एकूण 28 परिणाम
जून 28, 2019
चेतना तरंग दिव्याला ज्वलनासाठी ऑक्‍सिजनची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनाचेही आहे. दिव्याची ज्योत काचेने पूर्णपणे बंदिस्त केल्यास ती आतील ऑक्‍सिजन संपल्यावर विझेल, अगदी त्याचप्रमाणे तुमचे जीवन बंदिस्त केल्यास ते संपुष्टात येईल. आपला छोटासा मेंदू एक किंवा दोन भाषांसाठी बनविला आहे. आपण विचार करतो, की...
जून 12, 2019
हेल्थ वर्क स्वास्थ्यनियोजनात आहार आणि विश्रांती फारच महत्त्वाची आहे. आहारात काय खातो हे महत्त्वाचे आहेच, पण कसे खातो हे अधिक महत्त्वाचे आहे. आपण खातो त्याचे शरीरात रूपांतर होते. त्यामुळे समोर असलेला पदार्थाचे आपले शरीर होऊ द्यायचे की नाही, हे आपले आपण ठरवावे. मात्र, कोणत्याही कारणाने खाण्यातील आनंद...
जून 05, 2019
हेल्थ वर्क शरीराकडून अंतःकरणाकडे जायला पूल आहे, त्याला श्‍वासोच्छास म्हणतात. तो शरीरात उत्पन्न होतो आणि मनोविकाराप्रमाणे बदलतो. आपला श्‍वास स्थिर असल्यास पोटाने सहज चालतो. तो अस्थिर असेल तितका छातीकडे जाऊ लागतो. पूर्ण बिघडला असल्यास फक्त छातीच हलते. सदैव श्‍वासाकडे लक्ष ठेवणे याहून नियोजन...
मे 31, 2019
चेतना तरंग आपण सर्वकाही देव आहे आणि सर्वकाही प्रेम आहे, असे मानत असल्यास जगात एवढी अपरिपूर्णता का? प्रेमाचा सहा प्रकारे विपर्यास होतो, हे यामागील कारण होय. सर्व निर्मिती ही प्रेमामधून झाली असली, तरी ते सहा प्रकारच्या विकृतीमुळे प्रभावित झालेय. राग, वासना, लोभ, मत्सर, उद्धटपणा आणि संभ्रम या त्या सहा...
मे 30, 2019
चेतना तरंग नेतृत्व म्हणजे लोकांबद्दल प्रेम आणि करुणेची सशक्त अभिव्यक्ती होय. नेतृत्वामधून तत्त्वांमधील बांधिलकी दिसते. या दृष्टीने प्रत्येकातच काही प्रमाणात नेतृत्वगुण असतात. या गुणांचे पोषण करणे, हे खरे आव्हान असते. एक खरा नेता, मग तो राजकीय असेल किंवा धार्मिक, सामाजिक त्याला अनेक आव्हानांचा सामना...
मे 29, 2019
हेल्थ वर्क सध्याचे युग नियोजनाचे आणि व्यवस्थापनाचे आहे. तुम्ही नीट व्यवस्थापन कराल, त्या गोष्टी वाढत जातील. पैशांचे नीट व्यवस्थापन करा ते वाढत जातील. व्यवसायाचे नीट व्यवस्थापन करा, तो वाढेल. त्याऐवजी एखाद्या विकाराचे व्यवस्थापन करीत बसाल, तर तो वाढत जाईल. म्हणजे मधुमेह झाला तेव्हा एकच गोळी खात होतो...
मे 28, 2019
हेल्थ वर्क आध्यात्मिक आरोग्याविषयी विचित्र समजुती आढळतात. समाजात अनेक लोक आध्यात्मिक प्रवचने देत असतात. प्रवचनाला जाऊन आध्यात्मिक आरोग्य मिळत असते, तर गोष्ट वेगळी होती. शरीर आणि मनाचे अद्वैत समजल्याशिवाय कामात कितीही सत्यवचने ओतली तरी काहीही फरक पडत नाही. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ हे जोपर्यंत कळत नाही...
मे 25, 2019
चेतना तरंग गैरसमज किंवा चुका : केवळ शब्दांमधूनच संघर्ष सुरू होतो. त्याचप्रमाणे लोक संपत्तीही शब्दांच्याच माध्यमातून मिळवतात. त्यामुळेच शब्द खूप मोजून वापरायला हवेत. सामान्यत: लोकांमध्ये काही गैरसमज असतात, तेव्हा ते ‘चल आपण याबद्दल बोलूयात,’ असे म्हणतात. मात्र त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे...
मे 24, 2019
चेतना तरंग भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला विशेष महत्त्व आहे. ती संयम, त्याग, एकमेकांची काळजी, देवाणघेवाण आदींवर उभारलेली आहे. आपले पूर्वज विवाहातील सप्तपदींबद्दल बोलत असत. यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य हे बांधिलकीची भावना, सहकार्य, करुणा, काळजी घेणे आणि कमी अहंकारात आहे. वैवाहिक नातेसंबंध सशक्त...
मे 23, 2019
चेतना तरंग रामायण ही काही वेळाच घडणारी कथा नाही. तत्त्वज्ञान तसेच आध्यात्मिक महत्त्व असलेल्या रामायणात खोलवर सत्यही दडले आहे. रामायणात राजा दशरथाला तीन राण्या असतात. एकावेळी दहा रथ चालवू शकणारा असा दशरथाचा अर्थ होतो. तुमचे शरीर म्हणजे दशरथ आणि पंचेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आदी) व हात, पाय,...
