एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
पुणे : मुसळधार पाऊस व वाहतूक कोंडीतच शनिवारी पुण्यातील प्रचाराची सांगता झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून लढत असल्याने सत्ताधाऱ्यांनी पुण्याकडे सर्वाधिक लक्ष घातले. तर, पाटील यांना हरविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने ऐनवेळी मनसेला पाठिंबा दिल्याने पुण्यातील निवडणूक चर्चेचा...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 16, 2019
कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे गेल्या दोन आठवड्यांपासून नियोजनबद्ध रितीने प्रत्येक मतदारापर्यंत पोचून प्रचार करत आहेत. केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि अभिनेता तथा खासदार सनी देओल यांच्या मंगळवारी झालेल्या रोड...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे :  राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेच्या रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपच्यावतीने बॉलिवूड अभिनेते, खासदार सनी देओल यांचा 'रोड शो' काल(मंगळवारी) झाला. विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुण्यातील प्रचारामध्ये आता एक प्रकारची चुरस पहायला...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंट : ''पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघासह आठही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील,'' असा विश्वास केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील भाजप-शिवसेना, आरपीआय (ए),...
ऑक्टोबर 15, 2019
मांजरी : महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ हडपसर मतदार संघात आज प्रसिद्ध सिनेअभिनेता खासदार सनी  देओल यांच्या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला तरुणांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीतील गर्दी पाहताच देओल यांनी "योगेश टिळेकर...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : संघ परिवारातील स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेशीमबागातील स्मृतिमंदिरात गेल्या दोन वर्षांपासून संघाशी संबंध फारसा नसलेल्या व्हीव्हीआयपींची वर्दळ वाढली आहे. देशातीलच नव्हे, तर विदेशातील नेतेसुद्धा स्मृतिमंदिराला भेट देऊन संघसंस्थापक डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या समाधीचे दर्शन...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : बॉलिवूडच्या 'स्टार किड्स' ची इंडस्ट्रिमध्ये येण्यासाठी शर्यत सुरु आहे. जवळपास सर्वच तारकांची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाल्याचं चित्र दिसून येत आहे. सनी देओलचा मुलगा करण देओलही 'पल पल दिल के पास' या आगामी चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. आज या चित्रपटाचा...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सची चांगलीच शर्यत चालू आहे. जवळपास सर्वच तारकांची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाल्याचं दिसून येतं. अभिनेता सनी देओलचा मुलगा करणही 'पल पल दिल के पास' या आगामी चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. याच पार्श्वभूमीवर करण सोशल मीडियाच्या...
ऑगस्ट 15, 2019
नागपूर : "हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद हैं और जिंदाबाद रहेगा' हा गदर चित्रपटातील आपला डॉयलॉग ऐकवून सुप्रसिद्ध अभिनेते तसेच खासदार सनी देओल यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे अखंड भारतदिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम्...
ऑगस्ट 05, 2019
सनी देओलचा मुलगा करण देओल आता बॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्या आगामी 'पल पल दिल के पास' या चित्रपटाच टिझर आज रिलीज झाला. करण देओल आणि सहेर बंब्बा असे दोन नवीन चेहरे या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भटीला येणार आहेत.         View this post on...
जून 19, 2019
नवी दिल्ली : भाजपचे नवनियुक्त खासदार अभिनेते सनी देओल यांची खासदारकी धोक्यात आली आहे. सनी देओल यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादेपेक्षा अधिक रकमेचा खर्च केला. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये...
मे 29, 2019
नवी दिल्लीः अभिनेता सनी देओल व अभिनेत्री हेमा मालिनी हे दोघेही लोकसभेत निवडून आले असून, 6 जूनला लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हे दोघे वेगवेगळ्या जागेवर बसणार आहेत. दोघे वेगवेगळ्या ठिकाणी बसण्याचे कारण वेगळे आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये बॉलिवूड अभिनेता...
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून...
मे 23, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीसाठी मथुरा येथून हेमा मालिनी आणि गुरूदासपूरमधून सनी देओल विजयाच्या मार्गावर आहेत. हेमा मालिनी व सनी देओल यांचे समर्थक सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत. शिवाय, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील ट्विटरवर...
मे 23, 2019
नवी दिल्लीः अभिनेते सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढवत असून प्राथमिक फेरीनुसार ते आघाडीवर आहेत. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सनी देओल ऐवजी सनी लिओनीचा उल्लेख केल्यामुळे ट्विटरवर सनी...
मे 18, 2019
नवी दिल्ली : अभिनेता सनी देओल यांना आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही सनी देओलकडून प्रचार केला गेला. या आरोपावरून देओल यांना नोटीस बजावण्यात आली आहे.  सनी देओल...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 03, 2019
नवी दिल्ली: निवडणूकीच्या रिंगणात सनी देओल असो वा सनी लिओनी. काही झाले तरी ते पडणारच, असे काँग्रेस नेते राजकुमार चब्बेवाल यांनी एका प्रचारसभेत म्हटले आहे. अभिनेते सनी देओल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, पंजाबमधील गुरुदासपूर...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 चंदीगड : देशातील लोकसभा निवडणुकीत आपले नशीब अजमाविण्यासाठी रिंगणात उतरलेले अभिनेता आणि भाजपचे उमेदवार सनी देओल यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.  त्यांच्यासह भाऊ बॉबी देओलही होते....