एकूण 18 परिणाम
January 13, 2021
नानीबाई चिखली (कोल्हापूर) : लिंगनूर कापशी (ता. कागल) येथे एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या मुश्रीफ व मंडलिक गटासाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली असून, यात बाजी कोण मारणार, याचीच उत्सुकता आहे. गतनिवडणुकीत एकत्र असलेल्या मुश्रीफ व मंडलिक गटाने यावेळी सवतासुभा मांडताना एकमेकांविरोधात तोडीस तोड उमेदवार दिले...
January 09, 2021
नानीबाई चिखली (कोल्हापूर)  : विकासाचे राजकारण करण्यासाठी येथील ग्रामविकास सुकाणू समितीने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी बिनविरोधासाठी कोण ? यावर एकमत न झालेने बिनविरोधाचा बार फुसका ठरला. यातूनच आता महाविकास आघाडी विरूद्ध ग्रामविकास आघाडी असा...
December 24, 2020
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पक्षविस्तार करणे आवश्‍यक आहे. अधिकाधिक ग्रामपंचायती जिंकल्या पाहिजेत, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले पाहिजे, यासाठी नियोजन करावे. याकरिता वेगाने तयारीला लागा, अशी सूचना...
December 16, 2020
कोल्हापूर : कागल तालुक्‍यातील नानीबाई चिखली येथील जनाबाई मगर यांना महावितरणने पाठविलेल्या बिलासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे महापुरात घर पडले असताना व वीज मीटर बंद असताना बिल पाठवले जातेच कसे, अशी विचारणा केली होती. त्यावर राज्यातील बिल...
December 15, 2020
कोल्हापूर :  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत अशी मागणी भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची...
December 09, 2020
कागल (कोल्हापूर) : येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये ब्राझील पॅटर्नच्या धर्तीवर ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती सुरू केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्यकारी संचालक...
December 09, 2020
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका मांडत नाही. महाविकास आघाडी सरकार मराठा समाज्याची थट्टा करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याची माहिती टिका भाजपचे जिल्हा (ग्रामीण)जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज केली. तर,...
December 09, 2020
कोल्हापूर - जगात मी कुठेही बोललो तरी जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांना बोलावेच लागते. त्यानुसार मंत्री हसन मुश्रीफ यांनी, शेतकरी कायद्यावरून मी पंतप्रधान आहे का, अशी विचारणा केली आहे. मात्र, मी पंतप्रधान आहे की सामान्य शेतकरी, हे मुश्रीफांनी सांगण्याची गरज नाही. केवळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या...
November 29, 2020
कागल (कोल्हापूर) - बिहार व इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळविले. तीच परंपरा महाराष्ट्रातही राहील. या निवडणुकीनंतर राज्यातील सत्तासमीकरणे बदलतील, असा विश्‍वास भाजपचे कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक खासदार सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केला. पुणे पदवीधर मतदारसंघातून...
November 27, 2020
हुपरी  -: वाढीव वीज बिले माफ करण्याचे जनतेला दिलेले आश्वासन वाऱ्यावरच असताना दुसरीकडे डझनभर मंत्र्यांना वीज बिलेच द्यायची नाहीत.  हा कसला राज्य कारभार, असा सवाल करत मंत्र्यांप्रमाणे जनतेचीही वीज  बिले माफ करा नाहीतर जनता तुम्हाला शॉक दिल्याशिवाय राहणार नाही,  असा इशारा छत्रपती शाहू साखर कारखान्याचे...
November 26, 2020
कोल्हापूर -‘होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी...’ अमर, अकबर, अँथनी चित्रपटातील हे प्रसिद्ध गीत. त्याचाच संदर्भ देत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मी, खासदार प्रा. संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे म्हणजे ‘अमर, अकबर, अँथनी’ असल्याचे सांगत श्री. घाटगे यांच्याशी...
November 18, 2020
उत्तूर -  जम्मू-काश्‍मीरमध्ये गुरुवारी पहाटे पाकिस्तानच्या सैनिकांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले बहिरेवाडी (ता. आजरा) येथील सुपुत्र, वीरजवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे (वय 20) यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 16) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी...
November 12, 2020
कोनवडे : शेतकर्‍यांना शासनाकडून त्यांच्या हक्काची मदत मिळवून देणे हीच खरी माझी दिवाळी आहे, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. कोळवण (ता. भुदरगड) येथे राजर्षि  छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याची...
November 07, 2020
बिद्री- शेतकऱ्यांची बॅंक म्हणून नावारूपास आलेली भूविकास बॅंक ज्यांनी बुडविली ते सत्तेत आहेत आणि त्यांच्याकडेच शेतकऱ्यांना बॅंकेच्या कर्जाबाबत मदत मागण्याची वेळ आली आहे, असे खोचक वक्तव्य शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले....
November 06, 2020
गांधीनगर - शेतकऱ्यांना भीक नको त्यांच्या हक्काची, शासनाने जाहीर केलेली मदत द्या. अशी मागणी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. चिंचवाड (ता.करवीर) येथे शाहू जनक घराण्याची जनपंचायात शिवार संवाद कार्यक्रमाच्या जिल्हा दौऱ्याच्या शुभारंभवेळी ते...
October 20, 2020
शिरोली पुलाची, कोल्हापूर : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली.  येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी...
October 10, 2020
कागल  (कोल्हापूर)  : छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत पिराजीराव घाटगे महाराज, छत्रपती राजाराम महाराज व घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपसांतील संबंध पाहता ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ते वक्तव्य हे छत्रपती घराण्याच्या व बहुजन समाजाच्या भावना दुखावण्यासारखे आहे. त्यांच्याकडून अशा...
October 05, 2020
कोल्हापूर - नव्या कृषी विधेयकामुळे बाजार समितीमधील दलालांच्या वर्चस्वाला धक्का बसणार आहे. कृषी मालाला किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिक दर मिळेल. "एका बाजूला काटा आणि दुसऱ्या बाजूला नोटा' असे चित्र बाजारसमितीमध्ये असेल. तरी देखील कॉंग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे. त्यांची भूमिका नेहमीच शेतकरी विरोधी...