एकूण 454 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
मालवण - शेतकर्‍यांच्या ३४ हजार कोटीची कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी केली जाईल यासह अन्य मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. मात्र गेल्या दिड वर्षात याची कार्यवाही न करता शेतकर्‍यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले, असा आरोप किसान क्रांती जनआंदोलनचे प्रणेते...
फेब्रुवारी 09, 2019
नगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी पुणतांबा (ता. राहाता) येथे शेतकऱ्यांच्या मुलींनी सहा दिवसांपूर्वी सुरु केलेले "अन्नत्याग' आंदोलन शासनाने आज (शनिवारी) पहाटे अक्षरशः मोडून काढले. उपचाराला नकार देणाऱ्या तरुणींना जबरदस्तीने उपचारासाठी नगरला हलवले असून आंदोलनासाठी उभारलेला मंडपही काढून घेतला....
जानेवारी 09, 2019
पाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या योजना राबवितांना व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवितांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. तालुका कृषी विभागात कृषी...
जानेवारी 05, 2019
इस्लामपूर - वाळवा तालुक्यातील हरितगृह शेतकर्‍यांचे गेले सव्वा वर्षापासून सुमारे 4 कोटी रुपये अनुदान शासनाने दिलेले नाही. याचा निषेध म्हणून इस्लामपूर येथे होणारा शासनाचा जिल्हा कृषी महोत्सव उधळून लावण्याचा इशारा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आज पत्रकार बैठकीत दिला. कृषी महोत्सवात शेतकर्‍यांच्या विषयी...
जानेवारी 04, 2019
सातारा - जिल्ह्यातील साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर द्यावाच लागेल, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल, असे सांगताना शेतकऱ्याला पैसे कधी मिळतील हे सांगण्यात मात्र कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आज पत्रकार परिषदेत सांगता आले नाही. एफआरपीनुसार कोणत्याच कारखान्याने...
जानेवारी 03, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज (गुरुवार) पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड उघड झाल्याने पुढील अनुचित घटना टळली. परंतु, या बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांचा नियोजित सातारा दौऱ्याला काही काळ विलंब झाला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त...
डिसेंबर 31, 2018
इस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया!' असा संदेश या रॅलीद्वारे दिला जाणार आहे.  शहरात गेली...
डिसेंबर 26, 2018
परभणी : भाजीपाल्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आलेला असताना मंत्री केवळ पोकळ भाषा करीत असल्याचा आरोप करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने परभणीत बुधवारी (ता.26) कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर टमाटे फेकुन शासनाचा निषेध केला आहे. कृषि व पणन राज्यमंत्री श्री.खोत...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - शेती विकासाचे तंत्र बदलत असताना शेतीचा विकास शाश्‍वत व्हायला हवा. सततच्या संकटातून शेती दूर राहून फायद्याची होईल. यासाठी "स्मार्ट' प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील दहा हजार गावांत येत्या दोन ते तीन वर्षांत बदललेले चित्र पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले...
नोव्हेंबर 24, 2018
कऱ्हाड - शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग पावले टाकत आहे. त्यासाठी अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहेत. त्याची माहिती होण्यासाठी कृषी महोत्सव उपयोगी पडत आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल त्यांच्या बांधावर जावुन...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून माढ्यातून भाजपचा खासदार करण्याची जबाबदारी माझी असल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत माढ्याची...
नोव्हेंबर 14, 2018
कऱ्हाड : शहरात रविवार व गुरूवार अशा दोन्ही बाजारादिवशी भाजी मंडईचे पालिकेचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे भाजी विकण्यास येणारा शेतकरी रस्त्यावर तर भाजी विक्रेता व्यापारी शेतकऱ्यांना बांधलेल्या इमारतीत अशी, अवस्था झाली आहे. त्याला पालिकाच जबाबदार आहे. मंडईची व्याप्ती शहरातील मुख्य रस्त्यावर...
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई - राज्यातील ११ साखर कारखान्यांनी गेल्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ची १०२ कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम थकवली आहे. कायद्यानुसार ‘एफआरपी’ न देणाऱ्या कारखान्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी...
नोव्हेंबर 11, 2018
उस्मानाबाद : गोपीनाथ मुंडे व मी बंद खोलीत खलबत करत असताना त्यावेळी दरवाजात उभे असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना त्या गोष्टीची सल वाटत असल्याची तिखट प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजु शेट्टी यांनी दिली आहे. उस्मानाबाद मध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ऊस दर...
नोव्हेंबर 03, 2018
इस्लामपूर - वाळवा तालुक्यातील कोणत्याही कारखान्याने गेल्या गळित हंगामात ठरलेल्या एफआरपी प्लस 200 रुपये फॉर्म्युल्याप्रमाणे दर दिलेला नाही. त्यातच गेल्या कित्येक वर्षानंतर यावर्षी प्रथमच दिवाळीला उसाच्या बीलापोटी दमडी न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये सणासूदीच्या दिवसातही नाराजीचे वातावरण आहे. तीन...
ऑक्टोबर 29, 2018
ऊस उत्पादकांच्या प्रश्‍नावर ऑक्‍टोबरमध्ये होणारी खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद ही आता नित्याची बाब झाली आहे. गेल्या सोळा वर्षांचा हा शिरस्ता यंदाही कायम राहिला. यंदा तर राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची शेतकरी कष्टकरी परिषद,...
ऑक्टोबर 11, 2018
कोल्हापूर - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत वारणानगर येथे घेत असलेली ऊस परिषद ही मुख्यमंत्र्यांची आणि खासदार राजू शेट्टी जयसिंगपूर येथे घेत असलेली ऊस परिषद ही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची आहे. या ऊस परिषदेत शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही होणार नाही, अशी टीका...
ऑक्टोबर 06, 2018
कोल्हापूर - कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावर्षीच्या उसासाठी प्रतिटन जाहीर केलेला ३५७५ रुपये दर शेतकऱ्यांना विनाकपात दिला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करतो, असे आव्हान प्रा. जालंदर पाटील आणि सावकार मादनाईक यांनी  येथे...
ऑक्टोबर 05, 2018
कोल्हापूर - गेली तीन वर्षे शासनाकडून चांगला ऊसदर मिळत असल्याने कोणतेही आंदोलन झालेले नाही. यंदाही केंद्र सरकारने पॅकेज दिल्याने आंदोलनाची गरज पडणार नाही. मात्र, आता तोंडावर निवडणुका आहेत. त्यामुळे काहीजण आंदोलनाचे नाटक करणार. काही साखर कारखानदारही त्यांना मदत करणार. मग संघटनेने सांगितलं म्हणून...