एकूण 35 परिणाम
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
एप्रिल 13, 2019
धुळे ः लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात आज झालेल्या माघारीअंती उमेदवारीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. चार जणांनी माघार घेतल्याने एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. यात तीन उमेदवार नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षांचे, 11 उमेदवार नोंदणीकृत पक्षांचे तर 14 उमेदवार अपक्ष आहेत. त्यांना चिन्हांचे वाटप झाले.    उमेदवारी...
एप्रिल 07, 2019
तुम्ही कितीही खाल्लं, तरी जेवढं खाता तितका वर्कआऊट कराल, तेव्हा तुमचं शरीर जास्त सुदृढ राहील आणि प्रत्येकानं स्वतःच्या चयापचय क्रियेनुसार वर्कआऊट करावं. व्यायाम केल्यानं आपण तंदुरस्त राहतो, शिवाय प्रत्येक दिवस कसा आपल्याला फ्रेश वाटतो. त्यामुळं दिवसातून एक-दीड तास तरी प्रत्येकानं व्यायामाला देणं...
एप्रिल 01, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (सिम्बॉल्स) यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. १९८ निवडणूक चिन्हे अपक्षांसाठी उपलब्ध असतील. २०१४ च्या निवडणुकांमध्ये ८७...
मार्च 28, 2019
वाशी -  तापमानवाढीमुळे सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. उष्माघात टाळण्यासाठी नागरिक थंडगार पेयांना प्राधान्य देऊ लागल्याने घाऊक बाजारात फळांची मागणीही कमालीची वाढली आहे. फळांचा रस आरोग्यास चांगला असून तहानही भागवत असल्याने त्याला मोठी मागणी आहे. नवी मुंबईतील घाऊक बाजारात विविध फळांच्या रोज...
मार्च 22, 2019
वीकएंड हॉटेल  उन्हाळ्यात शोधले जातात ते थंडावा देणारे पदार्थ. स्मूदी म्हणजे थंडाव्याबरोबर पोषकताही. वेगवेगळी फळं, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ हे स्मूदीमधील मुख्य घटक. याशिवाय सुका मेवा, ओट्‌स, प्रोटिन सप्लिमेंट्‌स आणि इतर सुपर फूड्‌स यांचाही गरजेनुसार समावेश असतो. पुण्यात ठरावीक ठिकाणीच स्मूदी खायला...
मार्च 14, 2019
जागतिक व्यापार संघटनेने केलेल्या तरतुदीनुसारच अमेरिका भारतीय उत्पादनांसाठी आयात शुल्क सवलत देत होती. ती काढून घेण्याचा इशारा भारतासाठी त्रासदायक असला, तरी भारत त्याचा मुकाबला वेगळ्या मार्गाने करू शकतो. भा रतीय उत्पादनांसाठी दिलेला ‘विशेष प्राधान्य दर्जा’ काढून घेत असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष...
मार्च 04, 2019
अकोला: 'हर हर महादेव'च्या घोषात पवित्र शिवलिंगांवर केलेला अभिषेक, शिवलिलामृत पारायण, बेल- फुले अर्पण करत आज जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. शहरातील श्री राज-राजेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली होती. तर बारा ज्योतिर्लिंग मंदिरात विविध ज्योतिर्लिंगांची...
फेब्रुवारी 24, 2019
रुपीन पासचा ट्रेक हा अत्यंत रम्य; परंतु अवघड ट्रेक असून, त्यामध्ये निसर्गाची विविध रूपं बदलणारं हवामान यांचं दर्शन होतं. कुणीतरी तुलना करताना या ट्रेकला बॉलिवूडच्या चटपटीत "मसाला फिल्म'ची उपमा दिलेली आहे. मात्र, काहीही असो, रुपीन पासचा ट्रेक हा शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक शक्तीचाही कस पाहणारा असतो...
जानेवारी 13, 2019
सायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या झिरझिरीत अवगुंठनात...
