ः दिल्ली विद्यापीठातील बडतर्फ प्रा. जी. एन. साईबाबा यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर आवश्‍यक असलेले सर्व उपचार मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होऊ शकतात असा अहवाल दिला आहे. दरम्यान, येथे त्यांच्या प्रकृतीकडे कोणतेही दुर्लक्ष होणार नाहीत. तशी काळजी घेण्यात येईल. त्यांच्या वैद्यकीय...
ऑक्टोबर 31, 2019
नवी मुंबई : वाशी सेक्‍टर-२८ मधील एस. के. ब्रदर्स या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात बुधवारी (ता.३०) पहाटे १० लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह सुनीलकुमार लाहोरीया यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित पुराव्याचे हार्डडिस्क, पेन ड्राईव्ह व इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. वाशी...
ऑक्टोबर 30, 2019
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला कठोर शब्दांमध्ये खडसावल्यानंतर महापालिका खडबडून जागी आली आहे. शहरातील विविध मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांना बुजविण्यासाठी महापालिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. याद्वारे, आजवर 11 हजार 506 खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात 9 नोव्हेंबरला राम मंदिराचा अंतिम निकाल लागण्याचे संकेत आहेत. या निकालानंतर देशात काहीजण सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रसत्न करतील. अशा वेळी राष्ट्रवादीच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदार संघात शांतता व संयम राहिल यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही असामाजिक तत्वांना...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांतच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चिन्हे आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली असता त्यांनी राजभेटीचे सूतोवाच केले. विधानसभा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 30, 2019
नवी मुंबई : दिवाळीनिमित्ताने होत असलेल्या फटाक्‍यांच्या आतषबाजीमुळे नवी मुंबई शहराच्या हवेचा दर्जा घसरला आहे. विशेष म्हणजे वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांचा कमी आवाजाच्या आणि शोभेच्या फटाक्‍यांकडे वाढलेला कल याला कारणीभूत ठरला आहे. लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दिवसांमध्ये हवा...
ऑक्टोबर 29, 2019
नागपूर : देशाच्या विविध भागांमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास असणाऱ्याना नागपूरकरांना सणासुदीच्या आणि सुटीच्या काळामध्ये शहरात परत येण्यासाठी आणि जाण्यासाठी मोठा आर्थिक बुर्दंड सहन करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खासगी बस कंपन्यांची हीच मनमानी पाहायला मिळत आहे. अवाजवी टिकीट आकारणी थांबवावी आणि...
ऑक्टोबर 29, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेले बेस्ट कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान आता दिवाळी संपल्यानंतर कमचाऱ्यांना मिळणार आहे. सानुग्रह अनुदान 48 तासांच्या आत त्यांच्या खात्यात होईल, अशी हमी महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी आज बेस्ट समितीच्या बैठकीत दिली. मात्र, मागील अनुभव लक्षात घेता...
ऑक्टोबर 29, 2019
नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरन्यायाधीश पदासाठी मराठी व्यक्तिमत्व आणि नागपूरचे सुपूत्र असलेले न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे, विधी क्षेत्रातील व्यक्तींसह नागपूरकरांची छाती अभिमानाने उंचावली आहे. देशाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून पदग्रहण करणारे शरद...