मे 22, 2019
हेल्थ वर्क आजकाल सामाजिक परिस्थितीच अशी झाली आहे की, प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. आपण आजारी पडलो तर होणारा अमाप खर्च करण्यापेक्षा विविध प्रकारचे विमे उतरविले म्हणजे आपण आपले आरोग्य पुरेसे सांभाळले असे अनेकजणांना वाटते. हे करताना आपण आरोग्य तर मुळीच सांभाळत नाही...
मे 18, 2019
चेतना तरंग आपल्या जाणिवेच्या प्रत्येक पातळीवर ज्ञान वेगळे असते. तुम्ही जाणिवेच्या एका विशिष्ट पातळीवर अनसूया होता. अनसूया म्हणजे फक्त दोषच शोधणारी दृष्टी टाळणे. उदाहरणार्थ, आरशावर धूळ असल्यास ती स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला पुसण्यासाठी फडके लागेल. मात्र, तुमच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असल्यास फडक्‍...
एप्रिल 09, 2019
हेल्थ वर्क आपल्याला आपल्या अंतरंगात आणि बहिर्रंगात काय चालले आहे, हे एकसमयाच्छेदे करून, सतत, निर्लेपपणे समजत राहिल्यावर विचारधारा तुटू लागते. फक्त विचार राहतात. मग तेही तुरळक होतात. मग दोन विचारांमध्ये बराच काळ जातो. मग पहिल्यांदाच विचार ‘करता’ येऊ लागतो. इतके दिवस नुसते विचार येताहेत आणि सगळे काही...
मार्च 28, 2019
चेतना तरंग तुम्हाला असं वाटत असंल, की तुमच्यावर कोणीच प्रेम करीत नाही, तर तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा की तुमच्यावर प्रेम केलं जातं आहे! ही पृथ्वी तुमच्यावर प्रेम करते, म्हणूनच तिनं तुम्हाला धरून ठेवलं आहे. पृथ्वीचं तुमच्यावरचं प्रेम म्हणजे गुरुत्वबल. हवाही तुमच्यावर प्रेम करते, म्हणूनच तुम्ही...
मार्च 23, 2019
चेतना तरंग आपल्या जीवनाला चार पैलू आहेत. अस्तित्व, उत्क्रांती, व्यक्त होणे आणि नामशेष होणे. ते विश्‍व बनविणाऱ्या पाच घटकांवर अवलंबून आहे. ते म्हणजे पृथ्वी, जल, हवा, आकाश आणि अग्नी. हे अधिक सोपेपणाने समजून घेण्यासाठी आपण हे पाच घटक दृष्टी, गंध, चव, आवाज आणि स्पर्श यांच्याशी जोडू शकतो. आयुर्वेद हा...
मार्च 22, 2019
खरंतर, अज्ञानाच्या अवस्थेत अपरिपूर्णता ही नैसर्गिक आणि परिपूर्णता हा प्रयत्न आहे. मात्र एखाद्या ज्ञानी व्यक्तीसाठी परिपूर्णता हा सहजभाव आहे. परिपूर्णता म्हणजे जबाबदारी घेणे. संपूर्ण जगात आपणच एकमेव जबाबदार व्यक्ती असल्यासारखे काम करणे म्हणजे सर्वार्थाने जबाबदारी घेणे होय. तुम्ही अशा प्रकारे काम...
मार्च 20, 2019
हेल्थ वर्क दोरीवरच्या उड्या हा एक खूपच प्रचलित व्यायाम प्रकार आहे. हा व्यायाम चालणे किंवा धावणे यापेक्षा जास्त तीव्रतेचा आहे. विशेषतः वजन जास्त आणि अतिशय टणक फरशीवर व्यायाम करतात, त्यांना घोटे, पोटरीचे हाड, गुडघे, पाठ, कंबर यांचे दुखणे मागे लागण्याची शक्‍यता फारच असते. त्यामुळे वजन अधिक असणाऱ्यांनी...
मार्च 19, 2019
हेल्थ वर्क दमश्‍वासाच्या व्यायामात चालणे किंवा धावणे याबरोबरच पोहण्याचाही समावेश होतो. सायकल चालविणे हादेखील दमश्‍वासाचा एक उत्तम व्यायाम आहे. अनेक लोक रोजच सायकल चालवत असतात. त्यांच्या दृष्टीने हा व्यायाम नव्हे, कारण व्यायामाची हालचाल वेगळी आणि मनोरंजक असायला हवी. सामान्य जीवनात कधीही सायकल चालवत...
मार्च 18, 2019
राग येणे हे कोणत्या व्यक्तीबद्दल नसते. राग म्हणजे तुम्ही रागावलेले आहात. मग तुम्ही एखाद्या दगडावर रागावलेले आहात, किंवा ईश्‍वर, गुरू किंवा आणखी कोणावरही असो, राग हा केवळ राग आहे. तुम्ही वगळता त्याचा इतर कोणाशी किंवा कशाशी काहीच संबंध नसतो. तुम्हाला सतत राग येत राहतो, याचे कारण म्हणजे तुमच्या रागाचे...
मार्च 16, 2019
चेतना तरंग १) स्वत:बद्दल माहिती घ्या - स्वतःच्या अस्तित्वाविषयी आपल्याला फार थोडे माहीत असते. त्यात शरीर, श्‍वास, मन, स्मरणशक्ती, अहंकार आदी गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे एखाद्याला वर्तमानात जगणे आणि आयुष्याचा सामना करणे शक्‍य होते. वर्षातून एकदा सुट्टी घ्या. या काळात निसर्गाशी जोडले जा....