डिसेंबर 23, 2018
सुमितच्या आई-बाबांनी भाऊ-वहिनीला नमस्कार केला. काकूंनी ताईला छानसा ड्रेस दिला आणि सुमितला एक डझन संत्री आणि भारीपैकी क्रिकेटचा सेट. तो पाहून सुमित आश्‍चर्यचकित झाला आणि म्हणाला ः ""काकू, अहो कशाला इतकं?'' काकू म्हणाल्या ः ""सुमित तू रोज येत होतास. त्यामुळं किती बरं वाटायचं माहितेय? त्याच्यापुढं हे...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 26, 2018
रावेर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तर भारतात थंडीची लाट व बर्फ पडत असल्यामुळे केळीची मागणी सध्या घटली आहे. तथापि, सध्या मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सव्वादोनशे रुपये क्विंटल अधिक असा दिलासादायक भाव केळीला मिळत आहे. सध्या रोज सुमारे 80 ट्रकद्वारे बाराशे टन केळी उत्तर भारतात पाठवली जात आहे.  सध्या उत्तर...
सप्टेंबर 21, 2018
फुलंब्री : पिंपळगाव वळण (ता. फुलंब्री) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार वाटप करण्यात आला. सरपंच कांताबाई अरुण वाहटूळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडीच्या मुलांना केळी, सफरचंद, बिस्कीट, डाळिंब, संत्रा,...
सप्टेंबर 15, 2018
तुर्भे - गणेशोत्सवामुळे फळांच्या मागणीत दुप्पट वाढ झाल्याने त्यांच्या दरातही 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. सफरचंद, मोसंबी, डाळिंब या फळांचे दर वाढले आहेत.  एपीएमसीच्या घाऊक बाजारात सध्या फळांच्या दररोज 250 ते 300 गाड्या येत आहेत. सफरचंद, डाळिंब, सीताफळ, मोसंबी, संत्री यांचा...
ऑगस्ट 07, 2018
पुणे - रंगाने लाल-पिवळसर, चवीला गोड असणारे आणि भारतातच उत्पादित होणाऱ्या सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरवातीला त्याचे भाव जास्त असले तरी पुढील काळात ते कमी होतील, असा अंदाज आहे. पुण्याच्या बाजारपेठेत वर्षभर उपलब्ध होणारे फळ म्हणजे सफरचंद....
जुलै 31, 2018
एकदा गुड न्युज आहे असं कळालं की सगळ्यांच्या काय खायचं, काय नाही हे सल्ले ऐकायला तयार राहायलाच हवं. यात सगळ्यात जास्त सूचना कोणाच्या असतील तर त्या आईच्या असतात. हे खा, ते खाऊ नको.. मग अमुक एक पदार्थ नक्की खायचा की नाही खायचा...कळेनासं होतं. नवीन आई होणाऱ्या सगळ्यांना याबाबत अनेक प्रश्न असतात..शिवाय...
जुलै 10, 2018
मोखाडा - आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेतील विद्यार्थांना दिला जाणारा फळं आणि अंडीचा पौष्टिक आहार बंद केला आहे. त्याऐवजी दुध देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या निवीदा प्रक्रीयेच्या दिरंगाईने सुमारे 17 हजार 540 आदिवासी विद्यार्थ्यांना तो मिळत नसल्याचे भिषण...
जून 24, 2018
कितीही नकोसा वाटला, तरी हा एकांत फायदेशीर असतो. तो काही प्रमाणात आवश्‍यकही असतो. एकांतात आपली कल्पनाशक्ती भराऱ्या मारते, तिला बहर येतो. एकटं असताना आपला आपल्याशी एक छान संवाद चालू असतो. एकाकीपणा मात्र वेगळा. त्याचे परिणाम भयंकर होतात. काही जण त्यात तसेच खोलखोल जात राहून नैराश्‍याला बळी पडतात, किंवा...
जून 01, 2018
दवाखान्यातील रुग्णांना भेटायला केव्हा जावे, तसेच रुग्णास खाण्यास काय न्यावे, काय नेऊ हे पथ्य सर्वांनी पाळणे आवश्‍यक आहे. यासाठी काय काळजी घ्यायची हे लक्षात घेतले पाहिजे. दवाखान्याच्या दिलेल्या वेळेनुसार भेटावयास जावे.  कोणत्याही कार्यक्रमाहून उदा. लग्न, मुंज, इ ठिकाणाहून एकदम नट्टापट्टा केलेले...