एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 06, 2018
नवी दिल्ली : समलिंगी संबंध कायदेशीर का बेकायदा, याबाबत सर्वोच्च न्यायालय आज (ता. 6) निकाल देणार आहे. सुमारे 158 वर्षे जुने असलेले, समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कलम 377 वैध आहे की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच...
मे 06, 2018
जे. एडगर हूव्हर. अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चे (एफबीआय) संस्थापक आणि तब्बल 50 वर्षं या संस्थेचा कारभार सांभाळणारे सर्वेसर्वा. 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक प्रदर्शित झालं. त्याचं नाव : जे. एडगर. अमेरिकेच्या या "घाशीराम कोतवाला'च्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच...
नोव्हेंबर 23, 2017
जगण्याची उमेद सर्वांनाच असते. मग तो गे असो अथवा पुरुष. समलिंगी लग्न करतात. डॉ. सोमनाथ सोनवलकर यांनी गे या प्रकारावर कॅप्टन..कॅप्टन संहितेतून प्रकाश टाकला. मनोहर सुर्वे दिग्दर्शित बसणी पंचक्रोशी ग्रंथालय या संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेत हा प्रयोग केला. उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाशयोजना,...
जून 05, 2017
आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मूळचे मालवणचे असलेले लिओ वराडकर विराजनमान होत असून, त्यांची निवड होण्याच्या वृत्ताची जगभरातील माध्यमांनी दखल घेतली. यामागे प्रमुख कारण होते, की आयर्लंडच्या पंतप्रधानपदी लिओ यांच्या रूपाने प्रथमच समलैंगिक व्यक्तीची निवड झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीला खासगी...
जून 03, 2017
लंडन - मूळचे महाराष्ट्रातील मालवणचे असलेले लिओ अशोक वराडकर यांची आज आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली. आयर्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मते मिळवत हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा पराभव...
मे 24, 2017
तैपेई : तैवानमधील न्यायालयाच्या घटनापीठाने समलिंगी विवाहाच्या बाजूने बुधवारी निकाल दिला. यामुळे समलिंगी विवाहांना मान्यता देणारा आशियातील पहिला देश ठरण्याच्या दिशेने तैवानने वाटचाल सुरू केली आहे.  घटनापीठाने म्हटले, की सध्याच्या नागरी कायद्यात फक्त स्त्री आणि पुरुषांमध्ये...
मे 22, 2017
डब्लिन - भारतीय वंशाचे मंत्री लिओ वरदकर हे आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. वरदकर यांची निवड झाल्यास ते आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरतील. वरदकर हे 38 वर्षांचे असून, त्यांचा जन्म डब्लिन येथे झाला. ते डॉक्‍टर असून, त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईतील, तर त्यांची...
मार्च 23, 2017
आपलं जीवनमान सुख-समृद्ध करावं, अशी अपेक्षा आपण विज्ञानाकडून करतो. पण एखादं तंत्रज्ञान मानवताविरहित किंवा चाली-रीतींना, संस्कृतीला धरून आहे की नाही, हे ठरवणं मुश्‍किलच आहे. विज्ञानाचा पवित्रा नेहमीच एक पाऊल पुढे टाकण्यासाठी असतो. संस्कृतीदेखील स्थिर नसते. मानवी मनं मात्र गतकाळात रेंगाळत राहतात....
मार्च 14, 2017
बंगळूर : समलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी काम करणारे सहयोगी प्राध्यापक अॅश्ले टेलिस यांची येथील सेंट जोसेफ कॉलेजमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. कॉलेजविरोधी कामे करणे आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या संवेदना दुखावल्या जात असल्याच्या कारणावरून टेलिस यांना...