एकूण 98 परिणाम
मार्च 28, 2018
येवला - राज्यातील जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत लघुलेखक, कनिष्ठ लिपिक व शिपाई, हमाल या पदांची भरती करण्यात येणार आहे. तब्बल ९ हजार जागांची ही मेगा भरती असल्याने अनेक बेरोजगार युवकांना हक्काची सरकारी नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. गुणवत्ता व विविध निकषानुसार आज (ता.२८)...
फेब्रुवारी 25, 2018
पिंपरी - शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अपघातांच्या कारणाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकारने विद्यार्थी वाहतुकीबाबत नियमावली लागू केली आहे. नियमावलीमध्ये शाळा प्रशासन, बसचा ठेकेदार व प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या आहेत. मात्र, अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या...
फेब्रुवारी 23, 2018
शिक्रापूर (पुणे) : कोरेगाव-भिमा (ता. शिरूर) हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे हे आज सकाळी अकराच्या सुमारास शिक्रापूर पोलिसांपुढे हजर झाले. पुणे जिल्हा ग्रामिणचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले चौकशी करत आहेत.  कोरेगार-भिमा हिंसाचार प्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करताना चुकीचे आरोप...
फेब्रुवारी 17, 2018
मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना आज (शनिवार) पहाटे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. दिल्लीतील डीएमआर सिएट हॉटेलमधून या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना आज दुपारी पुणे...
फेब्रुवारी 17, 2018
मुंबई - आपल्या मालमत्तांची किंमत हजारो कोटी रुपये असल्याचे पोकळ दावे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांनी केले. त्यांनी न्यायालयास गृहीत धरून फसवणूक केली. न्यायालयाचा विश्‍वासघात केल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण मिळता कामा नये, असे ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने शुक्रवारी कुलकर्णी...
फेब्रुवारी 15, 2018
मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होणार आहे. या निर्णयावर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्‍कामोर्तब केले असून, यासाठी एकूण 1100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील...
जानेवारी 31, 2018
सार्वजनिक हितासाठीची ट्रक पार्किंग, शाळा, क्रीडांगणे बगीचांची विविध आरक्षणे गेल्या महासभेत मोठ्या गाजावाजात ठराव करून उठवण्यात आले. जिथे घरे झाली आहेत अशीच आरक्षणे उठवली जातील, असेही महापौरांनी जाहीर केले. जणू काही ठराव झाला आणि पलीकडे आरक्षण उठले अशा थाटात फटाके वाजवून आनंद साजरा झाला. मात्र हा...
जानेवारी 31, 2018
पुणे - ""राष्ट्रीय पोलिस आयोग व सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी, यासाठी वारंवार उपाय सुचविले. त्या दृष्टीने काही राज्यांनी कायद्यात बदल केले; परंतु या सुधारणांची अंमलबजावणी कधीच झाली नाही. स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास झपाट्याने झाला, पोलिस प्रशासनात कधीच बदल घडला नाही...
जानेवारी 13, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला झालेला हिंसाचार हा सरकार पुरस्कृतच होता, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मंत्रालयासमोरील सरकारी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  कोरेगाव भीमा प्रकरणात गृह खात्याची अक्षम्य निष्क्रियता आणि अपयश पुन्हा एकदा...
जानेवारी 12, 2018
महागाव - पावर ग्रिड कार्पोरेशन कंपनीकडून अतिउच्च विद्युत् दाब वाहिनीचे ९८ टॉवर महागाव तालुक्‍यात उभारण्यात आले आहेत. या टॉवरकरिता कंपनीने अधिग्रहण केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला संबंधित शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. याकरिता महागाव तालुक्यातील टॉवर ग्रस्त शेतकरी बांधवांनी मोबदला मिळविण्याकरिता...
डिसेंबर 06, 2017
पुणे - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिवे येथे पासिंग ट्रॅक उभारला आहे; मात्र शहरातील वाहनांची संख्या लक्षात घेता ट्रॅकवर पासिंग करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने नवीच समस्या उभी राहिली आहे. राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे वेळेवर पासिंग होत नाही. त्यामुळे...
सप्टेंबर 05, 2017
मुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणीच्या चौकशी याचिकेबाबत सरकार गप्प का, असा प्रश्‍न उच्च न्यायालयाने सोमवारी केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरकारला दिले. सरकार चौकशी...
ऑगस्ट 31, 2017
वकिलाच्या गैरहजेरीबाबत न्यायालयाची दिशाभूल केल्याचा ठपका नगर - कोपर्डी अत्याचार व खून खटल्याच्या सुनावणीला आज आरोपी संतोष भवाळचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे गैरहजर होते. पोलिसांनी बंदोबस्त न दिल्याने हजर राहणार नसल्याचा अर्ज आरोपी भवाळच्या भावाने न्यायालयात दिला होता. मात्र ऍड. खोपडे यांना...
ऑगस्ट 01, 2017
उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा; नाराजी व्यक्त मुंबई - मानव संरक्षण अधिकार अधिनियम (1993) नुसार प्रत्येक राज्यासाठी मानवाधिकार आयोग स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली आहे; मात्र राज्यात या आयोगाला अद्याप कायमस्वरूपी जागा नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत...
जुलै 20, 2017
मुंबई - पुणे महापालिकेच्या सीमेवरील 34 गावे पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पहिल्या टप्प्यातील अकरा गावे येत्या डिसेंबरपर्यंत हद्दीत येतील, अशी माहिती सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात आज दिली. त्यामुळे गावे समावेशाबाबतची अनिश्‍चितता संपुष्टात...
जुलै 15, 2017
उच्च न्यायालयाची सरकारकडे विचारणा मुंबई - भोसरी (पुणे) एमआयडीसी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात नोंदवलेल्या "एफआयआर'बाबत काय कारवाई केली, अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारकडे केली. बेहिशेबी...
जुलै 13, 2017
मुंबई उच्च न्यायालयात सरकारची भूमिका मुंबई - मुंबई-पुणे महामार्गावरील टोलवसुलीचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) करारानुसार झाला आहे. त्यामुळे वसुली बंद करण्याचा निर्णयही त्यांच्याच अखत्यारित आहे, अशी भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली. यामुळे...
जून 10, 2017
इस्लामपूर - पुणे येथील एडवीन ऑगस्टीन स्वामी (वय 15, कोंडवा, पुणे) याचा पूर्व वैमनस्यातून सुरुल (ता. वाळवा) येथे आणून खून केल्याप्रकरणी आरोपी गणेश हंबीरराव गायकवाड (वय 29, रा. सुरुल, ता. वाळवा) याला आज जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे...