एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
सपना चौधरी नेहमीच तिच्या हटके डान्समुळे चर्चेत असते. कायम कुठे ना कुठे एखाद्या गाण्यावर सहजपणे डान्स करणाऱ्या सपनाचे प्रचंड प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतात. आपल्या डान्सने तिने अनेक चाहत्यांना घायाळ केलंय... याही वेळी तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पण यावेळी हा व्हिडिओ डान्सचा नाही बरं का... मग कसला...
नोव्हेंबर 01, 2019
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या चांगलीच चर्चेत आलीय..त्याला कारण ठरलंय एक चित्र. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सनीनं हे चित्र तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं, आणि वादाला तोंड फुटलं. या चित्रामुळे तिच्यावर चोरीचा आरोप होतोय. सनीनं हे चित्र स्वतः काढल्याचा दावा...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : बिग बॉसच्या घरामध्ये कधी काय होइल हे काही सांगता येणार नाही. प्रचंड लोकप्रियता या शोला लाभली असली तरी मात्र खेळाचा फॉरमॅट आणि नियम यांमुळे बिग बॉसचं घर नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. शिवाय घरातील सदस्यांची भांडणे, अफेअर आणि मतभेद लोकांमध्ये अधिक रस निर्माण करतं. यावेळेचं बिग बॉस पर्व इतर...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई: बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली अभिनेत्री सनी लिओनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली तिच्याकडे असलेल्या संपत्तीमुळे. पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री अशा प्रवासात सनी लिओनीने विविध चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये...
ऑगस्ट 02, 2019
नवी दिल्लीः हॅलो, सनी लिओनी; प्लिज आपके वो वाले व्हिडिओ भेजो ना..., असे एक ना अनेक फोन अभिनेत्री सनी लिओनी हिने शेअर केलेल्या मोबाईलवर येत आहेत. देश नव्हे तर परदेशातूनही अनेकजण कॉल करत असून, अनेकजण अश्लिल बोलत आहेत. संबंधित मोबाईल क्रमांक वापरणार...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : अभिनेत्री सनी लिओनी हिने मोबाईल नंबर शेअर केला असून, या क्रमांकावर अनेक फोन येत आहेत. सनीने शेअर केलेला मोबाईल नंबर पुनीत अग्रवाल या युवकाचा असून, सततच्या फोनला तो कंटाळला आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून तो मोबाईल क्रमांक वापरत आहे. रोहित जुगराज दिग्दर्शित '...
जुलै 29, 2019
मुंबईः अभिनेत्री सनी लिओनीचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर छायाचित्र शेअर केले आहे. तिने म्हटले आहे की, 'मी पण तुमच्यासारखीच एक व्यक्ती आहे. मला असे वाटले होते की हे जुने कपडे मला...
जुलै 21, 2019
मुंबई : पॉर्न इंडस्ट्रिमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लिओनी हिचा भावाने एक धक्कादायक खुलासा केला असून, आपला खर्च भागविण्यासाठी तो सनीने सही केलेले तिचे पोस्टर्स विकायचा हे सांगितले आहे. लहानपणी शाळेत सहन करावी लागलेली अवहेलना असो किंवा तरुणपणी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये...
जुलै 07, 2019
मुंबई : अल्पवयीन अभिनेत्रीशी लैंगिक गैरवर्तन करून तिला आठव्या मजल्यावरून ढकलल्याची घटना घडल्याचे नकतेच समोर आले आहे. या अभिनेत्रीच्या उपचारासाठी तिला आर्थिक मदत करण्याचं आवाहन अभिनेत्री सनी लिओनीनं सोशल मीडियावरून केलं आहे. या मुलीला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. मी तिला ओळखत नाही...
जुलै 07, 2019
मुंबई : आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी मुले काहीही करत असतात. अगदी त्याचप्रमाणे, सनी लिओनीला इम्प्रेस करण्यासाठी तिचा नवरा डॅनिएल वेबरला खूप प्रयत्न करावे लागले होते. त्याने सनीसाठी हॉटेलवर तब्बल 24 गुलाबजाम पाठवले होते. त्यानंतर त्याचं थोडसं इम्प्रेशन सनीवर पडलं होतं.  वेबर...
जुलै 05, 2019
मुंबई : पॉर्न स्टार व बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी एक विचित्र सवय लागली असून, तिच्या सवयीची बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू आहे. शिवाय, सोशल मीडियावरही ती चर्चेत आली आहे. सनी लिओनी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असले. तिचे व्हिडिओ, छायाचित्र मोठ्या...
मे 23, 2019
नवी दिल्लीः अभिनेते सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढवत असून प्राथमिक फेरीनुसार ते आघाडीवर आहेत. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सनी देओल ऐवजी सनी लिओनीचा उल्लेख केल्यामुळे ट्विटरवर सनी लिओनी...
मे 03, 2019
नवी दिल्ली: निवडणूकीच्या रिंगणात सनी देओल असो वा सनी लिओनी. काही झाले तरी ते पडणारच, असे काँग्रेस नेते राजकुमार चब्बेवाल यांनी एका प्रचारसभेत म्हटले आहे. अभिनेते सनी देओल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार...
मार्च 22, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा खूपच 'कुल' असून, तो कुटुंबवत्सल असल्याने मला आवडतो, असे अभिनेत्री सनी लिओनी हिने एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. एका क्रिकेटच्या संकेतस्थळाचे उद्धाटन सनी लिओनी हिच्या हस्ते करण्यात आले...