एकूण 452 परिणाम
मे 19, 2019
पुणे - शिक्षण क्षेत्रात पुणे अग्रेसर असल्याचा दावा शिक्षण संस्थांसह महापालिका करीत असली, तरी शहराबाहेरून किंवा राज्याच्या सीमा ओलांडून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींसाठी शहरात पुरेशा क्षमतेचे शासकीय वसतिगृह नसल्याचे उघड झाले आहे. दरवर्षी जवळपास ५० हजार मुली शहरात शिक्षणासाठी येतात. त्यापैकी...
मे 16, 2019
औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील महिला समाजकल्याण अधिकारी व लिपिकाला पाच हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. सुटीची अर्जित रजा मंजुरीसाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ही कारवाई जिल्हा परिषदेत करण्यात आली.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार...
मे 16, 2019
सावनेर - येथील स्व. कमला नेहरू मागासवर्गीय मुलीच्या वसतिगृह अधीक्षकेला संस्थेचे सचिव व जि. प. सदस्य विजय देशमुख व त्यांचा मुलगा सुशील विजय देशमुख यांनी विनयभंग केल्याची तक्रार सावनेर पोलिसात करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सावनेर तालुक्‍...
मे 16, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडीचा प्रयत्न भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केलाय. विधानसभेसाठी भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याने निवडणुका चुरशीच्या होतील. राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील; तर माण-खटाव व...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...
मे 11, 2019
नांदेड : नदिजोड प्रकल्प योजना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील नदिजोड प्रकल्प योजनेची आज अमलबजावणी झाल्यास महाराष्ट्रातीलच नव्हे तर, सर्वच राज्यातील गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीवर सहज मात करता येणे शक्य आहे, असे मत रिपल्बिलकन पार्टी आॅफ इंडिया (अ) चे अध्यक्ष...
मे 09, 2019
कोल्हापूर - विशेष घटक योजनेतून बांधण्यात आलेल्या साकव कामात घोळ झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. या अहवालाच्या आधारे आता धडक कारवाईला सुरवात झाली आहे. जी साकव कामे अनुसूचित जातीच्या लोकांना उपयोगी नाहीत, अशा साकवांचे आदा केलेले १८ कोटी ७५ लाख रुपये वसूल करावेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारस...
एप्रिल 28, 2019
सोलापूर - सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ देणारा व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि परीक्षा शुल्कमाफीची रक्‍कम देणारा महत्त्वपूर्ण विभाग असलेल्या समाजकल्याण विभागात नोव्हेंबर २०१५ पासून रिक्‍त पदांची भरतीच झाली नाही. सद्यःस्थितीत तब्बल ४९ टक्‍के पदे रिक्‍त असल्याने ना लाभार्थ्यांना...
एप्रिल 26, 2019
पाली (जि. रायगड) : प्रामुख्याने अस्पृश्यता निवारण आणि जातीभेद निर्मूलनासाठी शासनाने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना सुरू केली आहे. मात्र या वर्षी केंद्राकडून दिले जाणारे निम्मे अनुदान किंवा हिस्सा (25 हजार रुपये) न आल्याने रायगड जिल्ह्यातील दिडशेहून अधिक जोडपी या योजनेपासून वंचीत...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीसाठी वर्षभराचा कालावधी असून, यंदाचे स्थायी समिती सभापती विद्यमान नगरसेवकांसाठी शेवटचे राहणार आहे. त्यामुळे महापालिकेतील स्थायी समितीवर वर्णी लावण्यासाठी शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ‘स्थायी’तून निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागेवर नवे...
एप्रिल 25, 2019
नेरळ : राज्य सरकारने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी त्यांच्या समस्यात वाढ करून ठेवल्या असून सर्व बाजूने आदिवासी समाजाची कोंडी या सरकारकडून केली जात आहे. मात्र यापूर्वीचे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आदिवासी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी होती, असा विश्वास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री...
एप्रिल 25, 2019
पुणे- कॉंग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील मतदानाची घसरलेली टक्केवारी पाहिल्यानंतर हा मतदारसंघ यंदा कोणाला साथ देणार, यावर आगामी विधानसभेचे गणित अवलंबून आहे. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दृष्टीने ही निवडणूक कसोटीची आहे. त्यात...
एप्रिल 25, 2019
मुंबई : समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी चार वर्षे कॉलेजकडे जमा केली नसल्याने ती वसूल करण्यासाठी अंधेरीच्या सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनाच वेठीस धरले. चार वर्षे कसून अभ्यास करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना काल पदवीदान समारंभात राज्य...
एप्रिल 22, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१६ साली घेण्यात आलेल्या खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत अधिकाऱ्यांचे गाव म्हणुन प्रसिद्ध असलेल्या उपळाई बुद्रूक येथील दोन सुपूत्रांनी घवघवीत यश संपादन केले आहे. वसंत चंद्रकांत शिंदे व दिपक बजरंग शिंदे  दोघेही उपळाई बुद्रूक येथील...
एप्रिल 19, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे गावांसाठी बुराई धरणातील पाणीसाठा जाणीवपूर्वक राखीव ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे निजामपूर ग्रामपंचायतीतर्फे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली. सरपंच सलीम पठाण यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. जैताणे (ता. साक्री) येथील...
एप्रिल 18, 2019
अकलूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुकूल धोरणामुळेच उसाची एफआरपीची रक्कम देणे शक्‍य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदी सरकारच्या काळात राज्यातील सिंचनाच्या अनेक प्रलंबित योजना मार्गी लागल्या. युती सरकारने टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या योजनांना निधी दिला. त्यामुळे सांगोला तालुक्‍...
एप्रिल 16, 2019
बुलडाणा : येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात आज (मंगळवार) सकाळी एका शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिखली येथील डीपी रोडवर असलेल्या समाजकल्याण संचालनालय महाराष्ट्र पुणे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात राहत असलेल्या सविता रामदास...
एप्रिल 05, 2019
जळगाव : जिल्हा परिषदेकडे विकास कामांसाठी विविध हेडखाली शासनाकडून मंजूर निधीचे योग्य नियोजन न केल्याने निधी परत जाण्याची नामुष्की ओढविली आहे. मागील सहा वर्षातील विविध विभागाचा तब्बल 17 कोटी 91 लाखाचा निधी यंदा शासनाकडे परत गेला आहे. कामांसाठी प्राप्त निधीचे प्रशासनाकडून नियोजन न केल्यामुळे परत...
एप्रिल 04, 2019
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दक्षिण नागपूर मतदारसंघातील विविध भागांत संपर्क दौरा केला. राजाबाक्षा मैदान येथून सकाळी नऊ वाजता प्रारंभ झालेल्या या रॅलीत शेकडो तरुण, महिला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. राजाबाक्षा, मेडिकल चौक, रघुजीनगर, शारदा चौक, मानेवाडा रोड, बालाजीनगर,...
एप्रिल 02, 2019
नेरळ - कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या भगताचीवाडीच्या दोन लहान आदिवासी वाड्यात असलेले पाणी साठे आटले आहेत. शासनाच्या कोणत्याही पाणीपुरवठा योजना या दोन्ही वाड्यात पोहचल्या नाहीत. डवऱ्याचे पाणी पिणारे हे आदिवासी आता आश्रमशाळेच्या मागे असलेल्या नदीवर जाऊन पाणी आणत आहेत. मोग्रज...