एकूण 1508 परिणाम
ऑगस्ट 31, 2019
कोलकता : हुगळी नदीच्या किनाऱ्यावर 24 ऑगस्ट 1690 मध्ये उतरलेला जोब चार्नोक हाच कोलकता शहराचा संस्थापक आहे काय? या प्रश्‍नावरून येथे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुकवरील एका पोस्टनंतर ही चर्चा सुरू झाली आहे. कोलकता या शहराचा स्थापना दिन अनेक वर्षे 24 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जात होता. सरकारी...
ऑगस्ट 31, 2019
नवी दिल्ली - सरकार सांगत असलेल्या स्थितीपेक्षा काश्‍मीर खोऱ्यातील स्थिती अगदी विरुद्ध असल्याची माहिती मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आज दिली. यासंदर्भातील अहवाल मी सर्वोच्च न्यायालयाला देईन, असे ते म्हणाले.  "मी तारिगामी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली....
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी कायदा शाखेचे शिक्षण घेणारी तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्यानंतर आज राजस्थानात आढळून आली. या घटनेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित तरुणीला आमच्यासमोर सादर करा, असे आदेश उत्तर प्रदेश...
ऑगस्ट 30, 2019
बेळगाव - कृष्णा, कळसा - भांडूराबरोबर (म्हादाई) कावेरी नदी पाणी वाटप संदर्भात विविध राज्यांशी कर्नाटकाचे मतभेद आहेत. वाद मिटवून पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यंमत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उपसमिती कर्नाटकाने स्थापली आहे. उपसमितीत पाठबंधारे, गृहमंत्री आणि महसूल मंत्र्यांचा समाविष्ट आहे. ...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली: एखाद्या लॉजवर गेला असताना अचानक पोलिस आले तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. अगदी अविवाहीत असले तरी. फक्त तुमचे वय 18 पेक्षा जास्त असावे लागणार आहे. कलम 21 नुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एकत्र राहू शकता किंवा इच्छेनुसार शाररिक संबंध ठेवू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे....
ऑगस्ट 30, 2019
बेळगाव - स्वतंत्र ध्वजाला घटनेत तरतूद नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रस्ताव मागे घेण्याचे संकेत कर्नाटकाने दिले आहेत. कन्नड आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर देशासाठी एकच तिरंगा ध्वज आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या कार्यकाळामध्ये समितीने दिलेल्या...
ऑगस्ट 29, 2019
बंगळूर : सुनावणीला हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना समन्स जारी केले होते. त्याला शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात दिलेले आव्हान न्यायालयाने फेटाळले. त्यानुसार ईडीच्या सुनावणीला आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यांना कोणत्याही...
ऑगस्ट 29, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 5 सप्टेंबर रोजी आदेश दिले जातील, असे आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. चिदंबरम यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या संदर्भात खटला भरला असून, त्यांच्यावर हवाला व्यवहार...
ऑगस्ट 29, 2019
बंगळूर - अपात्र आमदारांनी बचाव करून घेण्यासाठी नवी क्‍लृप्ती लढविली आहे. सर्वोच्च नायालयाचा निकाल येण्यापूर्वीच त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यत पोटनिवडणूक घेण्याची निवडणूक आयोगाला त्यांनी पत्राव्दारे विनंती केली आहे.  तसे झाल्याल अपात्रतेतून आपला बचाव...
ऑगस्ट 29, 2019
पाटणा : न्यायालय भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहे, असा गंभीर आरोप पाटणा उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश राकेश कुमार यांनी केला आहे. खुद्द न्यायाधीशांनीच हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. पाटणा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी न्या. राकेश कुमार यांना यासंदर्भात नोटीस पाठवत ते...
ऑगस्ट 28, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्यावरून केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजाविली आहे. तसेच याविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सरन्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केली आहे. Supreme Court starts hearing a batch of petitions questioning the validity of the...
ऑगस्ट 28, 2019
नवी दिल्ली -  संयुक्त राष्ट्रांतर्फे पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांपैकी पृथ्वीवरील नापीक जमिनीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठीची ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ अर्थात ‘कॉप-१४’ ही जागतिक परिषद येत्या दोन ते १३ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिला आहे. न्यायालयाने चिदंबरम यांच्या अंतरिम संरक्षणाची मुदत वाढवल्याने चिदंबरम यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करता येणार नाही. चिदंबरम यांचा अटकपूर्व...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघातर्फे पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांपैकी नापीक जमिनीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठीची "कॉन्फरन्स ऑफ पार्टीज' अर्थात कॉप-14 ही जागतिक परिषद येत्या 2 ते 13 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय आणि काँग्रेस नेते अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) नकार दिला. त्यामुळे चिदंबरम यांना हा मोठा झटत बसला आहे.  आजच चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने...
ऑगस्ट 24, 2019
माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली (वय 67) यांचे आज आजारपणाने निधन झाले. विद्यार्थी ते विधीज्ञ असा प्रवास करणारे जेटली हे लोकशाहीचे पाईक होते. सत्तरच्या दशकात जेटली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते होते. याच संघटनेतर्फे ते दिल्ली विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेचे प्रमुख बनले. आणिबाणीच्या काळात...
ऑगस्ट 24, 2019
विद्यार्थीदशेपासूनच लढावू बाणा अंगी बाणावलेले अरूण जेटली यांनी हयातभर आपले ध्येयधोरण, विचारसरणी समोर ठेवत देशहितासाठी कार्य केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांच्यात नेतृत्वगुण विकसीत होत गेले. ज्येष्ठ समाजवादी जयप्रकाश नारायण यांच्यासोबतचे आंदोलन आणि आणिबाणीतील तुरूंगवासाने ते अधिक...
ऑगस्ट 23, 2019
तिरुअनंतपुरम : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आज माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना काहीसा दिलासा देताना त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. आता आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि "ईडी...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना गुरुवारी दुपारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने त्यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चिदम्बरम यांना सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्यापुढे हजर करण्यात आले...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली - ‘आयएनएक्‍स’ गैरव्यवहारातील आरोपी व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या अटकेशी भाजपचा काही संबंध नसल्याचे सत्तारूढ पक्षाने स्पष्ट केले असून, अर्थव्यवस्था पोखरून काढणाऱ्या एका महाभ्रष्टाचाराच्या आरोपीला ‘हुतात्मा’ ठरविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न...